नमस्कर मन्दलि,
मी तसा मिसल्पवव्र नविनच अहे, पन बरेच वर्षान्पसोन मिसल्पव वाच्तोय. इथ्ले निर्निरल्य विश्यन्वर्चे सम्रुद्ध लिखन वचुन आपनहि काहि लिहाव या विचारने सदस्य झलो. कय लिहव, कह्शवर लिहव, यच विचर कर्तकर्त आततच मुखप्रुश्तआवर हई कवित वाच्ली, आनि ति वचून मलाहि काहि ओळी स्फुरल्या त्या इथे देत आहे. क्रूओपय गोड मनून घ्यव्यात!
वाधल्या दाढी-मिश्या
निसतला रेझर हतातुन तो मल कापीत आहे
गाल झाला तांबडा अन् रक्त त्यतुन थिबकताहे
रतिच्या तिमिरत मीही घेऊ गेलो चुंबने
दढी तोचुन त्रस्त झली धकलले मज दुर तिने
'वज्वुदे मज बासरि त्य्य बाबुन्च्या बेतातुनी
(मी विनवण्या केल्या...)
मुखगन्ध मोहक एक्दा भर्उद्या मला शावसतुनि'
औओथ अओल्या पाकल्याचे धुन्द होउअन मी धर्ले
(पण...)
अव्हेरले मज सौख्य तिने की गालावर रान होते
'छाट ते जंगल गलावर्चे अणि मग ये इथे
मगच दिइन दवबिन्दु तुज उमल्त्या ओथांव्रचे'
उदि मरून बथरुम गाथ्ले, पानि,ब्रश्,क्रिम काधले
वार काधुन खचाखच मी श्रीमुख अपुले भादरले
दधि आनी गलमिशिच्य चौकतीतुन मुक्त झालो
सओअहले प्रियेचे बघाया हा पहा मी चाललो
(इतक्यात...)
हाय दैवा कय झले, घई कर्ने नडले
वार बसअला वस्तर्यच, ओओथ मझे फातले
बुब्बुळे कप्ळात गेली अन चानदन्या चमकल्य जराश्या
विसर पदला प्रियेच अन् लाग्लो कोकलाया दाही दिशा
मिसळपाव
प्रतिक्रिया
=))
=))
+१
In reply to =)) by पैसा
सहमत
कशाशी सहमत गं ???
In reply to +१ by शुचि
कशाशी सहमत गं ???
शामत.. पंच शताब्दीच्या शुभेछा
In reply to +१ by शुचि
शामत.. पंच शताब्दीच्या शुभेछा या धाग्याला..
स्वागत आहे
पदार्पणात सेन्चुरी मारण्याचे परम भाग्य आपल्याला लाभो..
हा धागा मोकल्या या धाही दिशा चे रेकोर्ड मोडो ही शुभेच्छा!
@पदार्पणात सेन्चुरी मारण्याचे
In reply to स्वागत आहे by लॉरी टांगटूंगकर
@पदार्पणात सेन्चुरी मारण्याचे परम भाग्य आपल्याला लाभो..>>>
प्रचंड सहमती 

खालील ओळी वाचताना बेजान हसू फुटलं आहे,आणी आम्च्या लाडक्या किच्चू तै ची अतिशय अठवण होत आहे.
@इथ्ले निर्निरल्य विश्यन्वर्चे सम्रुद्ध लिखन वचुन आपनहि काहि लिहाव या विचारने सदस्य झलो.>>>
@रतिच्या तिमिरत मीही घेऊ गेलो चुंबने
दढी तोचुन त्रस्त झली धकलले मज दुर तिने>>> मेलो...मेलो...
@वज्वुदे मज बासरि त्य्य बाबुन्च्या बेतातुनी>>>
ठ्ठार...ठ्ठार झालो.
@मगच दिइन दवबिन्दु तुज उमल्त्या ओथांव्रचे'
मेलो मेलो...भगवंता वाचव...
उदि मरून बथरुम गाथ्ले, पानि,ब्रश्,क्रिम काधले>>>
@हाय दैवा कय झले, घई कर्ने नडले
आम्चं तर काहिच शिल्लक राहिलं नाहिय्ये...
वार बसअला वस्तर्यच, ओओथ मझे फातले >>>
@विसर पदला प्रियेच अन् लाग्लो कोकलाया दाही दिशा>>>
राम...राम..राम..भगवंता आज मुक्ति मिळाले रे आत्-म्या ला!
