✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अगोचर (२)

र
रामदास यांनी
Tue, 08/19/2008 - 14:53  ·  लेख
लेख

Book traversal links for अगोचर (२)

  • ‹ अगोचर.
  • Up
  • अगोचर (३) ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7617 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

र
रामदास Wed, 08/20/2008 - 21:00 नवीन

विषयांतर.

ही गोष्ट थोडी संथ वाटण्याची शक्यता आहे. गोष्टीची माझ्या मनातली व्याप्ती नेहेमीपेक्षा मोठी आहे. वैज्ञानीक कल्पनेचा आधार घेऊन ललीत कथेचा बाज सांभाळणं तारेवरची कसरत होते आहे. संभाळून घ्या.
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे Wed, 08/20/2008 - 21:28 नवीन

एक न॑बर वातावरणनिर्मिती

हॉस्पिटलमधली वातावरणनिर्मिती नेहमीसारखीच लाजवाब! पुढच्या भागाची आतुरतेने प्रतिक्षा करतोय.. लवकर लिहा.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 08/20/2008 - 23:35 नवीन

+१...

+१...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ.प्रसाद दाढे
प
प्राजु गुरुवार, 08/21/2008 - 01:11 नवीन

पुढे काय?

लवकर लिहा. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 08/21/2008 - 17:15 नवीन

+१

काका लिहा लवकर.. मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
आ
आनंदयात्री गुरुवार, 08/21/2008 - 11:03 नवीन

गुंग झालो

वाचतांना गुंग झालो काका. तुम्ही बाकी काही विचार करु नका लिहा फक्त. >>रात्री ऍडमीट झालेल्या पेशंटचा आगाऊ बोलणारा नातेवाईक तिच्या बरोबरीनी चालत होता. म्हणजे घंटी वाजवुन हिप्नोटाइझ करणारा का ?
  • Log in or register to post comments
र
रामदास गुरुवार, 08/21/2008 - 12:21 नवीन

पेशंटचा आगाऊ बोलणारा नातेवाईक

नाही. दुसरा ज्याला सिनीअरनी गप्प केला तो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
आ
आनंदयात्री गुरुवार, 08/21/2008 - 12:34 नवीन

अच्छा

अच्छा .. अच्छा .. धन्यवाद. अगोचर पार्ट वन - टू चे दुसर्‍यांदा वाचन केले, बारकावे अजुन जास्त समजले. धन्यवाद. (मंदबुद्धी) आनंदयात्री
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
व
विसोबा खेचर गुरुवार, 08/21/2008 - 17:08 नवीन

वाचतांना

वाचतांना गुंग झालो काका. तुम्ही बाकी काही विचार करु नका लिहा फक्त. सहमत आहे....! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
ऋ
ऋचा गुरुवार, 08/21/2008 - 11:45 नवीन

वाचताना

वाचताना गुंग झाले. मस्त लिहिलय काका. "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा