अदला-बदली
नमस्कार,
नमस्कार, चौकट राजांच्या http://www.misalpav.com/node/२१९३१ या धाग्यात चित्र्गुप्तानी विचारलेल्या रंगाची अदला बदली करता येते का या प्रश्नाला उत्तर दिलेल्या त्या फोटोशोप च्या किमयेची मकिंग आपल्यासाठी या धाग्यात टाकत आहे...
मी वापरलेले सॉफ्टवेर photoshop CS5 on mac आहे म्हणून तुम्हाला बघताना जरा वेगळ वाटेल.... तरी फरक असा कही नाहीये interface चा कलर सोडला तर...
(ही technique थोड़ी कठीण अस्ल्यामुले स्टेप by स्टेप दाखवण थोड कठिनच आहे तरी मी प्रयत्न करतोय पण त्यात लाएर मास्क वगरे बरेच प्रकार वापरले आहेत सगळ्याचा उलगडा स्पष्टपणे मांडायला लई टाइम लागेल राव, म्हणून संक्षिप्त रूपत टाकतोय कळत नसल्यास मदतीला हजर आहेच मी.. केंवाही विचारा की..)
१) प्रथम हवी ती फाइल फोटोशोप मधे ओपन करून घ्यावी...
तिची duplicate layer करावी..
फोटो मधे दाखवल्या प्रमाणे लास्सो टूल किंवा पेन टूल ने ठराविक चेहरयाचे selection करून घ्यावे...
सेलेक्ट केलेली layer duplicate करून तिला multiply mode मधे ठराविक opacity मधे ठेवावी....
२) सेलेक्ट केलेली layer ला image मधे जाऊन कलर balance काराव (saturation , hue अणि
lightness मधे change करावा )....
३) मग अजुन एक न्यू layer तायर करून तिला skin tone fill करावा...
४) त्या न्यू layer वर राईट क्लिक करून clipping mask करावे (reference फोटो पहावा)
जेणेकरून ती layer face च्या shape ने cut केलेल्या layer मधे जाइल मग तिला hue mode मधे करावे....
५) मग selective colours मधे जाउन जास्तीचा वाटत असलेला कलर ची intencity कमी करावी... या फोटोमधे मी yellow कलर कमी केला आहे....
६) सुरुवातीला select करून duplicate केलेल्या layer ची अजुन एक कॉपी करून ती layer सर्वात वर आणावी,
तिला colour balance मधे जाउन प्रथम colourized हा option on करावा... मग hue change करावी skin tone match होइल अशी...
मग त्याच layer ला layer mask टाकुन leeps आणि eyes चा पार्ट डिलीट काराव जेणेकरून colourize केल्याने त्यांचा original कलर उड्लेला परत येइल......
अश्या प्रमाणे leady च्या चेहर्याच पुरेस काम जाल आहे.... त्या प्रमाणे तिच्या हाताचा भाग तसाच hue change करून levals adjust करून करू शकतो...
आणि माणसाच्या चेह्र्यचेही जवलपास तसेच आहे....
त्याचे screenshots मी टाकत आहे....
अश्या प्रकारे दोन्ही चेहर्यांच्या रंगांची अदला बदल करून जाली ...
शेवटी हे एडिटिंग पूर्ण जाल....
making कस वाटल???

making कस वाटल???वर्गीकरण
प्रतिक्रिया
वा वा छानच.
मस्त
झकास
-
खूपच छान!
एका धाग्यावरून....
मला यात काहितरी काळंबेरं
__/\__ गुरुदेव प्रणाम
मस्त...
धागा,वाचनखुण म्हणुन साठवला
वाचनखुण साठवत आहे. अवांतर:
क्लास !!!
मान गये उस्ताद...
मस्तच कि !
धन्यवाद.........
प्रयत्न सुरु आहेत,
एक प्रयत्न माझाही
मस्तच....