देव,धर्म,श्रद्धा आणि विवेक-विचार
देव,धर्म, श्रद्धा आणि विवेक-विचार
सामान्य जनातील अंधश्रद्धा नाहिशी करण्याचा प्रयत्न म. ज्योतिबा फुले यांच्यापासून श्री. दाभोळकर यांच्यापर्यंत अनेकांनी केला. "बुडती हे जन " हे न बघवून त्यांना वाचविण्याकरिता पोटतिडिकेने लिखाणही केले. त्यांचा वसा चालविणारे एक लेखक म्हणजे प्रा. य. ना. वालावलकर. उपक्रमसारख्या संस्थळावर व वर्तमानपत्रात नियमितपणे त्यांचे लेख-पत्रे प्रसिद्ध होत असतात. प्रा. वालावलकरांचे वरील नावाचे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे.
पुस्तकाचे दोन भाग आहेत. पहिल्या भागात ६२ लेख आहेत. साधारणत: दोन-तिन पान लांबीच्या या लेखात देव, धर्म वा श्रद्धा यातील एखादा विषय निवडून त्यावर भाष्य केलेले आहे. बरेच लेख संवादात्मक आहेत. याचा फायदा म्हणजे लक्ष वेधून घेऊन वाचकाला खिळवून ठेवता येते. वर्तमानपत्रातील स्तंभासारखे छोटेखानी लेख वाचक शेवटपर्यंत वाचतोच. सामान्य वाचकाला बोधप्रद लिखाण वाचावयाचा कंटाळा येण्याची शक्यता लक्षात घेऊन ही पद्धत स्विकारली असावी. प्रा. यनावाला त्यात यशस्वी झाले आहेत. एखाद्या श्रद्धाळू माणसाच्या जीवनातील एखादा प्रसंग निवडून विवेकाने तर्कनिष्ठ विचार केला तर त्याची अंधश्रद्धा कशी असंभव आहे हे दाखवून दिले जाते. काही लेखांची शीर्षके पाहिली तरी लेखांचा आवाका लक्षात येईल. गुरूपुष्यामृत योग, स्वर्ग, मोक्ष आणि गाजरचित्रे, गतजन्मीची आठवण, मुहुर्ताचे खुळ, बुवा,बाबा, बापूंना आव्हान, काल्पनिक ईश्वर. दैव जाणिले कुणी, उदकी अभंग रक्षिले, पानिपतचा पराभव, कर्मफल सिद्धांत अशी काही नमुना म्हणून सांगता येतील. यातील काही लेख उपक्रममध्ये प्रसिद्ध झाले आहेत.
दुसर्या भागात विवेक व विज्ञान या विषयांच्या संबधित विचारवंतांच्या सुवचनांचा समावेष आहे. अर्थातच हे विचारवंत बहुतेक परदेशीच आहेत. त्यामुळे डॉ. राधाकृष्णन वा डॉ.रानडे ( मी यांना विचारवंत समजतो) यांचे विचार येथे वाचावयास मिळत नाहीत. असो. विज्ञान, विवेक, बुवा-बापू, फलज्योतिष, धर्म, देव आणि संकीर्ण या सात विभागात हे वाटले असून अगदी थोडक्यात (म्हणजे काही ओळीत) ते संपादित केले असल्याने जास्त उपयुक्त वाटतात.
पुस्तकाचा एक मोठा गुण म्हणजे तुम्ही ते कुठलेही पान उघडून वाचावयास सुरवात करू शकता व केव्हाही थांबू शकता. वर सांगितल्याप्रमाणे अशी पुस्तके सुरवातीपसून शेवटपर्यंत एका बैठकीत वाचणे अवघड असते. आणि हो, हे पुस्तक तुम्ही जरा चाळलेत तरीही चार लोकांत बोलतांना या विषयांवर तुमचा खूप अभ्यास आहे असे दाखविण्यापुरते साहित्य(material) तुमच्या गाठीशी असेल.
देव, धर्म, श्रद्धा आणि विवेक-विचार
लेखक : प्रा. य.ना. वालावलकर.
वरदा प्रकाशन, पुणे.
शरद
याद्या
9461
प्रतिक्रिया
51
मिसळपाव
वांझोटे मैथुन
त्यामुळे ज्यांच्यासाठी म्हणून
In reply to वांझोटे मैथुन by नाना चेंगट
ह्म्म्म्म... ते एफ सी.
In reply to त्यामुळे ज्यांच्यासाठी म्हणून by llपुण्याचे पेशवेll
शुभेच्छा!
देव ही माणसानं निर्माण केलेली `कल्पना' आहे
नानाशी बाडीस.
म्हणूनच तुम्ही पुराणमतवादी नि
In reply to नानाशी बाडीस. by कवितानागेश
बहुतेक देवानी माणसाना व माणसानी देवाना तयार केल असाव.
