ही गोष्ट थोडी संथ वाटण्याची शक्यता आहे. गोष्टीची माझ्या मनातली व्याप्ती नेहेमीपेक्षा मोठी आहे. वैज्ञानीक कल्पनेचा आधार घेऊन ललीत कथेचा बाज सांभाळणं तारेवरची कसरत होते आहे. संभाळून घ्या.
वाचतांना गुंग झालो काका.
तुम्ही बाकी काही विचार करु नका लिहा फक्त.
>>रात्री ऍडमीट झालेल्या पेशंटचा आगाऊ बोलणारा नातेवाईक तिच्या बरोबरीनी चालत होता.
म्हणजे घंटी वाजवुन हिप्नोटाइझ करणारा का ?
प्रतिक्रिया
विषयांतर.
एक न॑बर वातावरणनिर्मिती
+१...
पुढे काय?
+१
गुंग झालो
पेशंटचा आगाऊ बोलणारा नातेवाईक
अच्छा
वाचतांना
वाचताना