✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • लेख
  • भटकंती
  • कविता
  • नवीन लेखन
  • पाककृती
  • भटकंती
  • विशेषांक

कानसेन कोण? २०१२: भाग क्र. ७

ब
बहुगुणी यांनी
गुरुवार, 09/27/2012 - 16:09  ·  लेख
लेख
नमस्कार, रसिकहो! 'कानसेन कोण?' स्पर्धेचा आजचा नवा भाग घेऊन लवकरच आपल्या कर्ण-सेवेस उपस्थित होईन. (भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ५ वाजता) तब तक के लिये, बस और थोडासा इंतज़ार! - बहुगुणी
गाणे क्रमांक विजेता
१ नंदन
२ अन्या दातार
३ अन्या दातार
४ ज्ञानोबाचे पैजार
५ नंदन
६ गणपा
७ मधुमती आणि नंदन
८ प्रा. डॉ. बिरुटे
९ प्रा. डॉ. बिरुटे

 

Book traversal links for कानसेन कोण? २०१२: भाग क्र. ७

  • ‹ कानसेन कोण? २०१२ क्र. ६
  • Up
  • कानसेन कोण? २०१२ क्र ८ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
चित्रपट
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
17764 वाचन

💬 प्रतिसाद (82)

प्रतिक्रिया

+१

नंदन
गुरुवार, 09/27/2012 - 17:30 नवीन
(उत्तर बदलून) सहमत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

मधला बासरीचा पीस

गणपा
गुरुवार, 09/27/2012 - 17:31 नवीन
मधला बासरीचा पीस आ जा रे पदसेसी मै तो कबसी खडी उस पार मध्ये पण आहे बहुतेक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

कस्मे वादे प्यार वफा सब

नंदन
गुरुवार, 09/27/2012 - 17:28 नवीन
मन्ना डे (चुकलंय ह्या खेपेला बहुतेक)
  • Log in or register to post comments

चल री सजनी

पैसा
गुरुवार, 09/27/2012 - 17:29 नवीन
चल री सजनी
  • Log in or register to post comments

ओ जानेवाले हो सके तो किंवा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 09/27/2012 - 17:29 नवीन
ओ जानेवाले हो सके तो किंवा घुंगरु की तरह ? छ्या, आज मनात लैच गोंधळ होऊन राह्यला.
  • Log in or register to post comments

७: गणपा

बहुगुणी
गुरुवार, 09/27/2012 - 17:30 नवीन
७: गणपा
  • Log in or register to post comments

अर्रर्र मी खेळत नाही हो. असाच

गणपा
गुरुवार, 09/27/2012 - 17:32 नवीन
अर्रर्र मी खेळत नाही हो. असाच रिकामा होतो म्हणुन गेस केला. आता पुढच ओळखल तरी घोषित करु नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

८

बहुगुणी
गुरुवार, 09/27/2012 - 17:31 नवीन
  • Log in or register to post comments

तारीफ करूं क्या उस की?

नंदन
गुरुवार, 09/27/2012 - 17:33 नवीन
- रफी (गाणं चुकलं तरी ओपी - शम्मी नक्की)
  • Log in or register to post comments

येस

गणपा
गुरुवार, 09/27/2012 - 17:35 नवीन
ओपी नक्कीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

ये चांद सा रोशन चेहरा..

अस्मी
गुरुवार, 09/27/2012 - 17:33 नवीन
ये चांद सा रोशन चेहरा..
  • Log in or register to post comments

ये चांद सा रॉशन चेहरा.. रफी

अक्षया
गुरुवार, 09/27/2012 - 17:34 नवीन
ये चांद सा रॉशन चेहरा.. रफी
  • Log in or register to post comments

मला काहीच दिसत नाही... फक्त

वपाडाव
गुरुवार, 09/27/2012 - 17:35 नवीन
मला काहीच दिसत नाही... फक्त बहुगुणींचा रिकामा प्रतिसाद दिसतो... नावाला म्हणुन फक्त एक आकडा (४,५,६) असं दिसतं पण त्याखालची विंडो कोरडीच असते...
  • Log in or register to post comments

फ्लॅश प्लेयर?

