आपण शेवटचा घोट कधी घेतला ?
माझ्याबद्दल सांगायचे तर, मी मुळात पितंच नाही. पण एका मराठी वर्तमानपत्राच्या प्रचारामुळे (दारू म्हणजे वाइन नाही) दोन चार वर्षातून एखादे वेळेस कुणा हुच्चभ्रू लोकांकडे जेवायला गेलो तर ष्टायील म्हणून इवलीशी वाइन चाखत राहतो. जेवणाच्या अगोदर सुरू करूनही ती शेवटपर्यंत संपतच नाही मुळी. चवीचे म्हणाल तर मला वाइनची चव एखादा आयुर्वेदिक काढा जसे दाडीमावलेह किंवा द्राक्षासवासारखी लागते.
त्यांच हुच्च्भ्रू लोकांस मी जेवायला आमंत्रित केले असेल तर वाइन ऐवजी त्यांचे स्वागत फळांच्या रसाने किंवा शीतपेयाने करतो.
महाविद्यालयीन काळात व नंतरही आज शेवटची म्हणून पिणारे अनेक जवळचे मित्र आहेत. त्यातील बहुतेक सर्व थोड्या थोड्या काळाने पुन्हा पुन्हा शेवटचा घोट घेत असतात. काही मोठी माणसे शेवटचा घोट घेत घेतच काळाच्या पडद्याआड गेल्याचे ऐकले आहे.
तर मंडळी, "आपण शेवटचा घोट कधी घेतला?" याबद्दल मिपाकरांचे अनुभव वाचायला आवडेल.
वाचने
14704
प्रतिक्रिया
79
मिसळपाव
प्रतिक्रिया
आयला..
आमची आवडती रक्त वारूणी
उपयुक्त माहिती
In reply to आमची आवडती रक्त वारूणी by ३_१४ विक्षिप्त अदिती
आमच्यासारखे काही दुर्दैवी जीव
In reply to उपयुक्त माहिती by श्रीरंग_जोशी
आमच्याहीसारखे काही दुर्दैवी जीव
In reply to आमच्यासारखे काही दुर्दैवी जीव by ३_१४ विक्षिप्त अदिती
आम्च्या गावाकड याला म्हनत्यात
In reply to आमच्याहीसारखे काही दुर्दैवी जीव by श्रीरंग_जोशी
लई भारी!!
In reply to आम्च्या गावाकड याला म्हनत्यात by jaypal
चुकीची माहीती...
In reply to आमची आवडती रक्त वारूणी by ३_१४ विक्षिप्त अदिती
मुद्दा फॅट्स चा आहे...
In reply to चुकीची माहीती... by नेत्रेश
अजुन काही उपविषय : किती वेळा
(No subject)
In reply to अजुन काही उपविषय : किती वेळा by शिल्पा ब
हे ही चालतील का?
In reply to अजुन काही उपविषय : किती वेळा by शिल्पा ब
हे पण बघा बरं ....
In reply to हे ही चालतील का? by कुंदन
वेळ आल्यावर कळेलच...
आजवरचा शेवटचा लिहू शकता
In reply to वेळ आल्यावर कळेलच... by प्रभाकर पेठकर
सत्य, अर्धसत्य आणि पूर्ण खोटारडेपणा..
In reply to आजवरचा शेवटचा लिहू शकता by श्रीरंग_जोशी
कैच्याकै
In reply to वेळ आल्यावर कळेलच... by प्रभाकर पेठकर
:-)
In reply to कैच्याकै by आनंदी गोपाळ
थोडा घोळ झाला ...
In reply to कैच्याकै by आनंदी गोपाळ
इस्कटून सांगा
In reply to थोडा घोळ झाला ... by अर्धवटराव
कावळा शिवण्याचे किती अर्थ तुम्हाला माहित आहेत?
In reply to इस्कटून सांगा by आनंदी गोपाळ
'प्रकाश' पडला! (धप्प्कन
In reply to कावळा शिवण्याचे किती अर्थ तुम्हाला माहित आहेत? by अर्धवटराव
चालु द्या.. दारु पिणारे
दारु पिणारे पिण्याच समर्थन
In reply to चालु द्या.. दारु पिणारे by मराठमोळा
@आपण शेवटचा घोट कधी घेतला ?
