एवढ्यातच दादा कोंडके यांचे 'एकटा जीव' हे आत्मचरित्र वाचले होते. धमाल आली होती वाचताना. त्यात 'शेणसार बोर्ड' नावाचे एक प्रकरण आहे. दादा कोंडक्यांनी त्यात त्यांचे सेन्सॉर बोर्डाबरोबर, विषेशतः बोर्डावरील स्त्रियांबरोबर, झालेले वादविवाद मजेशीर पद्धातीने कथन केलेत. श्लील - अश्लील, अभिरुचीहीनता, चावट - वात्रट ह्यातली धूसर रेषा, चांगले-वाईट ह्यावरची त्या उच्च्विद्याविभूषित (?) महिलांची दादांशी चर्चा करताना उडालेली त्रेधातिरपीट त्यांनी त्यांच्या खुमासदार शैलीत सादर केली आहे.
त्यात त्यांनी मोरोपंतांच्या एका चावट वाटणार्या आर्येचा दाखला (ती आर्या इथे द्यायचा मोह टाळतोय, उगा कोणाच्या भावना दुखावल्या जाउन आक्षेप व्हायला नको) शांता शेळकेंना देऊन, चागले काय वाईट काय हे प्रेक्षकांना ठरवू द्या, चांगले नसेल तर प्रेक्षकच स्विकारणार नाहीत हे समजावून सांगितले होते.
दादांची काय अवस्था त्यावेळी होत असेल हे खरोखर पटते आणि 'दादा, तुस्सी ग्रेट थे' असे वाटून जाते.
वाचने
11714
प्रतिक्रिया
48
मिसळपाव
प्रतिक्रिया
त्रोटक
सोत्रि, ती आर्या व्यनि करा ना
मला पण
In reply to सोत्रि, ती आर्या व्यनि करा ना by बॅटमॅन
काय आहे सोकाजीराव, काही
यक्कु, तुस्सी ग्रेट हो !
In reply to काय आहे सोकाजीराव, काही by यकु
त्याबद्दल तुला एक जहाल कॉकटेल
In reply to यक्कु, तुस्सी ग्रेट हो ! by सोत्रि
!
कलकत्त्याच्या "दादा " बद्दल...
In reply to ! by अँग्री बर्ड
स्वस्त्री घरात नसता... हीच ती
वल्ली, तुस्सी पण ग्रेट हो !
In reply to स्वस्त्री घरात नसता... हीच ती by प्रचेतस
वाकलेलाहे अभिरूचीहीन समजले जाईल म्हणून खोडलेला) सोकाजी:)
In reply to वल्ली, तुस्सी पण ग्रेट हो ! by सोत्रि
स्वस्त्री घरात नसता ...
In reply to स्वस्त्री घरात नसता... हीच ती by प्रचेतस
मिळाली हो आर्या.....खल्लास
In reply to स्वस्त्री घरात नसता ... by JAGOMOHANPYARE
स्वस्त्री घरात नसता
In reply to स्वस्त्री घरात नसता... हीच ती by प्रचेतस
.... जिभेचा समानार्थी शब्द
In reply to स्वस्त्री घरात नसता by चिंतामणी
_____/\______
In reply to स्वस्त्री घरात नसता... हीच ती by प्रचेतस
द्याच दाखला इकडे
हे बघा ऐकून ;-)
धन्यवाद यक्कू !
In reply to हे बघा ऐकून ;-) by यकु
एकदा दादाना असेच सेन्सर
अंधेरी रात मे दिया तेरे हात मे! :)
दादांचा असाच एक ऐकलेला
बेष्ट !
अपेक्षापुर्ती
In reply to बेष्ट ! by परिकथेतील राजकुमार
हम्म्म
In reply to अपेक्षापुर्ती by सहज
सोत्रि अण्णा
"एक किस्सा – दगड आणि खड्डे" पण काहि कमी नव्हता (नाहि) हो ☺
लै बेस
प्रत्येक
दादा
==))
In reply to दादा by योगी९००
छातीकाळीज मोठे असावे लागते :D तुम्ही फारतर आपण जे १-४ थीत असताना जे चावट ज्योक सांगायचो ना (हत्ती पादला पू पू वगैरे) ते चावट किस्से इथे टाका! उडंड स्मायल्या मिळतील. - (मोह टाळू न शकलेला) सोकाजीआलं ध्यानात ...
In reply to ==)) by सोत्रि
उडंड स्मायल्या मिळतील.
In reply to ==)) by सोत्रि
चागले काय वाईट काय हे
अगदि अगदि
In reply to चागले काय वाईट काय हे by गवि
.
सिनेमांची संख्या कदाचित पुलं
In reply to . by आशु जोग
सोकाजी विच्छाचे वसन्त सबनीस
In reply to सिनेमांची संख्या कदाचित पुलं by सोत्रि
असो, उत्तर, वसंत सबनीस!
In reply to सिनेमांची संख्या कदाचित पुलं by सोत्रि
(No subject)
In reply to असो, उत्तर, वसंत सबनीस! by विश्वनाथ मेहेंदळे
दादांनी स्वतः लिहिलेल्या
हे खरे ??
In reply to दादांनी स्वतः लिहिलेल्या by आशु जोग
??
In reply to हे खरे ?? by भडकमकर मास्तर
दैवदुर्विलास
थोडक्यात पिसे काढणार्यांची
In reply to दैवदुर्विलास by प्रदीप
@प्रदीपदा : +१
In reply to दैवदुर्विलास by प्रदीप
:(
असा बालगंधर्व आता न