✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

कानसेन कोण? २०१२: भाग क्र. ७

ब
बहुगुणी यांनी
गुरुवार, 09/27/2012 - 16:09  ·  लेख
लेख
नमस्कार, रसिकहो! 'कानसेन कोण?' स्पर्धेचा आजचा नवा भाग घेऊन लवकरच आपल्या कर्ण-सेवेस उपस्थित होईन. (भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ५ वाजता) तब तक के लिये, बस और थोडासा इंतज़ार! - बहुगुणी
गाणे क्रमांक विजेता
१ नंदन
२ अन्या दातार
३ अन्या दातार
४ ज्ञानोबाचे पैजार
५ नंदन
६ गणपा
७ मधुमती आणि नंदन
८ प्रा. डॉ. बिरुटे
९ प्रा. डॉ. बिरुटे

 

Book traversal links for कानसेन कोण? २०१२: भाग क्र. ७

  • ‹ कानसेन कोण? २०१२ क्र. ६
  • Up
  • कानसेन कोण? २०१२ क्र ८ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
चित्रपट
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
17764 वाचन

💬 प्रतिसाद (82)

प्रतिक्रिया

आमचे टाइम लिमीट ५.३० पर्यंत

ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 09/27/2012 - 16:18 नवीन
आमचे टाइम लिमीट ५.३० पर्यंत नंतर हापिसातुन घरी हकलुन देण्यात येते. जरा लवकर सुरु करा राव ही स्पर्धा. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

जळवा पामरांना! (जळणे चे रूप,

sagarpdy
गुरुवार, 09/27/2012 - 16:47 नवीन
जळवा पामरांना! (जळणे चे रूप, जळू चे नाही)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

पाश्चीमात्य वाचकांना खुश

ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 09/27/2012 - 16:52 नवीन
पाश्चीमात्य वाचकांना खुश करण्या साठी, तिकडे आपला ट्यार्पी वाढवण्या साठी पाच वाजता स्पर्धा घेणार्‍या परिक्षकांचा णिषेढ, आम्ही उद्या शिळे धागे वाचतो आहोत. पैजारबुवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

लैच बेष्ट टैमिंग आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 09/27/2012 - 16:57 नवीन
अर्रर्र, मला तर इतका सोयीचा टाईम आहे की पुछो मत. :) हातपाय धुवुन चहा घेऊन आजच्या दिवसाचे पहिल्या भागाचे सुत्रसंचलन करणारे श्री बहुगुणी यांची वाट पाहात बसलो आहे. [आत्ताच कुंदनला हाय करुन आलो. कानसेन स्पर्धेत भाग घेऊ असं पिंग करुन आलो. अंमळ बीझी दिसताहेत. असो.] -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

सगळे परिक्षक चितळ्यांच्या

ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 09/27/2012 - 16:41 नवीन
सगळे परिक्षक चितळ्यांच्या दुकानात काम करतात का? पाच वाजल्याशिवाय कोणी दुकान उघडायला तयार नाही. अरे जरा आधि सुरु केल तर काय बिघडते का?
  • Log in or register to post comments

तस नाही हो. स्पर्धा घेणारे

गणपा
गुरुवार, 09/27/2012 - 16:50 नवीन
तस नाही हो. स्पर्धा घेणारे वेगवेगळ्या भु-खंडातले आहेत. आधी वेळ ठरवुन प्रत्येकाने कामाची विभागणी केली आहे. अशी रांग मोडली की सगळाच बट्याबोळ व्हायचा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

नमस्कार!

बहुगुणी
गुरुवार, 09/27/2012 - 16:56 नवीन
दोन मिनिटांत सुरू करतो आहे..
  • Log in or register to post comments

१.

बहुगुणी
गुरुवार, 09/27/2012 - 16:58 नवीन
  • Log in or register to post comments

कभी तो मिलेगी...