@
(No subject)
=))
नो चान्स
मोकल्या दाही दिशा इज युनिक. वाढल्या दाढी मिशांना त्यच्या नखाचीही सर नाही.
+१
In reply to नो चान्स by आनंदी गोपाळ
ते लयीत म्हणता येत होतं, हे आपलं करायचं म्हणून केल्यागत वाटतंय.
कर्पूस यिडंबण
लै बाहरी ;-).
आवशीक खाव !@#$%^&*()
काही ओळी जशाच्या तश्याच आहेत.
"एकु द्या मज बासरि त्य्य बाबुन्च्या बेतातु नी
म्रुदुगन्ध मोहक एक्दा भर्उद्या मला शावसतुनि"
आणि
"औओथ अओल्या पाकल्याचे धुन्द होउअन थरथरावे
अव्हेरले ते सौख्य मी की नोकरीचे पाश होते"
अरे हा सतिश तर डुप्लिकेट आय.डी. घेऊन परत नाही आला ना? परत सेंच्युरी मारणार बहुदा!!!!
तात्या ओ तात्या.. अरे सॉरी निलकांता शुध्दीकरणा बाबत विचार कर रे बाबा!!!
- नाटक्या
कोकला हो कोकला !
कोकला हो कोकला !
चला कुणाचा कशाने उत्साह वाढेल काय सांगता येत नाही बाबा आजकाल.
आमच विचाराल, तर आम्ही ती कविता कधी उभ्यान वाचुच नाही शकत. आडवपडुन लोळलोळत हसौन हसुन नाकाडोळ्यांना धारा लागत अशी कशीबशी पुर्ण होते ती. तिच्यासम तीच हो. दुजी कुणी नाही.
हांय !!!!!!!!
माय नेम इज खान......मान खान.......लमान खान.........सलमान खान........हांय!!!!!!!!
(No subject)
निसतला रेझर हतातुन तो मल
हे पहिले वाक्य वाचूनचं वारलो आहे.
हा हा...
In reply to निसतला रेझर हतातुन तो मल by गणामास्तर
मला पण मुळव्याधी कविता वाटली. :)
महापरिनिर्वाण जाहले आहे या
In reply to निसतला रेझर हतातुन तो मल by गणामास्तर
महापरिनिर्वाण जाहले आहे या एकाच वाक्याने!!!!
निसतला रेझर हतातुन तो मल
In reply to निसतला रेझर हतातुन तो मल by गणामास्तर
मीही इथे ठार मेलो. भयंकर दुश्य समोर येत गेले. =)) =))
-दिलीप बिरुटे
=)) =))
हाय दैवा कय झले, घई कर्ने नडले
वार बसअला वस्तर्यच, ओओथ मझे फातले
बुब्बुळे कप्ळात गेली अन चानदन्या चमकल्य जराश्या
विसर पदला प्रियेच अन् लाग्लो कोकलाया दाही दिशा
च्यायला ....फुटलो ...
येल्क्म खां !
मस्त जमेश..
परत हसुन हसुन मरेश..
पहिलाच प्रत्यत्न खासा जमला
पहिलाच प्रत्यत्न खासा जमला आहे.
काही ठिकाणी ख्यँक् करुन हसलो.
तरी 'मोकलाया' ही माईल स्टोन आहे. :)
सहमत.
In reply to पहिलाच प्रत्यत्न खासा जमला by गणपा
सतीशभौंणी मुद्राराक्षसाचा जसा मुडदा पाडला आहे, त्याला तोड नाही !
बाकी,सतीशभौंचा पैला लंबर सुरक्षित ठेवून खानभौंना किमान पाचवा नंबर द्यायला हरकत नसावी.
सहमत.
In reply to सहमत. by सस्नेह
सतीशभौंचा पैला लंबर सुरक्षित ठेवून खानभौंना किमान पाचवा नंबर द्यायला हरकत नसावी.
माझीही पाचवा नंबर देण्याबाबत सहमती आहे. अनेकांनी प्रयत्न केले. पण, खान इतकं उच्च विडंबन (चुचु साहित्य परंपरेबाबत) अजुन कोणाला जमल्याचे स्मरत नाही. नवखेपणाबाबत खान यांनी काही काळजी घेतली असती तर मी त्यांना दुसरा लंबरही दिला असता. :)
-दिलीप बिरुटे
चालु द्या कोण पहिला कोण दुसरा
चालु द्या कोण पहिला कोण दुसरा पण साला मोकल्या दाहि दिशा वाचुन खुप जण मोकले झाले
मुळ जमीनच काळी कसदार बियानं
मुळ जमीनच काळी कसदार :-) बियानं जोमदार :-)
तर पिक भरघोसच येनार ..... लय भारी , आवदल ;-)
हा '??झन' खान तर नाहीं नां
हा '??झन' खान तर नाहीं नां अशी दाट शअंकाआ येत आहे..
