दुसर्या महायुद्धानंतर जगात दोन शक्ति अस्तित्वात आल्या. एक अमेरीका, दुसरा रशिया.
रशियाचे मांडलिक म्हणवून घेतील असे अनेक देश. रशियाचा जगातल्या अनेक देशांवर वचक.
जागतिक राजकारण बोटावर खेळवण्याचं सामर्थ्य रशियामधे होतं.
असं काय झालं
ताजिकीस्तान, कझाकिस्तान, अझरबैजान असे रशियाचेच तुकडे कसे काय पडले.
भारत हे महान राष्ट्र आहे. ज्या इंग्रजांचे जगावर राज्य होते त्या इंग्रजान्ना आमच्या लोकांनी इथून हाकलून लावले.
एवढा बलाढ्य शत्रू परास्त केला मग फाळणी का वाचवू शकलो नाही.
आज देशाचे एक नाही दोन नाही तीन तुकडे झालेत. भारत पाकिस्तान बांग्लादेश. का बरे ?
बलाढ्य अमेरीका पण जुळे मनोरे उध्वस्त झाले तेव्हा कशी भयभीत झाली.
नंतर अमेरीकेने मोठा आव आणला न घाबरल्याचा पण आता ताक सुद्धा फुंकून पिते आहे.
का ?
भिवंडीमधे पौलिसचौकी उभी करायला पोलिस का घाबरतात ? एकदा प्रयत्न झाला.
काही पोलिस खलास झाले.
काश्मीरमधे भारताचा तिरंगा फडकावायला विरोध होतो. का ?
महाराष्ट्रात पिढ्या न पिढ्या राहणारी काही माणसे
मराठी आपली मातृभाषा नाही असं का सांगतात ?
आन्ध्रात पिढ्या न पिढ्या राहणारी काही माणसे तेलुगू सोडून
हैद्राबादी हिन्दीत का बोलतात.
नेहमी विचार करताना पडलेले हे काही प्रश्न
या सगळ्याची संगती लावण्याचा प्रयत्न करतोय. काय आहे नेमकं या सगळ्यामागे ?
उत्तरे मिळतील का ...
वाचने
19617
प्रतिक्रिया
98
मिसळपाव
प्रतिक्रिया
हेतु
In reply to @ थत्तेचाचा. तुम्ही म्हणता ते by गवि
स्वाभाविक आहे
In reply to हेतु by नितिन थत्ते
मेलेलं मढं जाळताना तुम्हीही
In reply to स्वाभाविक आहे by हुप्प्या
इस्लामिस्ट्स्मुळे
कौन्तेय तुमच्या माहितीपूर्ण
भिवंडी आणि तिथला समाज
पण आजवरचा अनुभव काय सांगतो...
http://twocircles.net/2011jan
ह्या आकडेवारीचे काय?
In reply to http://twocircles.net/2011jan by JAGOMOHANPYARE
आम्ही आपले आम्हाला पडलेले
मला पडलेले प्रश्न !!
एक सल्ला
सहमत
In reply to एक सल्ला by हारुन शेख
भारतीय माणूस परदेशी जायच्या
गल्ली चुकलं काय हो पी एल
In reply to भारतीय माणूस परदेशी जायच्या by किचेन
खूप भाराभर लिहिले आहेसपण
कास्मिरी पंडितांच्या वाटोळे
In reply to खूप भाराभर लिहिले आहेसपण by आशु जोग
?????????? काश्मिरी पंडितांनी
In reply to कास्मिरी पंडितांच्या वाटोळे by JAGOMOHANPYARE
मी पण विचारु का एक प्रश्न? "
श्री. आशु जोग
काश्मीरमधील पंडीतांचे
.
In reply to काश्मीरमधील पंडीतांचे by आशु जोग
उत्तरे अजुन सापडलेली
काल्पनिक प्रश्नांची उत्तरे मागत आहात.
In reply to उत्तरे अजुन सापडलेली by आशु जोग
.
प्रचंड सहमत
> आपण साधे कसाबला फासावर चढवू
माझा प्रश्न