नंदन
गुरुवार, 09/27/2012 - 16:59 नवीन
बहारोंकी मंझिल राही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

दुसर्‍या मिंटाला उत्तर? (चुक

गणपा
गुरुवार, 09/27/2012 - 17:01 नवीन
दुसर्‍या मिंटाला उत्तर? (चुक की बरोबर ते काका सांगतीलच.) नंदोबा काय स्पीड म्हणावा का काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

:)

नंदन
गुरुवार, 09/27/2012 - 17:06 नवीन
ओळखीचं गाणं होतं हो. त्यामुळे आलं चुकून बरोबर :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

गण्या, बहुगुणी हा आयडी

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 09/27/2012 - 17:10 नवीन
गण्या, बहुगुणी हा आयडी डॉक्टरांचा असला तरी तो नंद्यालाही लागू आहे! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

+१

गणपा
गुरुवार, 09/27/2012 - 17:15 नवीन
+१ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

गायिका?

बहुगुणी
गुरुवार, 09/27/2012 - 17:00 नवीन
गायिका?
  • Log in or register to post comments

लता मंगेशकर

नंदन
गुरुवार, 09/27/2012 - 17:01 नवीन
चित्रपट : आरती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

१चे विजेते

बहुगुणी
गुरुवार, 09/27/2012 - 17:03 नवीन
नंदन
  • Log in or register to post comments

कभि तो मिलेगी कही तो मिलेगी

ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 09/27/2012 - 17:03 नवीन
कभि तो मिलेगी कही तो मिलेगी बहारोंकी थंडी राहे. लता मंगेशकर आरती,
  • Log in or register to post comments

२

बहुगुणी
गुरुवार, 09/27/2012 - 17:03 नवीन
  • Log in or register to post comments

मुझको अपने गले लगा लो -

नंदन
गुरुवार, 09/27/2012 - 17:05 नवीन
मुबारक बेगम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

अंतरा आहे

बहुगुणी
गुरुवार, 09/27/2012 - 17:05 नवीन
अंतरा आहे
  • Log in or register to post comments

२

अन्या दातार
गुरुवार, 09/27/2012 - 17:05 नवीन
मुझको अपने गले लगा लो मुबारक बेगम
  • Log in or register to post comments

आमच्याकडे ही स्पर्धा सुरु

हरिप्रिया_
गुरुवार, 09/27/2012 - 17:05 नवीन
आमच्याकडे ही स्पर्धा सुरु झाली की मिपा गंडत आहे.. आणि काहीच उघडत नाही... :( असो.. बाकीच्यांना शुभेच्छा!!!
  • Log in or register to post comments

अर्धं बरोबर, रफी देखील आहे यात

बहुगुणी
गुरुवार, 09/27/2012 - 17:06 नवीन
२ चे विजेते अन्या दातार
  • Log in or register to post comments

अरे हो!!!

अन्या दातार
गुरुवार, 09/27/2012 - 17:07 नवीन
अरे हो!!!
  • Log in or register to post comments

३

बहुगुणी
गुरुवार, 09/27/2012 - 17:07 नवीन
  • Log in or register to post comments

मेरे मेहबूब कयामत होगी

नंदन
गुरुवार, 09/27/2012 - 17:08 नवीन
किशोर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

मेरे मेहबूब कयामत होगी किशोर

अन्या दातार
गुरुवार, 09/27/2012 - 17:08 नवीन
मेरे मेहबूब कयामत होगी किशोर
  • Log in or register to post comments

२चे विजेते अन्या दातार..

बहुगुणी
गुरुवार, 09/27/2012 - 17:09 नवीन
हे टंकलेलं दिसलं नाही म्हणून परत
  • Log in or register to post comments

मेरे महेबुब कयामत होगी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 09/27/2012 - 17:09 नवीन
मेरे महेबुब कयामत होगी. अर्रर्र स्पीडच्या बाबतीत मागे पडतोय राव. :(
  • Log in or register to post comments

ओ दातार,

बहुगुणी
गुरुवार, 09/27/2012 - 17:10 नवीन
जरा वाईच चहा-कॉफी वगैरे पिऊन या, तोपर्यंत बाकीचे श्वास घेतील....
  • Log in or register to post comments

