वेलीवरची मघई ची पानं पाहताना लक्षात आलं की ही पानं सपाट नाहीत तर शिरेगणीक वेगळ्या झालेल्या प्रत्येक भागाला गोलवा आहे. तो बहिर्वक्र पृष्टभाग प्रकाशाला मस्त खेलवत होता. ती मघईची पाने टिपायचा हा प्रयत्न.


| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
9182
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
Very micro observation Dear,
मस्त फोटो. पहिला फोटो
अख्ख्या वेलिचा फोटू नैय्ये का
आज पर्यंत अनेक पानवाल्यांना
मदन बाणा, पाण खायला शिका हे.वि.
वा, रंगलय पान..
In reply to मदन बाणा, पाण खायला शिका हे.वि. by आनंदी गोपाळ
अथाऽतो तांबूलजिज्ञासा!!!
In reply to मदन बाणा, पाण खायला शिका हे.वि. by आनंदी गोपाळ
अप्रतिम फोटो!
मघई ची मज्जा !
मस्त बनवलेल्या पानाचा
मस्तं फोटो !
पट्टी लाव रे येक
पुण्यात पान नाहि खात १२० नकली
पुण्यात पान नाहि खात १२० नकली.. किवाम नकली... वरिजिनल मिळत असेल पण ते एखाद्या दर्दि लाच विचाराव लागेलमान्य आहे. पुण्यात अजून तरी पान खान्याची मजा नाही आली. नगरला मात्र संदीप होटेल च्या बहेरील पान-पट्टी वाल्याणे अनपेक्षित पने खुश केल होत. बाकी पान हां आमच्या पण जिव्हाळयाचा विषय. पान प्रेमी बाबा योगीराज.आमच्यापण!
In reply to पुण्यात पान नाहि खात १२० नकली by बाबा योगिराज