✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

अदला-बदली

स
सौरभ उप्स यांनी
Tue, 06/19/2012 - 01:44  ·  लेख
लेख
नमस्कार, नमस्कार, चौकट राजांच्या http://www.misalpav.com/node/२१९३१ या धाग्यात चित्र्गुप्तानी विचारलेल्या रंगाची अदला बदली करता येते का या प्रश्नाला उत्तर दिलेल्या त्या फोटोशोप च्या किमयेची मकिंग आपल्यासाठी या धाग्यात टाकत आहे... मी वापरलेले सॉफ्टवेर photoshop CS5 on mac आहे म्हणून तुम्हाला बघताना जरा वेगळ वाटेल.... तरी फरक असा कही नाहीये interface चा कलर सोडला तर... (ही technique थोड़ी कठीण अस्ल्यामुले स्टेप by स्टेप दाखवण थोड कठिनच आहे तरी मी प्रयत्न करतोय पण त्यात लाएर मास्क वगरे बरेच प्रकार वापरले आहेत सगळ्याचा उलगडा स्पष्टपणे मांडायला लई टाइम लागेल राव, म्हणून संक्षिप्त रूपत टाकतोय कळत नसल्यास मदतीला हजर आहेच मी.. केंवाही विचारा की..) १) प्रथम हवी ती फाइल फोटोशोप मधे ओपन करून घ्यावी... तिची duplicate layer करावी.. फोटो मधे दाखवल्या प्रमाणे लास्सो टूल किंवा पेन टूल ने ठराविक चेहरयाचे selection करून घ्यावे... सेलेक्ट केलेली layer duplicate करून तिला multiply mode मधे ठराविक opacity मधे ठेवावी.... २) सेलेक्ट केलेली layer ला image मधे जाऊन कलर balance काराव (saturation , hue अणि lightness मधे change करावा ).... ३) मग अजुन एक न्यू layer तायर करून तिला skin tone fill करावा... ४) त्या न्यू layer वर राईट क्लिक करून clipping mask करावे (reference फोटो पहावा) जेणेकरून ती layer face च्या shape ने cut केलेल्या layer मधे जाइल मग तिला hue mode मधे करावे.... ५) मग selective colours मधे जाउन जास्तीचा वाटत असलेला कलर ची intencity कमी करावी... या फोटोमधे मी yellow कलर कमी केला आहे.... ६) सुरुवातीला select करून duplicate केलेल्या layer ची अजुन एक कॉपी करून ती layer सर्वात वर आणावी, तिला colour balance मधे जाउन प्रथम colourized हा option on करावा... मग hue change करावी skin tone match होइल अशी... मग त्याच layer ला layer mask टाकुन leeps आणि eyes चा पार्ट डिलीट काराव जेणेकरून colourize केल्याने त्यांचा original कलर उड्लेला परत येइल...... अश्या प्रमाणे leady च्या चेहर्याच पुरेस काम जाल आहे.... त्या प्रमाणे तिच्या हाताचा भाग तसाच hue change करून levals adjust करून करू शकतो... आणि माणसाच्या चेह्र्यचेही जवलपास तसेच आहे.... त्याचे screenshots मी टाकत आहे.... अश्या प्रकारे दोन्ही चेहर्यांच्या रंगांची अदला बदल करून जाली ... शेवटी हे एडिटिंग पूर्ण जाल.... making कस वाटल???
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला
धोरण
मांडणी
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
7699 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

वा वा छानच.

चित्रगुप्त
Tue, 06/19/2012 - 02:57 नवीन
वा वा छानच. आता करून बघतो. छान शिकायला मिळाले, धन्यवाद.
  • Log in or register to post comments

मस्त

प्रचेतस
Tue, 06/19/2012 - 09:02 नवीन
वाचनखूण साठवली आहे. तसं गुंतागुंतीचं वाटतंय, पण प्रयत्नांनी जमेल.
  • Log in or register to post comments

झकास

अमृत
Tue, 06/19/2012 - 10:26 नवीन
जबर्‍या क्रियेटिवीटी... वा.खु.सा.आ. अमृत
  • Log in or register to post comments

-

अमोल केळकर
Tue, 06/19/2012 - 10:43 नवीन
मस्तच ......:) अमोल
  • Log in or register to post comments

खूपच छान!

michmadhura
Tue, 06/19/2012 - 13:18 नवीन
खूपच छान!
  • Log in or register to post comments

एका धाग्यावरून....