मजेदार उत्तर...
In reply to @आपण शेवटचा घोट कधी घेतला ? by अत्रुप्त आत्मा
@पिणे - धरणे - सोडणे हे सर्व
In reply to मजेदार उत्तर... by श्रीरंग_जोशी
काय रंगा काका .. टॉपिक
लहान मुलांसाठी नाय...
In reply to काय रंगा काका .. टॉपिक by जेनी...
/(
In reply to लहान मुलांसाठी नाय... by श्रीरंग_जोशी
"कशाचा घोट ते?"..
In reply to /( by जेनी...
रंगा काका ..
In reply to काय रंगा काका .. टॉपिक by जेनी...
आज
आता हा धागा ..
वाटत नाही...
In reply to आता हा धागा .. by चौकटराजा
बेडकी आणि बैलाची उपमा माहिती
In reply to वाटत नाही... by प्रभाकर पेठकर
हा:..हा:..
In reply to बेडकी आणि बैलाची उपमा माहिती by बॅटमॅन
आमच्या मित्रांना सांगण्यासाठी
In reply to हा:..हा:.. by प्रभाकर पेठकर
बेक्कार हसतोय पेठकर काकांचा
In reply to हा:..हा:.. by प्रभाकर पेठकर
कितीही ओढली तरी, 'पालीची मगर
In reply to वाटत नाही... by प्रभाकर पेठकर
रंगराव हा धागा स्वतःच ताणुन
In reply to कितीही ओढली तरी, 'पालीची मगर by अत्रुप्त आत्मा
काय राव हे?
In reply to रंगराव हा धागा स्वतःच ताणुन by पक पक पक
रंगा काका आगे बढो हम तुमारे
In reply to काय राव हे? by श्रीरंग_जोशी
असं नाय वाटत, तितकासा धागा
In reply to आता हा धागा .. by चौकटराजा
काल परवाच एक फॉवर्डेड मेल वाचला
आणि जेव्हा या कळपावर शिकारी
In reply to काल परवाच एक फॉवर्डेड मेल वाचला by अमृत
हरर्र् रररररर म्हाद्येव!
In reply to आणि जेव्हा या कळपावर शिकारी by बॅटमॅन
म्हाद्येवाला बोलावतायसा वरडून
In reply to हरर्र् रररररर म्हाद्येव! by आनंदी गोपाळ
पाय लागू
In reply to म्हाद्येवाला बोलावतायसा वरडून by बॅटमॅन
बाल की खाल..
In reply to पाय लागू by रमताराम
मला वाटले शेवटचा घोट म्हण्जे
अच्रत, बव्लत
>>(शेवटी एकदाची) म्हणजे अशी
In reply to अच्रत, बव्लत by सातबारा
नक्की माहीती नाही ....
In reply to >>(शेवटी एकदाची) म्हणजे अशी by सूड
म्हणजे अशी किती वेळा जाते म्हणे ?
In reply to >>(शेवटी एकदाची) म्हणजे अशी by सूड
चवीचे म्हणाल तर मला वाइनची चव
याच साठी...
In reply to चवीचे म्हणाल तर मला वाइनची चव by अविनाशकुलकर्णी
चवीचे म्हणाल तर मला वाइनची चव
दारु प्रत्यक्षात सोडणारे
>>>>दारु सोडावी अशी अधूनमधून
In reply to दारु प्रत्यक्षात सोडणारे by गवि
हॅ हॅ..समर्थनाविषयी तुम्हाला
In reply to >>>>दारु सोडावी अशी अधूनमधून by प्यारे१
सहमत मला एका लग्नाची ,दुसरी
In reply to दारु प्रत्यक्षात सोडणारे by गवि
शेवटचा ?
टोक
पण आपणास घरी पार्टीस
In reply to टोक by प्रदीप
उत्तर
In reply to टोक by प्रदीप
विडंबन
In reply to उत्तर by श्रीरंग_जोशी
स्पष्टीकरण
अस्सं?
In reply to स्पष्टीकरण by श्रीरंग_जोशी
:-)
In reply to अस्सं? by प्रदीप