सर्जनशीलता वाढावी म्हणून काही प्रयोग शिकण्यासाठी दोन दिवस गेलो होतो.
रँडम वर्ड- सहा शब्द -घेउन , त्यांचा ओळीच्या सुरुवातीस उपयोग करायचा आणि कविता लिहायची असा एक प्रयोग होता.
माझ्या वाट्याला आलेले शब्द असे होते.श्रावण,उन,रावण,वाळू,पापणी,चार,ज्यांचे.
तीन शब्द वापरून मी तीन ओळी लिहिल्या.
उरलेल्या शब्दांचा उपयोग राहून गेला.
कविंनो बघा काही जमतंय का.
श्रावण ,
सरण्यापूवी,
एकदा भिजून घेतो.
उन,
तापण्यापूर्वी,
मोगरा फुलून घेतो
पापण्या
झडण्यापूर्वी,
मनमुक्त रडून घेतो.
ही कविता पूर्ण न करता वेगळी लिहू शकाल का?
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
7438
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
दोन शब्दांचा उपयोग
क्या बात है!!:))
In reply to दोन शब्दांचा उपयोग by लिखाळ
जब्बर्दस्त लिखाळ राव!
In reply to क्या बात है!!:)) by पिवळा डांबिस
अजब..
In reply to दोन शब्दांचा उपयोग by लिखाळ
लिखाळ
हम्म्म्म. छान कल्पना आहे.
क्या बात है...
In reply to हम्म्म्म. छान कल्पना आहे. by चतुरंग
छान प्रयोग
कसेही
असेच सुचले म्हणुन
खाना या रोना?
मस्त!
श्रावण ऊन
श्रावण आला
श्रावण,उन,रावण,वाळू,पापणी,चार,ज्यांचे.
श्रावण,उन,र
क्या बात है ॐकारा!
In reply to श्रावण,उन,र by ॐकार
क्या बात है ॐकारा! +१
In reply to क्या बात है ॐकारा! by चतुरंग
प्रयोगातला आनंद.
फारच छान आहे कवीता सर इथेही
दुर्बोधता हे नवकाव्याचे व्यवच्छेदक लक्षण..