Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by बहुगुणी on Wed, 09/26/2012 - 20:44
लेखनविषय (Tags)
चित्रपट
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा
रसिकहो, रेवतीनंतर मी परत आलो आहे आपल्या भेटीस, आणखी सदाबहार गाणी घेऊन! होशियार!
गाणे क्रमांक विजेता
१ सानिका स्वप्नील
२ मस्त कलंदर
३ प्रा. डॉ. दिलीप बिरुटे
४ मस्त कलंदर
५ मस्त कलंदर
६ मस्त कलंदर
७ प्रा. डॉ. दिलीप बिरुटे
८ मस्त कलंदर
९ मस्त कलंदर
१० मस्त कलंदरः
११ सानिका स्वप्नील आणि मस्त कलंदर

 

  • Log in or register to post comments
  • 16213 views

Book traversal links for कानसेन कोण? २०१२ क्र. ५

  • ‹ कानसेन कोण? २०१२ क्र.४
  • Up
  • कानसेन कोण? २०१२ क्र. ६ ›

प्रतिक्रिया

Submitted by बहुगुणी on Wed, 09/26/2012 - 21:33

Permalink

९

  • Log in or register to post comments

Submitted by मस्त कलंदर on Wed, 09/26/2012 - 21:35

Permalink

गीतः तुम कमसिन हो रफी

गीतः तुम कमसिन हो रफी
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 09/26/2012 - 21:36

Permalink

तुम कमसीन हो....रफी. ?

तुम कमसीन हो....रफी. ?
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Wed, 09/26/2012 - 21:37

Permalink

सॉरी!

पुनर्पहाणीनंतर मस्त कलंदरने खरंच एक सेकंद आधी उत्तर दिलंय! तेंव्हा सानिकास्वप्नील आणि जानकी: सॉरी, तुमचं बक्षीस कॅन्सल :-(
  • Log in or register to post comments

Submitted by सानिकास्वप्निल on Wed, 09/26/2012 - 21:42

In reply to सॉरी! by बहुगुणी

Permalink

नो प्रॉब्लेम

नो प्रॉब्लेम :)
  • Log in or register to post comments

Submitted by मस्त कलंदर on Wed, 09/26/2012 - 21:38

Permalink

(No subject)

:-)
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Wed, 09/26/2012 - 21:40

In reply to (No subject) by मस्त कलंदर

Permalink

.

((नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!)) आज घराची अवस्था काय आहे म्हणे ? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by मस्त कलंदर on Wed, 09/26/2012 - 21:42

In reply to . by गणपा

Permalink

(No subject)

;-)
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Wed, 09/26/2012 - 21:39

Permalink

९च्या विजेत्या पुन्हा एकदा

मस्त कलंदर!
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Wed, 09/26/2012 - 21:41

Permalink

१०

  • Log in or register to post comments

Submitted by मस्त कलंदर on Wed, 09/26/2012 - 21:43

Permalink

गीतः लाल छडी? रफी

गीतः लाल छडी? रफी
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 09/26/2012 - 21:43

Permalink

लाल छडी मैदान खडी.

लाल छडी मैदान खडी.........रफी ?
  • Log in or register to post comments

Submitted by मस्त कलंदर on Wed, 09/26/2012 - 21:45

In reply to लाल छडी मैदान खडी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

आशा काय म्हणते या गाण्यात?

आशा काय म्हणते या गाण्यात?
  • Log in or register to post comments

Submitted by मस्त कलंदर on Wed, 09/26/2012 - 21:47

In reply to आशा काय म्हणते या गाण्यात? by मस्त कलंदर

Permalink

संपादकीय पदाचा गैरवापर!!!!

संपादकीय पदाचा गैरवापर!!!! त्रिवार निषेध...
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 09/26/2012 - 21:54

In reply to संपादकीय पदाचा गैरवापर!!!! by मस्त कलंदर

Permalink

>>>>>>>>संपादकीय पदाचा

>>>>>>>>संपादकीय पदाचा गैरवापर!!!! त्रिवार निषेध... चूक चूक चूक. आपल्या प्रतिसादाचे बूच बसेपर्यंत मला दोन मिनिटे होती तेव्हाच हा प्रतिसाद बदलला आहे. घेतलेला आक्षेप चुकीचा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Wed, 09/26/2012 - 21:46

Permalink

वा!

मस्त कलंदरः १० च्या विजेत्या
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 09/26/2012 - 21:50

In reply to वा! by बहुगुणी

Permalink

मस्त कलंदर विजेती विजेती कसे

मस्त कलंदर विजेती विजेती कसे काय ? मी अगोदर उत्तर चूक लिहिलं आणि दुरुस्त केलं तेव्हा दुरुस्तीचा टायमिंग सेम सेम आहे. बक्षीस विभागून द्याव. :)
  • Log in or register to post comments

Submitted by मस्त कलंदर on Wed, 09/26/2012 - 22:04

In reply to मस्त कलंदर विजेती विजेती कसे by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

उत्तर दुरूस्त केल्यावरही

उत्तर दुरूस्त केल्यावरही आधीचाच टाईम राहतो हो.. :-)
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Wed, 09/26/2012 - 22:09

In reply to उत्तर दुरूस्त केल्यावरही by मस्त कलंदर

Permalink

प्रा डॉ:

अचूक उत्तर आधी कुणी दिलंय तेच महत्वाचं नाही का :-) चलता है, तुमचं fighting spirit आवडलं, असेच रंगात येऊन सर्वांनी भाग घ्यावा यातच मजाय नाही का?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 09/26/2012 - 22:29

In reply to प्रा डॉ: by बहुगुणी

Permalink

भांडनही लुटुपुटुचं आहे.

अहो, तुम्ही लोकांनी मेहनत घेऊन आम्हाला स्पर्धेत रंगवलंय आम्ही मजा घेतोय. टेन्शन नॉट साहेब. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Wed, 09/26/2012 - 21:49

Permalink

११: माझं आजच्या सत्रातलं अखेरचं गाणं

या पुढची स्पर्धा घेतीलः मस्त कलंदर
  • Log in or register to post comments

Submitted by सानिकास्वप्निल on Wed, 09/26/2012 - 21:50

Permalink

लिखे जो खत तुझे

लिखे जो खत तुझे रफी
  • Log in or register to post comments

Submitted by मस्त कलंदर on Wed, 09/26/2012 - 21:50

Permalink

गीतः लिखे जो खत तुझे रफी

गीतः लिखे जो खत तुझे रफी
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Wed, 09/26/2012 - 22:02

Permalink

११ च्या संयुक्त विजेत्या

सानिका स्वप्नील आणि मस्त कलंदर
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Wed, 09/26/2012 - 22:42

Permalink

कानसेन कोण? भाग ५ चे विजेते

गाणे क्रमांक विजेता १ सानिका स्वप्नील २ मस्त कलंदर ३ प्रा. डॉ. दिलीप बिरुटे ४ मस्त कलंदर ५ मस्त कलंदर ६ मस्त कलंदर ७ प्रा. डॉ. दिलीप बिरुटे ८ मस्त कलंदर ९ मस्त कलंदर १० मस्त कलंदरः ११ सानिका स्वप्नील आणि मस्त कलंदर १२ ******* १३ ******* १४ ******* १५ *******

 

  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com