लेखक कुंदन यांनी मंगळवार, 08/05/2012 01:01 या दिवशी प्रकाशित केले. श्रेय : दोन चारोळ्या - https://www.misalpav.com/node/21589 ओळखीच्या पाणवठ्यावर रात्रभर, पिउन जाई राजकुमार ! दिसतो जरी रुबाबदार, पितो मात्र उधारीवर !! काव्यरस भयानक करुण अद्भुतरस शांतरस लेखनविषय: चारोळ्या विडंबन वाचने 3600 प्रतिक्रिया 12 प्रतिक्रिया =)) कै च्या कै स्पा मंगळवार, 08/05/2012 09:26 =)) कै च्या कै फारच करुण! पैसा मंगळवार, 08/05/2012 10:08 कुंदनच्या इतर धाग्यांप्रमाणे याला पण सत्याचा आधार आहे काय? :) प्रा.डॉ.दिलीप बिरुटे मंगळवार, 08/05/2012 10:24 कुंदन, असं काय करुन राह्यला बाबा.....! बाकी, ओळी भावपूर्ण आणि खोल असा आशय दडलेल्या वाटतात. प्रतिभावान वाचकांना कविता एका उंचीवर नक्कीच घेऊन जात असेल असे वाटते. (च्यायला, मित्राचे धागे असल्यामुळे कशाचंही आणि काहीही कौतुक करावं लागतं) -दिलीप बिरुटे (दुसरी चारोळी) धन्या मंगळवार, 08/05/2012 10:47 बिळात भींतीच्या घुसतो मी म्हणू कसे तू आत घे मला या घराची तर मालकीण तू मी एक उंदीर कळकटलेला र ला र आणि ट ला ट लावून कविता पाडायचीच म्हटली तर ती मिनिटाभरात तयार होते. :) पूर्वाश्रमीचा रटरट कवी, धनादेश हा हा रमताराम मंगळवार, 08/05/2012 18:28 In reply to (दुसरी चारोळी) by धन्या पूर्वाश्रमीचा रटरट कवी, =)) मग त्या रटरटलेल्या चार दोन कविता वाढा की इथे. अरा रा ..लै वाईट जेनी... मंगळवार, 08/05/2012 10:54 अरा रा ..लै वाईट :( कुंदन हल्ली वेळ जात नाहिये गणपा मंगळवार, 08/05/2012 13:20 कुंदन हल्ली वेळ जात नाहिये का? ;) तरी सांगत होतो वाल जास्त खाऊ नाना चेंगट मंगळवार, 08/05/2012 16:08 तरी सांगत होतो वाल जास्त खाऊ नकोस... वातुळ असतात कुंद्याला हल्ली कंठ फुटलेला मदनबाण मंगळवार, 08/05/2012 19:17 कुंद्याला हल्ली कंठ फुटलेला दिसतोय ! ;) पैसे परत मिळाले का काय? नावातकायआहे मंगळवार, 08/05/2012 20:12 पैसे परत मिळाले का काय? ;-) रुपये कुंदन मंगळवार, 08/05/2012 21:24 In reply to पैसे परत मिळाले का काय? by नावातकायआहे रुपये च्या बदल्यात पैसे मिळुन कसे चालेल बर? स्वता: ला मिळत नाही ना अस सुहास.. मंगळवार, 08/05/2012 22:20 स्वता: ला मिळत नाही ना अस पाणवठ्यावर जायला ;) ...म्हणुन ही रडारड ....आपल हे....रटारट ;)
:) प्रा.डॉ.दिलीप बिरुटे मंगळवार, 08/05/2012 10:24 कुंदन, असं काय करुन राह्यला बाबा.....! बाकी, ओळी भावपूर्ण आणि खोल असा आशय दडलेल्या वाटतात. प्रतिभावान वाचकांना कविता एका उंचीवर नक्कीच घेऊन जात असेल असे वाटते. (च्यायला, मित्राचे धागे असल्यामुळे कशाचंही आणि काहीही कौतुक करावं लागतं) -दिलीप बिरुटे
(दुसरी चारोळी) धन्या मंगळवार, 08/05/2012 10:47 बिळात भींतीच्या घुसतो मी म्हणू कसे तू आत घे मला या घराची तर मालकीण तू मी एक उंदीर कळकटलेला र ला र आणि ट ला ट लावून कविता पाडायचीच म्हटली तर ती मिनिटाभरात तयार होते. :) पूर्वाश्रमीचा रटरट कवी, धनादेश
हा हा रमताराम मंगळवार, 08/05/2012 18:28 In reply to (दुसरी चारोळी) by धन्या पूर्वाश्रमीचा रटरट कवी, =)) मग त्या रटरटलेल्या चार दोन कविता वाढा की इथे.
तरी सांगत होतो वाल जास्त खाऊ नाना चेंगट मंगळवार, 08/05/2012 16:08 तरी सांगत होतो वाल जास्त खाऊ नकोस... वातुळ असतात
रुपये कुंदन मंगळवार, 08/05/2012 21:24 In reply to पैसे परत मिळाले का काय? by नावातकायआहे रुपये च्या बदल्यात पैसे मिळुन कसे चालेल बर?
स्वता: ला मिळत नाही ना अस सुहास.. मंगळवार, 08/05/2012 22:20 स्वता: ला मिळत नाही ना अस पाणवठ्यावर जायला ;) ...म्हणुन ही रडारड ....आपल हे....रटारट ;)
प्रतिक्रिया
=)) कै च्या कै
=))
कै च्या कै
फारच करुण!
कुंदनच्या इतर धाग्यांप्रमाणे याला पण सत्याचा आधार आहे काय?
:)
कुंदन, असं काय करुन राह्यला बाबा.....!
बाकी, ओळी भावपूर्ण आणि खोल असा आशय दडलेल्या वाटतात.
प्रतिभावान वाचकांना कविता एका उंचीवर नक्कीच घेऊन जात असेल असे वाटते.
(च्यायला, मित्राचे धागे असल्यामुळे कशाचंही आणि काहीही कौतुक करावं लागतं)
-दिलीप बिरुटे
(दुसरी चारोळी)
बिळात भींतीच्या घुसतो मी
म्हणू कसे तू आत घे मला
या घराची तर मालकीण तू
मी एक उंदीर कळकटलेला
र ला र आणि ट ला ट लावून कविता पाडायचीच म्हटली तर ती मिनिटाभरात तयार होते. :)
पूर्वाश्रमीचा रटरट कवी,
धनादेश
हा हा
In reply to (दुसरी चारोळी) by धन्या
पूर्वाश्रमीचा रटरट कवी,
=))
मग त्या रटरटलेल्या चार दोन कविता वाढा की इथे.
अरा रा ..लै वाईट
अरा रा ..लै वाईट :(
कुंदन हल्ली वेळ जात नाहिये
कुंदन हल्ली वेळ जात नाहिये का? ;)
तरी सांगत होतो वाल जास्त खाऊ
तरी सांगत होतो वाल जास्त खाऊ नकोस... वातुळ असतात
कुंद्याला हल्ली कंठ फुटलेला
कुंद्याला हल्ली कंठ फुटलेला दिसतोय ! ;)
पैसे परत मिळाले का काय?
पैसे परत मिळाले का काय? ;-)
रुपये
In reply to पैसे परत मिळाले का काय? by नावातकायआहे
रुपये च्या बदल्यात पैसे मिळुन कसे चालेल बर?
स्वता: ला मिळत नाही ना अस
स्वता: ला मिळत नाही ना अस पाणवठ्यावर जायला ;) ...म्हणुन ही रडारड ....आपल हे....रटारट ;)