चौकटराजा
Tue, 06/19/2012 - 17:18 नवीन
एका धाग्यात एकाचा वेगळाच प्रश्न त्यातून ज्ञानाचा एक नवीन धागा.... मला वाटते विसोबा खेचर, नीलकांत याना मिपा काढताना हेच अपेक्षित असावे. सौरभ ब्राव्हो ! का तर कलराईज माझ्या डोक्यात आले नव्हते. व मी केलेल्या बदलात निगर बाईची कातडी मंगोल वंशाची आली. तुझ्या प्रत्यत्नात ती बरोबर अँग्लो सॅक्सन वंशाची आली आहे.
  • Log in or register to post comments

मला यात काहितरी काळंबेरं

अत्रुप्त आत्मा
Tue, 06/19/2012 - 17:54 नवीन
मला यात काहितरी काळंबेरं दिसतय ;-)
  • Log in or register to post comments

__/\__ गुरुदेव प्रणाम

स्पा
Tue, 06/19/2012 - 18:19 नवीन
__/\__ गुरुदेव प्रणाम स्विकारावा कालची भेळ खाऊन क्रियेटीविटी बरीच वाढलेली दिसतेय ;)
  • Log in or register to post comments

मस्त...

गोंधळी
Tue, 06/19/2012 - 21:16 नवीन
मस्त...
  • Log in or register to post comments

धागा,वाचनखुण म्हणुन साठवला

मदनबाण
Wed, 06/20/2012 - 10:07 नवीन
धागा,वाचनखुण म्हणुन साठवला आहे. :)
  • Log in or register to post comments

वाचनखुण साठवत आहे. अवांतर:

ऋषिकेश
Wed, 06/20/2012 - 10:13 नवीन
वाचनखुण साठवत आहे. अवांतर: रंग बेमालूम बदलले तरी चेहरेपट्टीने वंश समजतोच नाही! :)
  • Log in or register to post comments

क्लास !!!

वपाडाव
Wed, 06/20/2012 - 18:41 नवीन
मानगये...
  • Log in or register to post comments

मान गये उस्ताद...

मुक्त विहारि
Wed, 06/20/2012 - 21:53 नवीन
जमेश..
  • Log in or register to post comments

मस्तच कि !

रुमानी
गुरुवार, 06/21/2012 - 10:35 नवीन
मस्तच कि !
  • Log in or register to post comments

धन्यवाद.........

सौरभ उप्स
Sat, 06/23/2012 - 12:33 नवीन
धन्यवाद सर्वांचे......
  • Log in or register to post comments

प्रयत्न सुरु आहेत,

शैलेश हिंदळेकर
Mon, 06/25/2012 - 18:09 नवीन
जरा कळ सोसा....
  • Log in or register to post comments

एक प्रयत्न माझाही

शैलेश हिंदळेकर
Mon, 06/25/2012 - 18:17 नवीन
यापूर्वी डकवलेल्या चित्राचा युआरएल चुकला. पुन्हा प्रतिक्रिया https://picasaweb.google.com/102946736359168912210/June252012#5757949919102780914
  • Log in or register to post comments

मस्तच....

सौरभ उप्स
Tue, 06/26/2012 - 11:10 नवीन
छान जमतंय... अजून छान होण्यासाठी - select केलेल्या layars ला feathers द्यावे अंदाजे ०.५ किंवा १ चे ( for feathers - below Photoshop CS ४/५ its Image - feathers and Photoshop CS ४/५ above its shift + f6 ) याने borders थोड्या blur होतात जेणेकरून cut effect नाही दिसत...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा