निसर्गकविता ४: पाऊस
निसर्गकविता १ : झाडांच्या पानात (With Mp3 song) - http://www.misalpav.com/node/20633
निसर्गकविता २ : प्रिय प्राजक्त - http://www.misalpav.com/node/20703
निसर्गकविता ३: कोसळल्या सरी.. दूर डोंगरमाथी... http://www.misalpav.com/node/21061
अलवार सर पावसाची वार्यासंगे बिलगती नाजुक कोरीव पात्यांवर घन कोवळे ओथंबती पवना माय खळाळती फुललेल्या घरभिंती हळुवार टपोर्या थेंबांची किनार्यावर गस्त चालती ओल्या-हिरव्या रस्त्यांवरती पाऊले रिमझीम पडती गंधाळलेल्या मातीमधुनी प्रेमाची पाखरण होती दूर विंचुकाट्यावरी ओलेती नजर विसावती ओघळलेल्या स्वप्नचांदण्यास मन अलगद वेचती -- शब्दमेघ (निसर्गकविता : १० जून २०१२)

मस्त रे गणेशा. बर्याच
छान आहे कविता. आवडली
आवडली
सुंदर कविता.