नाही
In reply to हा '??झन' खान तर नाहीं नां by इनिगोय
--झन यांचा फिनिश या कवितेला नाही. त्यांनी जर विडंबन केले असते तर 'सेन्स ऑफ ट्युमर' जागवला असता.
कोनचा तरी द्यु अयदी
कोनचा तरी द्यु अयदी नक्क्कीच्च अहे अस वाततय. पन चूऊकूउन मदेच काई श्बद बरोबर तंकले आएत.
अक्षी आसंच म्हन्तो.
In reply to कोनचा तरी द्यु अयदी by रेवती
अक्षी आसंच म्हन्तो.
बाकी शेवटचं कडवं वाचून लय हस्तोय. :D
समाधी घ्यायचा विचार करतोय....
संत ज्ञानेश्वरांनी खूप शतकांपूर्वीच समाधी घेतली हे फार्फार बरे झाले....
(No subject)
हए हो कय?
In reply to (No subject) by श्री गावसेना प्रमुख
श्रि गव्सेन प्रमुख,
ह जो झेन्द तुम्ही फदकवता अहात तो कोन्त्य पार्टीच आहे तुम्हला महिती अहे ना? ;)
हा अम्च झ्रेन्द
In reply to हए हो कय? by खान
ते झेन्द आमही पार्तीचा नाहे .ते स्मैली है म्हनुन फदकाव्ते
थन्क योउ
प्रतिसादांबद्दल सर्वांचे आभार.
माझं शुद्धलेखन हळूहळू सुधारतय आता. (मिसळपावची कृपा)
(No subject)
In reply to थन्क योउ by खान
ओह असे आहे होय !!! मला वाटले
In reply to थन्क योउ by खान
ओह असे आहे होय !!! मला वाटले की मुद्दाम बोबडे बोले लीहीले आहेत.
खालील लिन्क वरुन काही मदत मिळ्ते का बघा. मला तर लिन्क छान वाटली.
https://www.google.com/intl/mr/inputtools/cloud/try/
च्यायला कविता विभागात
च्यायला कविता विभागात असल्याने हा धागा उघडलाच नव्हता. सहज. उघडला अाणी फुटलो. जब्ब्रदस्त विडंबन :-D
-(कोक्लनारा) सोकाजी
मेलो...
ठार मेलो...
कोनचा तरी द्यु अयदी
कोनचा तरी द्यु अयदी नक्क्कीच्च अहे अस वाततय. पन चूऊकूउन मदेच काई श्बद बरोबर तंकले आएत. .. अगदी सहमत.
मी तसा मिसल्पवव्र नविनच अहे, पन बरेच वर्षान्पसोन मिसल्पव वाच्तोय. इथ्ले निर्निरल्य विश्यन्वर्चे सम्रुद्ध लिखन वचुन आपनहि काहि लिहाव या विचारने सदस्य झलो... पुलेशु..
हाहाहा । =))
हाहाहा । =)) =))
आत्ता तर हसतोयच . पण . उद्या जेव्हा मी शेविंग करायला उभा असेन .
तेव्हा हे आठवेल .
देवा . ताकत दे रे . हसता हसता पण नीट शेव करायला
खानसाहेबांचे विडंबन वर काढीत
खानसाहेबांचे विडंबन वर काढीत आहे. कसे सुटले नजरेतून काय की. गरजूंनी यथेच्छ लाभ घ्यावा ही इणंती.
ढन्यवाद !
In reply to खानसाहेबांचे विडंबन वर काढीत by बॅटमॅन
ढन्यवाद !
खतरनाकच ईडंबन आहे की =))))
_/ \_
_/ \_
हा .... हा .... हा
हा .... हा .... हा
लै भारी !
सही ... ही कवीता कशी काय
सही ... ही कवीता कशी काय निसटली काय माहीत ... पण पुन्हा खुप मनापासुन हसलो ..
जाता जाता : कवितेचे शिर्षक "कोकलाया दाही दिश्या" असावे काय?