✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

(एक चारोळी)

क — कुंदन, Tue, 05/08/2012 - 01:01
श्रेय : दोन चारोळ्या - http://www.misalpav.com/node/21589 ओळखीच्या पाणवठ्यावर रात्रभर, पिउन जाई राजकुमार ! दिसतो जरी रुबाबदार, पितो मात्र उधारीवर !!

प्रतिक्रिया द्या
3565 वाचन

💬 प्रतिसाद (12)

=)) कै च्या कै

स्पा
Tue, 05/08/2012 - 09:26 नवीन
=)) कै च्या कै
  • Log in or register to post comments

फारच करुण!

पैसा
Tue, 05/08/2012 - 10:08 नवीन
कुंदनच्या इतर धाग्यांप्रमाणे याला पण सत्याचा आधार आहे काय?
  • Log in or register to post comments

:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 05/08/2012 - 10:24 नवीन
कुंदन, असं काय करुन राह्यला बाबा.....! बाकी, ओळी भावपूर्ण आणि खोल असा आशय दडलेल्या वाटतात. प्रतिभावान वाचकांना कविता एका उंचीवर नक्कीच घेऊन जात असेल असे वाटते. (च्यायला, मित्राचे धागे असल्यामुळे कशाचंही आणि काहीही कौतुक करावं लागतं) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

(दुसरी चारोळी)

धन्या
Tue, 05/08/2012 - 10:47 नवीन
बिळात भींतीच्या घुसतो मी म्हणू कसे तू आत घे मला या घराची तर मालकीण तू मी एक उंदीर कळकटलेला र ला र आणि ट ला ट लावून कविता पाडायचीच म्हटली तर ती मिनिटाभरात तयार होते. :) पूर्वाश्रमीचा रटरट कवी, धनादेश
  • Log in or register to post comments

हा हा

रमताराम
Tue, 05/08/2012 - 18:28 नवीन
पूर्वाश्रमीचा रटरट कवी, =)) मग त्या रटरटलेल्या चार दोन कविता वाढा की इथे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

अरा रा ..लै वाईट

जेनी...
Tue, 05/08/2012 - 10:54 नवीन
अरा रा ..लै वाईट :(
  • Log in or register to post comments

कुंदन हल्ली वेळ जात नाहिये

गणपा
Tue, 05/08/2012 - 13:20 नवीन
कुंदन हल्ली वेळ जात नाहिये का? ;)
  • Log in or register to post comments

तरी सांगत होतो वाल जास्त खाऊ

नाना चेंगट
Tue, 05/08/2012 - 16:08 नवीन
तरी सांगत होतो वाल जास्त खाऊ नकोस... वातुळ असतात
  • Log in or register to post comments

कुंद्याला हल्ली कंठ फुटलेला

मदनबाण
Tue, 05/08/2012 - 19:17 नवीन
कुंद्याला हल्ली कंठ फुटलेला दिसतोय ! ;)
  • Log in or register to post comments

पैसे परत मिळाले का काय?

नावातकायआहे
Tue, 05/08/2012 - 20:12 नवीन
पैसे परत मिळाले का काय? ;-)
  • Log in or register to post comments

रुपये

कुंदन
Tue, 05/08/2012 - 21:24 नवीन
रुपये च्या बदल्यात पैसे मिळुन कसे चालेल बर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावातकायआहे

स्वता: ला मिळत नाही ना अस

सुहास..
Tue, 05/08/2012 - 22:20 नवीन
स्वता: ला मिळत नाही ना अस पाणवठ्यावर जायला ;) ...म्हणुन ही रडारड ....आपल हे....रटारट ;)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा