दुसर्या महायुद्धानंतर जगात दोन शक्ति अस्तित्वात आल्या. एक अमेरीका, दुसरा रशिया.
रशियाचे मांडलिक म्हणवून घेतील असे अनेक देश. रशियाचा जगातल्या अनेक देशांवर वचक.
जागतिक राजकारण बोटावर खेळवण्याचं सामर्थ्य रशियामधे होतं.
असं काय झालं
ताजिकीस्तान, कझाकिस्तान, अझरबैजान असे रशियाचेच तुकडे कसे काय पडले.
भारत हे महान राष्ट्र आहे. ज्या इंग्रजांचे जगावर राज्य होते त्या इंग्रजान्ना आमच्या लोकांनी इथून हाकलून लावले.
एवढा बलाढ्य शत्रू परास्त केला मग फाळणी का वाचवू शकलो नाही.
आज देशाचे एक नाही दोन नाही तीन तुकडे झालेत. भारत पाकिस्तान बांग्लादेश. का बरे ?
बलाढ्य अमेरीका पण जुळे मनोरे उध्वस्त झाले तेव्हा कशी भयभीत झाली.
नंतर अमेरीकेने मोठा आव आणला न घाबरल्याचा पण आता ताक सुद्धा फुंकून पिते आहे.
का ?
भिवंडीमधे पौलिसचौकी उभी करायला पोलिस का घाबरतात ? एकदा प्रयत्न झाला.
काही पोलिस खलास झाले.
काश्मीरमधे भारताचा तिरंगा फडकावायला विरोध होतो. का ?
महाराष्ट्रात पिढ्या न पिढ्या राहणारी काही माणसे
मराठी आपली मातृभाषा नाही असं का सांगतात ?
आन्ध्रात पिढ्या न पिढ्या राहणारी काही माणसे तेलुगू सोडून
हैद्राबादी हिन्दीत का बोलतात.
नेहमी विचार करताना पडलेले हे काही प्रश्न
या सगळ्याची संगती लावण्याचा प्रयत्न करतोय. काय आहे नेमकं या सगळ्यामागे ?
उत्तरे मिळतील का ...
वाचने
19595
प्रतिक्रिया
98
मिसळपाव
प्रतिक्रिया
१. आपण क्लोरमिंट का खातो? २.
प्रश्न प्रश्न प्रश्नघ्या
पुन्हा तोच प्रतिसाद एडीट
In reply to प्रश्न प्रश्न प्रश्नघ्या by JAGOMOHANPYARE
आहे तेच एडीट करणार ना? कमाल
In reply to पुन्हा तोच प्रतिसाद एडीट by यकु
त्यांनी लाख एडीट करावं, पण
In reply to आहे तेच एडीट करणार ना? कमाल by शिल्पा ब
किरकोळ एडिटिंग असतं.
In reply to त्यांनी लाख एडीट करावं, पण by यकु
जाऊ द्या हो, मार्क कापणार आहे
In reply to किरकोळ एडिटिंग असतं. by JAGOMOHANPYARE
शुद्धलेखन
In reply to जाऊ द्या हो, मार्क कापणार आहे by यकु
भाषांतरानंतर आता शुद्धलेखनाकडे मोर्चा का आता..?
In reply to शुद्धलेखन by कुंदन
सोप्पे आहे !
In reply to प्रश्न प्रश्न प्रश्नघ्या by JAGOMOHANPYARE
माझं टमरेल कुणी पळावलं रे ?
माझं टमरेल कुणी पळावलं रे ?
In reply to माझं टमरेल कुणी पळावलं रे ? by ५० फक्त
टमरेल संस्क्रुती फाट्यावर
In reply to माझं टमरेल कुणी पळावलं रे ? by धन्या
काही उत्तरं
केवळ मुस्लिम प्रांत नाही
In reply to काही उत्तरं by रणजित चितळे
खरे आहे
In reply to केवळ मुस्लिम प्रांत नाही by नितिन थत्ते
भिवंडीत पोलिस चौकी आहे..
पटल
In reply to भिवंडीत पोलिस चौकी आहे.. by JAGOMOHANPYARE
मरायला बहुजन आणि चरायला ---
In reply to भिवंडीत पोलिस चौकी आहे.. by JAGOMOHANPYARE
सय्या
In reply to मरायला बहुजन आणि चरायला --- by इस्पिक राजा
बाकी शून्य फाट्यावर
In reply to सय्या by परिकथेतील राजकुमार
आयला गंमतच आहे... भ्रम शब्द
In reply to सय्या by परिकथेतील राजकुमार
हे असले पळपुटे आणी भिक्कार
In reply to आयला गंमतच आहे... भ्रम शब्द by JAGOMOHANPYARE
चितळे साहेब
आवडले
In reply to चितळे साहेब by इरसाल
धन्यवाद चितळेसाहेब
In reply to आवडले by रणजित चितळे
ईन्ग्रज स्वता गेले
अवांतरः
>>असल्या इतर 'पालथ्या
In reply to अवांतरः by प्यारे१
अगदी सहमत
In reply to अवांतरः by प्यारे१
+१
In reply to अवांतरः by प्यारे१
इतिहासात भारत कधीच एक एकसंध
अगदी सहमत. समान धर्म असूनही
In reply to इतिहासात भारत कधीच एक एकसंध by विजुभाऊ
एकसंध देश नसेल पण एक राष्ट्र होते
In reply to इतिहासात भारत कधीच एक एकसंध by विजुभाऊ
धर्म आणि राष्ट्रीयत्व
In reply to एकसंध देश नसेल पण एक राष्ट्र होते by रणजित चितळे
पु व >>
In reply to धर्म आणि राष्ट्रीयत्व by पुण्याचे वटवाघूळ
कसला संदेश हवा होता? तुम्ही
In reply to पु व >> by आशु जोग
स्पष्ट बोला (जमल्यास)..
In reply to कसला संदेश हवा होता? तुम्ही by JAGOMOHANPYARE
??
In reply to स्पष्ट बोला (जमल्यास).. by श्रीरंग
सप्रेम भेट. ठ्ठो !
In reply to ?? by परिकथेतील राजकुमार
आम्ही जिथे राहू त्या मातीशी
In reply to पु व >> by आशु जोग
आजूबाजूला पाहिले तर
In reply to एकसंध देश नसेल पण एक राष्ट्र होते by रणजित चितळे
कित्ती , कित्ती प्रश्न????
हेच
परिकथेतील राजकुमार >>कसे आहे,
सहमत. म्हणूनच तर घटना
In reply to परिकथेतील राजकुमार >>कसे आहे, by आशु जोग
=)) =))
In reply to सहमत. म्हणूनच तर घटना by JAGOMOHANPYARE
भेंडी हसूही येत नाही आहे.
In reply to =)) =)) by परिकथेतील राजकुमार
ठाई ठाई कृष्ण दिसू लागला तर
In reply to भेंडी हसूही येत नाही आहे. by इस्पिक राजा
अगदी अगदी.. एका बाबांनीच
In reply to सहमत. म्हणूनच तर घटना by JAGOMOHANPYARE
१. घटना कोण्या एका माणसाने
In reply to सहमत. म्हणूनच तर घटना by JAGOMOHANPYARE
डबल प्रतिसाद संपादित
In reply to परिकथेतील राजकुमार >>कसे आहे, by आशु जोग
लोकभाषा
एके काळी बाकीचे लोक प्राकृतात
In reply to लोकभाषा by आशु जोग
>>>एके काळी बाकीचे लोक
In reply to एके काळी बाकीचे लोक प्राकृतात by JAGOMOHANPYARE
अजून काही पिढ्या जाऊ द्यात,
In reply to लोकभाषा by आशु जोग
इथे पहा
In reply to लोकभाषा by आशु जोग
चीन
http://en.wikipedia.org/wiki/
प्यारे
तसं होऊ दिलं जातं का?
>>साखर
साखरेने चव सुधारते
In reply to >>साखर by आशु जोग
>>त्यासाठी दूध 'शुद्ध' करू
In reply to साखरेने चव सुधारते by नितिन थत्ते
थांकु हां
In reply to >>त्यासाठी दूध 'शुद्ध' करू by नाना चेंगट
आमच्या कडे उसाच्या रसापासून
In reply to थांकु हां by नितिन थत्ते
_
In reply to थांकु हां by नितिन थत्ते
माझे अनुभव
In reply to _ by आशु जोग
एकसमयावच्छेदेकरून
In reply to माझे अनुभव by नितिन थत्ते
@ थत्तेचाचा. तुम्ही म्हणता ते
In reply to माझे अनुभव by नितिन थत्ते
हेतु
In reply to @ थत्तेचाचा. तुम्ही म्हणता ते by गवि
स्वाभाविक आहे
In reply to हेतु by नितिन थत्ते
मेलेलं मढं जाळताना तुम्हीही
In reply to स्वाभाविक आहे by हुप्प्या
इस्लामिस्ट्स्मुळे
कौन्तेय तुमच्या माहितीपूर्ण
भिवंडी आणि तिथला समाज
पण आजवरचा अनुभव काय सांगतो...
http://twocircles.net/2011jan
ह्या आकडेवारीचे काय?
In reply to http://twocircles.net/2011jan by JAGOMOHANPYARE
आम्ही आपले आम्हाला पडलेले
मला पडलेले प्रश्न !!
एक सल्ला
सहमत
In reply to एक सल्ला by हारुन शेख
भारतीय माणूस परदेशी जायच्या
गल्ली चुकलं काय हो पी एल
In reply to भारतीय माणूस परदेशी जायच्या by किचेन
खूप भाराभर लिहिले आहेसपण
कास्मिरी पंडितांच्या वाटोळे
In reply to खूप भाराभर लिहिले आहेसपण by आशु जोग
?????????? काश्मिरी पंडितांनी
In reply to कास्मिरी पंडितांच्या वाटोळे by JAGOMOHANPYARE
मी पण विचारु का एक प्रश्न? "
श्री. आशु जोग