✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अगोचर.

र
रामदास यांनी
Tue, 08/12/2008 - 21:25  ·  लेख
लेख
  • अगोचर (२)
  • अगोचर (३)

Book traversal links for अगोचर.

  • अगोचर (२) ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9983 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

र
रामदास Wed, 08/13/2008 - 20:49 नवीन

बोर्ड

चुकला नेहेमीप्रमाणे. अंशात गणित चुकलं .वाचा.
  • Log in or register to post comments
ए
एक Wed, 08/13/2008 - 22:40 नवीन

सर तुमच्या

गोष्टी मला नेहमीच आवडतात. ही पण आवडते आहे (मुख्य म्हणजे "माणसाचं बिज परग्रहावरून आलेलं आह" हा मला आवडणारा सिद्धांत आहे) पण या गोष्टीतली भाषा समजायला थोडी अवघड गेली.. हॉस्पीटल-मेडीकल टर्म्स फारशा माहित नसल्यामुळेच असेल्..अश्या टर्म्सचा थोडासा खुलासा कराल का? उ.दा. रिडर म्हणजे काय? रिडर, हाऊसमन रेजिस्त्रार यांचे रोल्स काय आणि त्यात कोणकोणाचा सिनियर असतो हे काहीच माहित नाही, म्हणून थोडं अवघड जात आहे. रसभंग होत नसेल तर खुलासा द्या. नाहीतर एखाद्या डॉ. मित्राला गाठतो.. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत..
  • Log in or register to post comments
र
रामदास गुरुवार, 08/14/2008 - 06:08 नवीन

थोडं अवघड

>रिडर, हाऊसमन रेजिस्त्रार यांचे रोल्स काय आणि त्यात कोणकोणाचा सिनियर असतो हे काहीच माहित नाही, म्हणून थोडं अवघड जात आहे. रीडर सिनीअर पीजी केलेला असतो. ही जनरली रेसिडेंट पोस्ट नसते. रजीस्ट्रर आणि हाउसमन पोस्ट-ग्रॅड. विद्यार्थी असतात. हाउसमन सगळ्यात ज्युनीयर . हॉस्पीटलच्या टिपीकल इमरजंसी नाईटचे हे वर्णन आहे. युरी गेलर अतीमानवी शक्तीचं युरी गेलर हे एक उदाहरण आहे. हा माणूस स्टीलचे काटेचमचे दोन बोटानी वळून टाकतो.गोष्ट लिहिण्यापुरता त्याचा रेफ. दिला आहे.
  • Log in or register to post comments
I
II राजे II (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 08/14/2008 - 10:54 नवीन

युरी

युरी गेलर अतीमानवी शक्तीचं युरी गेलर हे एक उदाहरण आहे. हा माणूस स्टीलचे काटेचमचे दोन बोटानी वळून टाकतो.गोष्ट लिहिण्यापुरता त्याचा रेफ. दिला आहे. शक्यतो नाही .... युरी ट्रीक्स वापरत होतो.... हा दुवा पहा... युटूब चा ;) http://in.youtube.com/watch?v=M9w7jHYriFo राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
अ
अनिल हटेला गुरुवार, 08/14/2008 - 08:13 नवीन

वाचायला

वाचायला सुरुवात केली , पण थोडस जड जातये ...... कारण संभाषण नेमक कोन कुणाशी करतये हे लवकर लक्षात येत नाही ... आणी टर्म्स सांगितल्या बद्दल धन्यवाद .... बाकी गुंतवुन ठेवणारी कथा आहे... पू भा प्र...... -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे गुरुवार, 08/14/2008 - 08:47 नवीन

मस्त

मस्त सुरूवात रामदासजी! ता॑त्रिकदृष्ट्यासुद्धा अचूक आहे (अर्थात त्यात काय नवीन आहे असे कुणी म्हणेल :)
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे गुरुवार, 08/14/2008 - 09:08 नवीन

सर्जिकल युनिट

हाऊसमन (हा फक्त ग्रॅजुएट)- ज्युनिअर रेसिड॑ट- सिनीअर रेसिड॑ट- चीफ रेसिड॑ट (हे पोस्ट ग्रॅज्युएशन करणारे अनुक्रमे पहिल्या, दुसर्‍या व तिसर्‍या वर्षाचे विद्यार्थी असतात)-लेक्चरर (हा फ्रेश पास आउट एम.डी वा एम.एस) - असोसिएट प्रोफेसर (पाच वर्षे अनुभव) - प्रोफेसर (आठ वर्षे अनुभव) -हेड ऑफ डिपा. अशी चढती भाजणी असते. अर्थात ही रचना टिची॑ग इन्स्टिट्यूट्मधली असते. सिनीअर रजिस्ट्रार हे पीजी केलेले लोक॑ असतात जे सुपर स्पेशालिटी से॑टरमध्ये अनुभवासाठी काम करतात. (जसे की टाटा मेमोरियल) रामदासजी॑नी त॑तोत॑त वर्णन केल॑ आहे, मला माझे न्यूरो आयसीयू मधले दिवस (जास्तकरून रात्रीच) आठवले. मी ते॑व्हा सिनीअर रेसिडे॑ट होतो.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री गुरुवार, 08/14/2008 - 09:22 नवीन

बाबा

अन बाबा म्हणजे काय ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ.प्रसाद दाढे
र
रामदास गुरुवार, 08/14/2008 - 09:25 नवीन

बाबा

शिकाउ नर्स. स्टाफ म्हणजे फुल ट्रेंड नर्स.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
आ
आनंदयात्री गुरुवार, 08/14/2008 - 09:23 नवीन

इंटरेश्टिंग

रामदास काका इंटरेश्टिंग आहे सुरुवात !
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 08/14/2008 - 11:30 नवीन

सुरुवात

सुरुवात छान आहे. लवकर लवकर टाका. बिपिन.
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर गुरुवार, 08/14/2008 - 12:30 नवीन

चालू द्या.

रामदास, तुमच्या गोष्टीवेल्हाळ स्टाईलचा हा नमुना पण आवडला. पण पीसीजेसी सारखे पहील्याच झटक्यात उत्सुकता भुताने झपाटले नाही. असे वाटले तुम्ही देखील काय होईल ते पहू असे म्हणत घडवत घडवत चालत आहात. पण नो प्रॉब्लेम. दुसऱ्या तिसऱ्या भागात भुत झपाटेल बहुदा. वाट पहात आहोत.
  • Log in or register to post comments
व
विदुषक गुरुवार, 08/14/2008 - 15:10 नवीन

रामदास

रामदास काका तुम्हाला नक्की किति विषयतिल ज्ञान आहे हो ? पोलिस , आता तर मेडीकल ........... मजेदार विदुषक
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा