विलासराव देशमूख
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भारतातील ज्येष्ठ राजकारणी विलासराव देशमूख यांची प्रकृती गंभीर आहे असे वाचण्यात आले.
मला राजकारण्याबद्दल आणि चित्रपटक्षेत्रातील अभिनेते आणि कलाकारांबद्दल विलक्षण आत्मियता आहे हे अगोदरच नमूद करतो.
विलासरावांचे मूंबई दंगलीबद्दल नेमकेच मूख्यमंत्रीपद गेले होते आणि त्याकाळातच त्यांचा पूण्यात एक सार्वजनिक समारंभात भाषण ऐकण्याचा योग आला होता. विलासरावांच्या चेहर्यावर विलक्षण असा ताण दिसत होता. मूख्यमंत्रीपदासारखे पद गमावल्यानंतर विलासराव बरेच कृद्ध अथवा निराश झालेले असतील आणि त्यांचा त्रागा भाषणात दिसेल असा कयास मला वाटत होता. परंतु जसे ते भाषण करायला लागले तसे त्यांनी अतिशय खेळकर पद्धतीने सर्व भाग सांगितला. मूख्यमंत्री पद नसतानाही आयोजकानी ठरविल्याप्रमाणे येण्याची गळ घातली याबद्दल त्यांनी आयोजकाचे आभारही मानले.
विलासारावांची व्यावसायिक कारकिर्द पुण्यातच चालू झाली. तेंव्हा वकिलीकरत असताना त्यांच्या आठवणी त्यांनी सांगितल्या. त्यावेळेस ते बरेच भावनाशिल झालेलेही मला जाणवले.
१९६७ च्या सुमारास प्रारंभीच्या काळी त्यांनी जो खटला चालवला होता त्याचे वृत्त त्यावेळेस वर्तमानपत्रात आलेले हे समजताच त्यांनी सायकलवर १० / १२ किमी जावून ती प्रतही मिळवली. तेंव्हाचा आनंद आणि आता वर्तमानपत्रात नाव आलेतर कशी भिती वाट्ते हेही त्यांनी हास्याच्या कल्लोळात सांगितले. जवळ जवळ ४०/ ५० मिनिटाच्या भाषणात त्यांनी मला बर्यापैकी प्रभावित केल्याचे आठवते.
काळाच्या ओघात अनेक भ्रष्टाचार्याच्या खटल्यात त्यांच्यावर ताशेरे मारलेले वाचतांना मला नेहमीच वाईट वाटत असे,
दोन्ही मूत्रपींडे आणि यकृतात बिघाड झाल्याने मला व्यक्तिगत त्यांच्याबद्दल काळजी आणि सहानूभुती वाटते.
विलासराव लवकरच बरे होवो अशी सदिच्छा मी व्यक्त करतो.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
आताच
अरे बाप रे... ! असं झालं होय?
मला राजकारण्याबद्दल आणि
@मला फक्त चित्रपट अभिनेत्रीं
निर्ढावलेला व सराईत
सर्व प्रतिसाद वाचल्यानंतर
शेतकरयांचे तळतळाट !
<<विलासरावांच्या दोन्ही
अगदी मिपा स्टाइल कोण
त्यांच्या प्रकृतीस लवकर आराम पडो
विलासरावांची भ्रष्टाचाराच्या
सहमत!
त्यांच्या प्रकृतीस लवकर आराम पडो
+१
कमेंट
हेहे
अहो विलासराव अजून गेले
ह्म्म्म्म
केलेली पापं याच जन्मात फेडावी
जमवलेल्या हजारो कोटींचं काय
जमवलेल्या हजारो कोटींचं काय
बहोत खुब !!!
हॅ हॅ हॅ... घर घर लागली की
कळलं कळलं...
हॅ हॅ हॅ... घर घर लागली की
बाप्रे!
नियती.
नाही हो
पाप-पुण्य.
सहमत..
सर्वच आजीमाजी अन भावी इच्छुक
+१११
कल्पनाविलास चांगला आहे. '
लेख
डीएनए वर्तमानपत्राने काल अशीच
तयार मृत्युलेख
प्रतिमा
विनम्र मतांतर..
आमीच लै भारी!!!
आमीच लै भारी असं म्हणायचं
सारखं आपलं "आम्ही कसे बै
ज्याला सरळसरळ फाशीची शिक्षा
न्यायबुद्धी कोणासाठी वापरावी
न्यायबुद्धी कोणासाठी वापरावी
कैच्या कै
मी मेलो....
.
क्लीन ट्रॅप....
@ सुनिल आमीच लै भारी!!! आपले
१००% सहमत.