दादा, तुस्सी ग्रेट थे!
एवढ्यातच दादा कोंडके यांचे 'एकटा जीव' हे आत्मचरित्र वाचले होते. धमाल आली होती वाचताना. त्यात 'शेणसार बोर्ड' नावाचे एक प्रकरण आहे. दादा कोंडक्यांनी त्यात त्यांचे सेन्सॉर बोर्डाबरोबर, विषेशतः बोर्डावरील स्त्रियांबरोबर, झालेले वादविवाद मजेशीर पद्धातीने कथन केलेत. श्लील - अश्लील, अभिरुचीहीनता, चावट - वात्रट ह्यातली धूसर रेषा, चांगले-वाईट ह्यावरची त्या उच्च्विद्याविभूषित (?) महिलांची दादांशी चर्चा करताना उडालेली त्रेधातिरपीट त्यांनी त्यांच्या खुमासदार शैलीत सादर केली आहे.
त्यात त्यांनी मोरोपंतांच्या एका चावट वाटणार्या आर्येचा दाखला (ती आर्या इथे द्यायचा मोह टाळतोय, उगा कोणाच्या भावना दुखावल्या जाउन आक्षेप व्हायला नको) शांता शेळकेंना देऊन, चागले काय वाईट काय हे प्रेक्षकांना ठरवू द्या, चांगले नसेल तर प्रेक्षकच स्विकारणार नाहीत हे समजावून सांगितले होते.
दादांची काय अवस्था त्यावेळी होत असेल हे खरोखर पटते आणि 'दादा, तुस्सी ग्रेट थे' असे वाटून जाते.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
त्रोटक
सोत्रि, ती आर्या व्यनि करा ना
मला पण
काय आहे सोकाजीराव, काही
यक्कु, तुस्सी ग्रेट हो !
त्याबद्दल तुला एक जहाल कॉकटेल
!
कलकत्त्याच्या "दादा " बद्दल...
स्वस्त्री घरात नसता... हीच ती
वल्ली, तुस्सी पण ग्रेट हो !
:)
स्वस्त्री घरात नसता ...
मिळाली हो आर्या.....खल्लास
स्वस्त्री घरात नसता
.... जिभेचा समानार्थी शब्द
_____/\______
द्याच दाखला इकडे
हे बघा ऐकून ;-)
धन्यवाद यक्कू !
एकदा दादाना असेच सेन्सर
अंधेरी रात मे दिया तेरे हात मे! :)
दादांचा असाच एक ऐकलेला
बेष्ट !
अपेक्षापुर्ती
हम्म्म
सोत्रि अण्णा
"एक किस्सा – दगड आणि खड्डे" पण काहि कमी नव्हता (नाहि) हो ☺
लै बेस
प्रत्येक
दादा
==))
आलं ध्यानात ...
उडंड स्मायल्या मिळतील.
चागले काय वाईट काय हे
अगदि अगदि
.
सिनेमांची संख्या कदाचित पुलं
सोकाजी विच्छाचे वसन्त सबनीस
असो, उत्तर, वसंत सबनीस!
(No subject)
दादांनी स्वतः लिहिलेल्या
हे खरे ??
??
दैवदुर्विलास
थोडक्यात पिसे काढणार्यांची
@प्रदीपदा : +१
:(
असा बालगंधर्व आता न