नंदन
गुरुवार, 09/27/2012 - 17:37 नवीन
बहुतेक फ्लॅश प्लेयर अपडेट करावा लागेल? बहुगुणी/गणपाच याबद्दल अधिक सांगू शकतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

तीन बरोबर उत्तरं, पण

बहुगुणी
गुरुवार, 09/27/2012 - 17:36 नवीन
८ चे विजेते मधुमती आणि नंदन (सॉरी अक्षया, एक सेकंद उशीर!)
  • Log in or register to post comments

अरे काय झालं टाका लवकर.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 09/27/2012 - 17:53 नवीन
आजच्या पहिल्या प्रश्नपत्रिकेत मला काही मेरिट येत नाही असे दिसते. आठ-नऊला येतो अभ्यास करुन. :)
  • Log in or register to post comments

मंडळी

बहुगुणी
गुरुवार, 09/27/2012 - 17:54 नवीन
माझ्याकडे तरी मिपा सर्व्हर बंद पडला होता, आता सुरू झाल्यावर पुढचं गाणं टाकतो आहे
  • Log in or register to post comments

परिक्षक कुठे च्या प्यायला

गणपा
गुरुवार, 09/27/2012 - 17:54 नवीन
परिक्षक कुठे च्या प्यायला गेलं की काय? ;)
  • Log in or register to post comments

९

बहुगुणी
गुरुवार, 09/27/2012 - 17:56 नवीन
  • Log in or register to post comments

एक तु ना मिला सारी दुनिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 09/27/2012 - 18:02 नवीन
एक तु ना मिला सारी दुनिया मिली भी तो क्या.... लता ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

मझ्याकडेही मिपा बंद होतं.

रेवती
गुरुवार, 09/27/2012 - 17:57 नवीन
मझ्याकडेही मिपा बंद होतं. पुढच्या गाण्याची वाट पाहते आहे. मीच जिंकणार हा आत्मविश्वास आहे. ;)
  • Log in or register to post comments

सगळ्यांच मिपा बंद होत हो.

गणपा
गुरुवार, 09/27/2012 - 18:01 नवीन
सगळ्यांच मिपा बंद होत हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

९ चं उत्तर?

बहुगुणी
गुरुवार, 09/27/2012 - 18:05 नवीन
वाट पहातोय
  • Log in or register to post comments

९ चे विजेते

बहुगुणी
गुरुवार, 09/27/2012 - 18:06 नवीन
प्रा. डॉ. बिरुटे
  • Log in or register to post comments

धन्स.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 09/27/2012 - 18:07 नवीन
सदरील बक्षीस माझ्या कुटुंबात विभागून देत आहे. धन्यवाद. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

वा! क्या बात है!

बहुगुणी
गुरुवार, 09/27/2012 - 18:11 नवीन
'कानसेन' स्पर्धा सहकुटुंब एंजॉय करताहात हे फारच छान!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

१०

बहुगुणी
गुरुवार, 09/27/2012 - 18:06 नवीन
  • Log in or register to post comments

क्ल्यू हवाय?

बहुगुणी
गुरुवार, 09/27/2012 - 18:13 नवीन
साधनाचा चित्रपट
  • Log in or register to post comments

अजून एखादा क्लू द्या ना.

रेवती
गुरुवार, 09/27/2012 - 18:25 नवीन
अजून एखादा क्लू द्या ना.
  • Log in or register to post comments

ए परदा हटा दो जरा मुखडा दिखा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 09/27/2012 - 18:33 नवीन
ए परदा हटा दो जरा मुखडा दिखा दो... हम प्यार करने वाले है कोयी गैर नही. अरे हम तुमपे मरने वाले है कोयी गैर नही. एक फूल दो माली. रफीसाहेब आणि आशाताई.
  • Log in or register to post comments

१० चे विजेते आहेत

बहुगुणी
गुरुवार, 09/27/2012 - 18:48 नवीन
प्रा. डॉ. बिरुटे
  • Log in or register to post comments

कानसेन कोण? भाग ७ चे विजेते

बहुगुणी
गुरुवार, 09/27/2012 - 19:02 नवीन
गाणे क्रमांक विजेता १ नंदन २ अन्या दातार ३ अन्या दातार ४ ज्ञानोबाचे पैजार ५ नंदन ६ गणपा ७ मधुमती आणि नंदन ८ प्रा. डॉ. बिरुटे ९ प्रा. डॉ. बिरुटे १० ******* ११ ******* १२ ******* १३ ******* १४ ******* १५ *******

 

  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा