या मागची प्रेरणा
मित्रांनो आपल्याला वाटत नाही का की रोजच्या बोलण्यात पारंपरिक म्हणींचा वापर कमी होत चाललाय.
चला तर मग, आपण या म्हणी आठवणींच्या कप्प्यातून बाहेर काढूया.
हो पण, जश्या च्या तशा नाहीत, तर त्यांना मिपा म्हणींचे स्वरूप देऊन
उदा :
- धाग्यापेक्षा प्रतिसाद जड
- उथळ लेखनाला प्रतिसाद फार
- अडला कवी संपादकांचे पाय धरी
- धागा नको पण प्रतिसाद आवर
- आपलेच धागे अन आपलेच प्रतिसाद
- सदस्याची धाव प्रतिसादापर्यंतच
- व्याकरण नको पण भाषाशुद्धी आवर
- टंकेल ते डकवेल काय
वाचने
18649
प्रतिक्रिया
78
मिसळपाव
प्रतिक्रिया
और भी :-)
कुणाच्या धाग्यावर...
कंट्रोल यार... ओय नही होता यार....
मजेदार धागा.. आमची भर.. १.
ममो - एकदम ११...!!
In reply to मजेदार धागा.. आमची भर.. १. by मराठमोळा
एक धागा सुखाचा शंभर धागे
ही मिपा म्हण कशी?
In reply to एक धागा सुखाचा शंभर धागे by आशु जोग
अजून एक