छान लिहिले आहे. मुख्य म्हणजे मलाही चायनीज फुड खूप आवडते. हक्का नुडल्स, हॉट न सोर सूप, शेजवान राईस, शेजवान नुडल्स, मंच्युरियन.. खूप आवडते.
हा लेख वाचला आणि लवकरात लवकर चायनीज जेवण खाण्याची इच्छा झाली.
अभिनंदन. मस्त लेख.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
आनंदघन !!
छान लिहीलये ...
भारतात असताना मी देखील २-३ वेळा चायनीज फूड खाललये ...
पण चायना मध्ये आल्यावर कळाल की जे भारतात मिळते ते भारतीय पद्धतीच चायनीज असते...
कारण इकडे सीटी बदलली तरी थोडासा पदार्थाचा लूक बदलतो...
म्हणजे नाव तेच असत् आणी मटेरियल सुद्धा तेच,
पन थोड बनवण्यात चेंज...
असो...
चीन मध्ये येउन फक्त आपल्याला सूट होइन तेच खातोये..
पर्सनली सिचुअन फूड मला आवडत.
कारण आपण जस कोल्हापूरी झटका म्हणतो.
तसा हा मस्त स्पायसी फूड असत...
असो.....
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
प्रतिक्रिया
हम्म..
छान लेख
लेख वाचूनच भूक लागली!
चायनीज
आनंदघन
लिहिलंय
चित्रमय चायनीज