अन्यांनाही संधी मिळू दे

नंदन
गुरुवार, 09/27/2012 - 17:11 नवीन
अन्यांनाही संधी मिळू दे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

हो हो. आत्ताच चहाचा कप खाली

अन्या दातार
गुरुवार, 09/27/2012 - 17:16 नवीन
हो हो. आत्ताच चहाचा कप खाली ठेवतोय ;) पण माताय कुणाची नजर लागली नी नेट बंदच पडले बघा थोड्या वेळासाठी :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

४

बहुगुणी
गुरुवार, 09/27/2012 - 17:11 नवीन
  • Log in or register to post comments

अंतरा आहे

बहुगुणी
गुरुवार, 09/27/2012 - 17:13 नवीन
अंतरा आहे, खूपच सोपं आहे
  • Log in or register to post comments

तुम्ही मेरी मंजील तुम्ही मेरी

ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 09/27/2012 - 17:14 नवीन
तुम्ही मेरी मंजील तुम्ही मेरी पुजा, लता, खानदान
  • Log in or register to post comments

आता हे उत्तर चूक असलं तर ठीक

रेवती
गुरुवार, 09/27/2012 - 17:17 नवीन
आता हे उत्तर चूक असलं तर ठीक आहे पण बरोबर असलं तर मात्र विजेतेपदाचा मुकुट तुम्ही घेतल्यासारखं होईल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

तुही मेरी मंदिर तुही मेरी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 09/27/2012 - 17:16 नवीन
तुही मेरी मंदिर तुही मेरी पुजा वाटतंय ..नॉट कॉन्फिडन्ट.
  • Log in or register to post comments

पैजारबुवा

बहुगुणी
गुरुवार, 09/27/2012 - 17:16 नवीन
४ चे विजेते
  • Log in or register to post comments

चला बोर्डावर नाव लागल आता

ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 09/27/2012 - 17:18 नवीन
चला बोर्डावर नाव लागल आता हापिसातुन निवांत घरी जायला मोकळे,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

५

बहुगुणी
गुरुवार, 09/27/2012 - 17:16 नवीन
  • Log in or register to post comments

झूठ बोले कौवा काटे. लताबाई.

रेवती
गुरुवार, 09/27/2012 - 17:18 नवीन
झूठ बोले कौवा काटे. लताबाई.
  • Log in or register to post comments

क्लू प्लिज!

अन्या दातार
गुरुवार, 09/27/2012 - 17:19 नवीन
क्लू प्लिज!
  • Log in or register to post comments

न्हाई जी!

बहुगुणी
गुरुवार, 09/27/2012 - 17:20 नवीन
त्ये न्हाई :-( त्याच्या खूप वर्स आधीचंय अंतरा आहे, हिंट हवी आहे?
  • Log in or register to post comments

जीतेंद्र आणि

बहुगुणी
गुरुवार, 09/27/2012 - 17:21 नवीन
त्याची नायिका फार छान ठेक्यात नाचतात या गाण्यात
  • Log in or register to post comments

आ मेरे हमजोली आ?

गणपा
गुरुवार, 09/27/2012 - 17:22 नवीन
आ मेरे हमजोली आ? हे आपलं उगाच हं. बरोबर असल(शक्यता कमीच आहे ) तरी उत्तर सांगु नका.
  • Log in or register to post comments

जो हम तुम चोरी से?

नंदन
गुरुवार, 09/27/2012 - 17:22 नवीन
- मुकेश
  • Log in or register to post comments

व्वा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 09/27/2012 - 17:25 नवीन
जी हम तुम चोरी से बंधे एक डोरी से जय्यो कहा.... काय मस्त गाणं निवडलं आहे. दिल खुश.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

५ चे विजेते

बहुगुणी
गुरुवार, 09/27/2012 - 17:25 नवीन
नंदनराव
  • Log in or register to post comments

६

बहुगुणी
गुरुवार, 09/27/2012 - 17:27 नवीन
  • Log in or register to post comments

ओ जाने वाले मुकेश

गणपा
गुरुवार, 09/27/2012 - 17:28 नवीन
ओ जाने वाले मुकेश
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा