Skip to main content

कानसेन कोण? २०१२ क्र. ५

लेखक बहुगुणी यांनी बुधवार, 26/09/2012 20:44 या दिवशी प्रकाशित केले.
रसिकहो, रेवतीनंतर मी परत आलो आहे आपल्या भेटीस, आणखी सदाबहार गाणी घेऊन! होशियार!
गाणे क्रमांक विजेता
सानिका स्वप्नील
मस्त कलंदर
प्रा. डॉ. दिलीप बिरुटे
मस्त कलंदर
मस्त कलंदर
मस्त कलंदर
प्रा. डॉ. दिलीप बिरुटे
मस्त कलंदर
मस्त कलंदर
१० मस्त कलंदरः
११ सानिका स्वप्नील आणि मस्त कलंदर

 

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 16276
प्रतिक्रिया 75

प्रतिक्रिया

In reply to by बहुगुणी

कृपया बरोबर असेलं तर तसं सांगा. म्हणजे मंडळी वेळ न दवडता दुसऱ्या गाण्याकडे वळतील..

In reply to by बहुगुणी

>>>> धडाधडा उत्तरं सांगणारे ? हाफिसात नेटस्पीड फास्त मिळतं आता घरुन मिपाची पानं उघडत नसतील बहुतेक. ;) -दिलीप बिरुटे

मला आधी या मंगेशकर भगिनी वाटायच्या.. म्हणून एक्दा शोध घेतला तेव्हा या बाईंचं नांव सापडलं होतं. त्यांची आणखी कोणती गाणी आहेत?

स्पर्धकांना अडचण होत नसेल अशी सदिच्छा आहे. ('कानसेन' नंतर डिव्हशेअर ने फ्री सेवा थांबवली नाही म्हणजे नशिब !)

In reply to by बहुगुणी

मी दोन्ही नावं ओळ्खली आहेत :)

पुनर्पहाणीनंतर मस्त कलंदरने खरंच एक सेकंद आधी उत्तर दिलंय! तेंव्हा सानिकास्वप्नील आणि जानकी: सॉरी, तुमचं बक्षीस कॅन्सल :-(

In reply to by मस्त कलंदर

((नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!)) आज घराची अवस्था काय आहे म्हणे ? ;)

In reply to by मस्त कलंदर

>>>>>>>>संपादकीय पदाचा गैरवापर!!!! त्रिवार निषेध... चूक चूक चूक. आपल्या प्रतिसादाचे बूच बसेपर्यंत मला दोन मिनिटे होती तेव्हाच हा प्रतिसाद बदलला आहे. घेतलेला आक्षेप चुकीचा आहे.

In reply to by बहुगुणी

मस्त कलंदर विजेती विजेती कसे काय ? मी अगोदर उत्तर चूक लिहिलं आणि दुरुस्त केलं तेव्हा दुरुस्तीचा टायमिंग सेम सेम आहे. बक्षीस विभागून द्याव. :)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

उत्तर दुरूस्त केल्यावरही आधीचाच टाईम राहतो हो.. :-)

In reply to by मस्त कलंदर

अचूक उत्तर आधी कुणी दिलंय तेच महत्वाचं नाही का :-) चलता है, तुमचं fighting spirit आवडलं, असेच रंगात येऊन सर्वांनी भाग घ्यावा यातच मजाय नाही का?

In reply to by बहुगुणी

अहो, तुम्ही लोकांनी मेहनत घेऊन आम्हाला स्पर्धेत रंगवलंय आम्ही मजा घेतोय. टेन्शन नॉट साहेब. :) -दिलीप बिरुटे