Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by सुकामेवा on Sat, 07/21/2012 - 02:35
लेखनविषय (Tags)
जीवनमान
विज्ञान
शिक्षण
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
संदर्भ
शिफारस
माध्यमवेध
आस्वाद
असाच एकदा फिरत असताना एका पुस्तकाच्या प्रदर्शनात गेलो होतो , तिथे माझ्या मुली करता करून पहा हे अरविंद गुप्तांचे पुस्तक घेतले , घरी आल्यावर पुस्तका बरोबर आलेली CD बघत आसताना त्यात त्यांच्या arvindguptatoys .com याचा ऊल्लेख दिसला म्हंटले पाहावे तरी जाऊन आजून काही मजेशीर खेळणी किंवा टाकाउतून टिकाऊ करण्याकरिता काही कल्पना मिळता आहेत का ते. तर पहिल्याच पानावर मराठी हिंदी व इंग्लिश पुस्तकांचा दुवा दिसला म्हणून जाऊन बघतो तर काय ही मोठी यादी होती. मराठी , इंग्लिश व हिंदी पुस्तकांची. त्यातली काही उतरवून वाचली आहेत. या दुव्यावर साधारण खालील प्रकारची पुस्तके आहेत. १) ओरोगामी २) विज्ञान विषयक ३) शैक्षणिक ४) गोष्टी व इतर बरीच पुस्तके आहेत. चांगल्या गोष्टींचा मिपाकरांना पण आस्वाद घेता यावा म्हणून हा खटाटोप . धन्यवाद .
  • Log in or register to post comments
  • 3802 views

प्रतिक्रिया

Submitted by चौकटराजा on Sat, 07/21/2012 - 08:41

Permalink

धन्यवाद !

पंकजराव , मागे टीवी वर त्यांचे कार्यक्रम पाहिले आहेत. खरोखरच कल्पकतेची कमाल आहे या माणसाची. लिंक पहातो. धन्यवाद !
  • Log in or register to post comments

Submitted by अशोक पतिल on Sat, 07/21/2012 - 18:44

Permalink

धन्यवाद !

छान वेब साइट लिकं ची माहीति दिलीत . धन्यवाद !
  • Log in or register to post comments

Submitted by मनोज श्रीनिवास जोशी on Sat, 07/21/2012 - 21:37

Permalink

हा दुवा दिल्या बद्दल आभार .

आवडले .हा दुवा दिल्या बद्दल आभार .
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Sun, 07/22/2012 - 22:32

Permalink

चांगली लिंक

पुस्तके आहेतच, पण इतर बर्‍याच गोष्टी मुलांनी पण करण्यासारख्या आहेत. धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Submitted by मी_आहे_ना on Mon, 07/23/2012 - 11:19

Permalink

धन्यावाद

पंकजराव, दुवा दिल्याबद्दल धन्यवाद, चांगली 'लिंक'
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com