फ्लोरा,फोटो, फोकस- भाग १- देवपुष्प - कमल
१९७६ च्या सुमारास पुणे येथे भुरके यांचेकडे ठेव ठेवून व्याजाच्या बदल्यात आयसोली वन हा
कॅमेरा मिळवला. त्यात एक तिसांश सेकंद व बी अशी दोनच सेटिंग एक्सपोजर साठी होती व तीन सेमी बाय तीन सेमी या आकाराचे ३६ फोटो रोलमधे येत असत. सगळेच्या सगळे ३६ फोटो छपाईस पात्र होणे म्हणजे सीईटीत मोठे यश मिळविण्यासारखे असे. तरीही आपल्याकडे
कॅमेरा आहे इतरांकडे तेवढाही नाही याचा सुखद अभिमान असे.
काळ पुढे सरकला. माझा एक श्रीमंत मित्र त्यावेळी रंगीत फोटो घरीच तयार करण्याचा नादाला लागला होता. सारी आवश्यक सामग्री पेपर्स, रसायने त्याने पैदा केली होती. अंधारात आम्ही बारीक लाल दिव्यात काम करीत असू. टायमर म्हणून मी गीतेच्या पंधराव्या अध्यायातील श्लोक म्हणत असे. पण कधी फोटोत हिरवा कधी तांबडा कास्ट येत असे. " जो पर्यंत माणसाची कातडी कातडीच्या रंगासारखी दिसत नाही तोपर्यंत फोटो बिघडला असे समजायचे असे माझा मित्र कोठल्यातरी पुस्तकातून पाठ करून आला होता. बरेच कागद वाया गेले. त्यावेळी याशिका हा ब्रॅन्ड फार लोकप्रिय होता. पेंटेक्स ची ही चलती होती. -------
या भागात कमळ फूल ही थीम निवडून काही मी काढलेले फोटो टाकत आहे. कॅनन पॉवरशॉट ५२० चा उपयोग केला आहे.
वरील सर्व फोटू हे लाल बाग बंगळूरू येथील आहेत.
पुढील आकर्षणे-
१ फ्लोरा,फोटो,फोकस- भाग २ - पुष्पराज गुलाब
२फ्लोरा, फोटो, फोकस- भाग ३ - नाजुक फुलांची दुनिया
३.फ्लोरा, फोटो, फोकस, भाग ४- फुलला वनी बसंत बहार !

याद्या
11615
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
दुसरा आणी शेवटुन तिसरा
व्वा... मस्त मस्त एकदम
दादानु, नमस्कार स्विकार करावा!
फोटो मस्तच १,३ आणि ७
मस्तच रे वल्ली !!
In reply to फोटो मस्तच १,३ आणि ७ by प्रचेतस
यातील कमळे
In reply to फोटो मस्तच १,३ आणि ७ by प्रचेतस
पयसा कमलं कमलेन पय: पयसा कमलेन विभाति सरः
In reply to फोटो मस्तच १,३ आणि ७ by प्रचेतस
चौकटकाका, एकच शब्द
चौकटराजा साहेब, खरच लाजवाब.
क्या बात है !
अरेरे, काय हे! एवढी छान
In reply to क्या बात है ! by परिकथेतील राजकुमार
म्हणजे मग इतरांनी हनुमान टेकडीही चढू नये की काय?
In reply to क्या बात है ! by परिकथेतील राजकुमार
मी माझ्या बागेतील कमळांची
नको नको
In reply to मी माझ्या बागेतील कमळांची by मनिम्याऊ
का नाही ?
In reply to मी माझ्या बागेतील कमळांची by मनिम्याऊ
ह्म्म्म..(मज पामराचे डोळे
१. कमलिनी २. कृष्णकमळ ३.
म्याऊ म्याऊ... मनिम्याऊ ...
In reply to १. कमलिनी २. कृष्णकमळ ३. by मनिम्याऊ
कृष्णकमळ आवडले