In reply to नानाशी बाडीस. by कवितानागेश
@लीमाउ : जमतय का बघा
In reply to नानाशी बाडीस. by कवितानागेश
लीमाउ म्हटलं की देव दिसत
In reply to @लीमाउ : जमतय का बघा by संजय क्षीरसागर
लीमाउ म्हटलं तर कुणाला देव दिसेल आणि माउली म्हटलं तर कुणाला
In reply to लीमाउ म्हटलं की देव दिसत by JAGOMOHANPYARE
अभंग मानवता ??
In reply to लीमाउ म्हटलं तर कुणाला देव दिसेल आणि माउली म्हटलं तर कुणाला by संजय क्षीरसागर
अरा, बहुदा ट्रॅक चुकतोय
In reply to अभंग मानवता ?? by अर्धवटराव
+१
In reply to अरा, बहुदा ट्रॅक चुकतोय by संजय क्षीरसागर
जग धर्मामुळे'च' विभक्त आहे हे
In reply to अरा, बहुदा ट्रॅक चुकतोय by संजय क्षीरसागर
बुच!!
In reply to जग धर्मामुळे'च' विभक्त आहे हे by स्वानन्द
स्वानंद, जग धर्मामुळे विभक्त नाहीये का?
In reply to जग धर्मामुळे'च' विभक्त आहे हे by स्वानन्द
१०० % असहमत !!
In reply to स्वानंद, जग धर्मामुळे विभक्त नाहीये का? by संजय क्षीरसागर
अर्धवटराव, तुम्ही एक्साइट का होताय?
In reply to १०० % असहमत !! by अर्धवटराव
माझा अक्षेप त्यावरच आहे...
In reply to अर्धवटराव, तुम्ही एक्साइट का होताय? by संजय क्षीरसागर
तुमचं म्हणण मान्य केलं तरी जगाची मूळ विभागणी धर्माधिष्ठित आहे
In reply to माझा अक्षेप त्यावरच आहे... by अर्धवटराव
तसं नाहि आहे !!
In reply to तुमचं म्हणण मान्य केलं तरी जगाची मूळ विभागणी धर्माधिष्ठित आहे by संजय क्षीरसागर
पटलं हं.
In reply to तसं नाहि आहे !! by अर्धवटराव
वाचायला सोपा व्हावा म्हणून
In reply to पटलं हं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
= येस! अंतरजातिय विवाह हा
In reply to स्वानंद, जग धर्मामुळे विभक्त नाहीये का? by संजय क्षीरसागर
>>पण जेवढी माझी अल्पबुद्धी
In reply to = येस! अंतरजातिय विवाह हा by llपुण्याचे पेशवेll
लीमाउ म्हटलं की देव दिसत
In reply to लीमाउ म्हटलं की देव दिसत by JAGOMOHANPYARE
:)
In reply to नानाशी बाडीस. by कवितानागेश
आधी देव का आधी माणूस ? आता
In reply to नानाशी बाडीस. by कवितानागेश
परा कल्पना कर, माणूस नसेल तर देवाची गरजच नाही
In reply to आधी देव का आधी माणूस ? आता by परिकथेतील राजकुमार
आल ईज वेल ..... आल ईज
अरे वा! अभिनंदन!
आपून तो वाचेगा...
अभिनंदन.
यानावाला !!
बहुदा हे लोकं सुद्धा तेव्हढेच
In reply to यानावाला !! by अर्धवटराव
खि खि खि
In reply to बहुदा हे लोकं सुद्धा तेव्हढेच by कवितानागेश
छान पुस्तक परिचय!
देव दानवा ....
@ अर्धवटराव, प्रथम गैरसमज दूर करतो:
बहुतेक
In reply to @ अर्धवटराव, प्रथम गैरसमज दूर करतो: by संजय क्षीरसागर
धर्म आणि देवाचा डायरेक्ट संबंध नाहि !!!
In reply to @ अर्धवटराव, प्रथम गैरसमज दूर करतो: by संजय क्षीरसागर
फार मूलभूत मतभेद आहेत म्हणून इथे थांबतो
In reply to धर्म आणि देवाचा डायरेक्ट संबंध नाहि !!! by अर्धवटराव
मी देखील थांबतोच :)
In reply to फार मूलभूत मतभेद आहेत म्हणून इथे थांबतो by संजय क्षीरसागर
आहो, तुमची विधानं तुम्ही मला सिद्ध करायला सांगताय!
In reply to मी देखील थांबतोच :) by अर्धवटराव
मी तुम्हाला काहिही सिद्ध करायला सांगत नाहि !!
In reply to आहो, तुमची विधानं तुम्ही मला सिद्ध करायला सांगताय! by संजय क्षीरसागर
१०० टक्के सहमत. माणूस हा
In reply to मी तुम्हाला काहिही सिद्ध करायला सांगत नाहि !! by अर्धवटराव
@ अर्धवटराव , इतकाच मतभेद असेल तर फार सोपं काम आहे!
In reply to १०० टक्के सहमत. माणूस हा by llपुण्याचे पेशवेll
यस्स !!!
In reply to @ अर्धवटराव , इतकाच मतभेद असेल तर फार सोपं काम आहे! by संजय क्षीरसागर
धारणा चुकीच्या आहेत म्हणून अशांती आहे
In reply to यस्स !!! by अर्धवटराव
धन्यवाद!