टेंन्शन...
वेळेवर झोपलं तरी,नीट झोप लागत नाय...!
देवाधिदेवा यालाच , टेंन्शन म्हणावं काय??? ॥धृ॥
दिवसभराच्या थकव्यात, असं वाटत असतं...
की कधी येकदा रातच्याला,आपलं घर दिसतं...
पोटभर जेवून,एकदाचे पसरावे पाय...॥१॥
देवाधिदेवा यालाच , टेंन्शन म्हणावं काय??? ॥धृ॥
पोटासाठी कामाची वाट,तशिही चुकत नाही...
समजा...आयतं मिळालं,तर मग सुखाची काय ग्वाही?
सालं...असल्याच विचारानी टेंन्शनला,वेगवेगळे फुटतात पाय...॥२॥
देवाधिदेवा यालाच , टेंन्शन म्हणावं काय??? ॥धृ॥
''हे'' म्हणे येणारच...,असं समजुन जगायचं असतं...
नाहि आलं,तर..''अरे व्वा...!'',असंही म्हणुन बघायचं असतं...
नक्की ''हे'' कसं आहे,काही अंदाजच लागत नाय...॥३॥
देवाधिदेवा यालाच , टेंन्शन म्हणावं काय??? ॥धृ॥
हल्ली टेंन्शन रिलिज करायला,वेगवेगळ्या गोळ्या मिळतात...
संध्याकाळी सातला नाहि का???,जश्या काहि ठिकाणी पोळ्या मिळतात...
त्या घेऊन याचा उतारा,मनासारखा मिळतो काय???...॥४॥
देवाधिदेवा यालाच , टेंन्शन म्हणावं काय??? ॥धृ॥
काहिवेळा टेंन्शन उतरायला,कविता आमची कामी येते...
आमच्या अवजड मनाला,टेकण्यासाठी खांदा देते...
मग शब्दांवाटे जातो आळस,जरा मोकळे होतात हात/पाय...॥५॥
देवाधिदेवा यालाच , टेंन्शन म्हणावं काय??? ॥धृ॥
चला...आता मन शांत झालं,कारण खरं उत्तर बाहेर आलं...
मनही आमचं असच हाय,काढू तेवढी निघतात सालं...
पुन्हा ''या'' टेंन्शनमधे, कविता येण्याची गॅरेंटी काय???...॥६॥
देवाधिदेवा यालाच , टेंन्शन म्हणावं काय??? ॥धृ॥
वाचने
9392
वाचनखूण
प्रतिक्रिया
41
एकदम सहज !
घेता टेन्शन कशाला
:-)
आत्मा देवाचा धावा करतय ..
लै भारी कविता
In reply to लै भारी कविता by प्रचेतस
अत्ता बिझी आहे. त्यामुळे
In reply to अत्ता बिझी आहे. त्यामुळे by अत्रुप्त आत्मा
नाही तिथे चिमटा घेउन खोड
In reply to लै भारी कविता by प्रचेतस
" ही " घेऊन बघा " हिनं " जातं
In reply to " ही " घेऊन बघा " हिनं " जातं by जेनी...
नक्की "हिचा " उपयोग काय
In reply to नक्की "हिचा " उपयोग काय by पक पक पक
वीकेंड टू वीकेंड'च' आम्ही "
In reply to लै भारी कविता by प्रचेतस
अगोबाचा बोरू चवताळल्यावरच
In reply to अगोबाचा बोरू चवताळल्यावरच by अत्रुप्त आत्मा
वाह वा, वाह वा..
In reply to अगोबाचा बोरू चवताळल्यावरच by अत्रुप्त आत्मा
चालु द्या...
आम्च्या जुन्या कंपणीतल्या....
गुरुजींनाही टेंसन?
In reply to गुरुजींनाही टेंसन? by ज्ञानोबाचे पैजार
पैजारबुवा
In reply to पैजारबुवा by लीलाधर
ठेंषण का इलाज गाना सुनो...
अतिशय भावूक, करून जाणारी हळवी
In reply to अतिशय भावूक, करून जाणारी हळवी by स्पा
प्रतिसाद का संपादित केला ब्वा
In reply to प्रतिसाद का संपादित केला ब्वा by स्पा
' मन्या फेणे' आयडीवरुन दिला
In reply to प्रतिसाद का संपादित केला ब्वा by स्पा
मेल्या, संपादित कोण कशाला
In reply to मेल्या, संपादित कोण कशाला by गवि
एक डाव माफी द्या गविजी
In reply to एक डाव माफी द्या गविजी by स्पा
तुला काय वाटले, तुझ्या
In reply to प्रतिसाद का संपादित केला ब्वा by स्पा
अतिशय भावूक, करून जाणारी हळवी
In reply to अतिशय भावूक, करून जाणारी हळवी by स्पा
आवंढा दाटून आलाय.. डोळे
असो
साला एक टेंशन आदमी को कविता
सुरुवात तर टेन्शन लेस झालि...
In reply to सुरुवात तर टेन्शन लेस झालि... by तलाठी
कविते मुळे आजचा दिवस टेन्शन
कविता शष्प काही कळली नाय हो
In reply to कविता शष्प काही कळली नाय हो by सूड
मोठ्या भावाने छोट्या भावाच्या हातावर हात मारला आहे
काहिंन्ना आलं,काहिंन्नी दिलं
In reply to काहिंन्ना आलं,काहिंन्नी दिलं by अत्रुप्त आत्मा
पण तुमच्या टेन्शनचे काय?
बुवा फार टेंशन घेवू नका. यंदा
In reply to बुवा फार टेंशन घेवू नका. यंदा by मितभाषी
त्यांच्या धौतीयोगचूर्णजनित
In reply to त्यांच्या धौतीयोगचूर्णजनित by सूड
@वल्ली - Sat, 27/10/2012 - 09
In reply to बुवा फार टेंशन घेवू नका. यंदा by मितभाषी
@यंदा बार उअडवून द्या. >>> हू
In reply to @यंदा बार उअडवून द्या. >>> हू by अत्रुप्त आत्मा
हू आर यू
In reply to हू आर यू by मितभाषी
@अशी भविष्यवाणी वर्तवणारा
????/
अबब......