✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

चायनीज खाद्यंती

आ
आनंद घारे यांनी
Mon, 08/18/2008 - 22:35  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4003 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

प
प्राजु Tue, 08/19/2008 - 00:26 नवीन

हम्म..

छान लिहिले आहे. मुख्य म्हणजे मलाही चायनीज फुड खूप आवडते. हक्का नुडल्स, हॉट न सोर सूप, शेजवान राईस, शेजवान नुडल्स, मंच्युरियन.. खूप आवडते. हा लेख वाचला आणि लवकरात लवकर चायनीज जेवण खाण्याची इच्छा झाली. अभिनंदन. मस्त लेख. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
च
चकली Tue, 08/19/2008 - 02:30 नवीन

छान लेख

लेख आवडला. चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments
म
मुशाफिर Tue, 08/19/2008 - 02:46 नवीन

लेख वाचूनच भूक लागली!

आनंदघन, हा लेख वाचून लवकरात लवकर चायनिज खायला माझी रसना चाळवली आहे. :) >>हक्का नुडल्स, हॉट न सोर सूप, शेजवान राईस, शेजवान नुडल्स, मंच्युरियन.. प्राजु, वेगवेगळ्या चायनिज पदार्थान्ची आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद! (चायनिज खाद्यपदार्थान्चा शौकिन) मुशाफिर
  • Log in or register to post comments
ई
ईश्वरी Tue, 08/19/2008 - 06:29 नवीन

चायनीज

चायनीज खाद्यसफर छान घडवलीत. धन्यवाद. ईश्वरी
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Tue, 08/19/2008 - 07:54 नवीन

आनंदघन

आनंदघन !! छान लिहीलये ... भारतात असताना मी देखील २-३ वेळा चायनीज फूड खाललये ... पण चायना मध्ये आल्यावर कळाल की जे भारतात मिळते ते भारतीय पद्धतीच चायनीज असते... कारण इकडे सीटी बदलली तरी थोडासा पदार्थाचा लूक बदलतो... म्हणजे नाव तेच असत् आणी मटेरियल सुद्धा तेच, पन थोड बनवण्यात चेंज... असो... चीन मध्ये येउन फक्त आपल्याला सूट होइन तेच खातोये.. पर्‍सनली सिचुअन फूड मला आवडत. कारण आपण जस कोल्हापूरी झटका म्हणतो. तसा हा मस्त स्पायसी फूड असत... असो..... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 08/19/2008 - 14:47 नवीन

लिहिलंय

लिहिलंय छान, मलाही कधी कधी चिनी खाणं आवडत! :)
  • Log in or register to post comments
आ
आनंद घारे Tue, 08/19/2008 - 16:50 नवीन

चित्रमय चायनीज

या लेखासाठी तयार केलेले हे चित्र पहा. Image removed.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा