✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

तुमची "लाडकी" यमी आज टीव्हीवर

३
३_१४ विक्षिप्त अदिती यांनी
Tue, 08/12/2008 - 11:08  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
19411 वाचन

💬 प्रतिसाद (66)

प्रतिक्रिया

ब
ब्रिटिश टिंग्या Tue, 08/12/2008 - 14:38 नवीन

अभिनंदन!

यमे, हार्दिक अभिनंदन! शक्य असेल तर मुलाखत यु ट्युबवर अपलोड कर! - टिंग्या
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Tue, 08/12/2008 - 14:47 नवीन

अभिनंदन...

यमुताई, ह्या टि.व्ही. मुलाखतीबद्दल अभिनंदन. युटयुब ची लिंक नक्की द्या. पुढील वाटचालीस शुभेच्छा. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Tue, 08/12/2008 - 15:06 नवीन

बोली मुलाखत

"बोली शहरी", मराठीत आहे.
मंग त्येलाच " आमची माती आमची मान्स" मधी कनवर्ट करु कि. शेवटी आपन आभाळातुन मातीतच पडनार न्हवं? प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 08/12/2008 - 15:50 नवीन

अर्रे वा!

अर्रे वा! यमे, तुझं अभिनंदन हो! :)
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Tue, 08/12/2008 - 16:34 नवीन

अभिनंदन

या वेळेस आम्ही कचेरीत! असो इथे काही चिकटवले तर पाहता येईलच आपण आता दूरदर्शित होणार ! अभिनंदन
  • Log in or register to post comments
अ
अजिंक्य Tue, 08/12/2008 - 16:43 नवीन

अभिनंदन!

अभिनंदन, यमुताई(का यमूआज्जी म्हणू!) माझे 'करियर' अजून चालू व्हायचे आहे. त्यामुळे मला हा कार्यक्रम पाहायला नक्की आवडेल, पण आमच्याकडे ही वाहिनी दिसत नाही.(अरेरे!) त्यामुळे, कृपया व्हिडिओ लिंक द्यावी, ही विनंती. -अजिंक्य www.ajinkyagole1986.blogspot.com.
  • Log in or register to post comments
व
विकास Tue, 08/12/2008 - 16:52 नवीन

अभिनंदन!

अभिनंदन! आपली मुलाखत निश्चितच जालावर दाखवण्याची व्यवस्था करा. अवांतरः घरात सध्या झी-मराठी ऑनलाईन दिसतो म्हणून ही बातमी वाचताच झी-२४ आणि झी-मराठीतील फरक न समजून तो लावला आणि "या सुखानो या" का काहीतरी दिसले. मुकाट्याने बंद केले.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Tue, 08/12/2008 - 17:04 नवीन

असेच म्हणतो

डिट्टो ह्येच म्हन्तो. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 08/12/2008 - 17:18 नवीन

झाला का गं

झाला का गं प्रोग्रॅम? बिपिन.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 08/12/2008 - 17:18 नवीन

मला पण दिसलं नाही ...

मला पण दिसलं नाही ... ऐन वेळेला इथल्या होस्टेलमधला टि.व्ही. बोंबलला! तेव्हा आता पाहूया काय करता येतंय ते! आणि ज्याच्याकडे TV tuner card आहे त्याच्याकडे झी २४ तास दिसत नाही!
  • Log in or register to post comments
श
शितल Tue, 08/12/2008 - 18:02 नवीन

मिपावर लिंक द्यायला विसरू नका.

तुमचे अभिनंदन.:) आमचे नाही करिअर त्यात हो ऊ शकत पण ज्यांच्या पुढे अजुन पर्यांय उपलब्ध आहेत त्यांना नक्की सांगेन :)
  • Log in or register to post comments
म
मानस Tue, 08/12/2008 - 19:18 नवीन

हार्दिक अभिनंदन

यमुताई मुलाखतीसाठी शुभेच्छा, एका दुसर्‍या संकेतस्थळावर माझं नाव "अंतरिक्ष" होतं, असो ऍस्ट्रॉनॉमी हा आमचा अत्यंत आवडीचा व जिव्हाळ्याचा विषय. मानस
  • Log in or register to post comments
आ
आप्पा Tue, 08/12/2008 - 19:33 नवीन

रिपीट

रिपीट टेलिकास्ट केव्हा आहे?
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 08/12/2008 - 20:57 नवीन

यमूताई,

आपले अभिनंदन, मुलाखतीसाठी व आपण निराळ्या विषयात करियर केल्याबद्दल ! रेवती
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 08/12/2008 - 22:24 नवीन

जमल्यास

जमल्यास यूट्यूबवर तुझी मुलाखत नक्की चढव गं, बघायला खूप आवडेल.
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Wed, 08/13/2008 - 20:28 नवीन

झी२४ आणि

झी२४ आणि इतर अनेक संस्थळावर कार्यक्रमाची माहिती न मिळाल्याने मी जालावर शोधून एका संहिता जोशी नामक डॉक्टोरल विद्यार्थिनीची खालील माहिती मिळवलेली आहे. हीच आपली 'यमी' असल्यास तिच्या खगोलशास्त्रीय कामाची माहिती मिळावी म्हणून हे दुवे देत आहे. बहुतेक हे अदितीचे मुंबईतील खगोलमंडळ असावे. आणि ही जॉड्रेल ऑब्झर्वेटरी च्या स्थळावरील अदितीची माहिती. अदिती: हा तुझा फोटो आहे का? नसल्यास संपादकांनी ही लिंक काढून टाकावी ही विनंती. - बहुगुणी
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा