Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

शुभेच्छा!!

प
प्राजु यांनी
Sat, 08/02/2008 - 20:14  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6458 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

स
सुचेल तसं Sat, 08/02/2008 - 20:45 नवीन
प्राजु, तुला देखील मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!! http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 08/02/2008 - 20:47 नवीन
सुंदर कविता आणि फोटोही ... तुला आणि संपूर्ण मिपा परिवारालाही माझ्याकडून मैत्रीदिनाच्या शुभेच्छा. अदिती
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sat, 08/02/2008 - 22:02 नवीन
प्राजुला आणि सर्व मिपास्नेह्यांना मित्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! -(सस्नेह) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
श
शितल Sat, 08/02/2008 - 22:32 नवीन
मैत्री म्हणजे, पावसात भिजत बाईक वरून केलेली सफर, मैत्री म्हणजे, जंगलातील केलेला अवघड ट्रेक, मैत्री म्हणजे, टपरी वर उभारून प्यायलेला कटींग चहा मैत्री म्हणजे, मित्रासाठी भांडताना मागे सारलेल्या शर्टच्या बाह्या मैत्री म्हणजे, मुलीला प्रपोज करायला गेल्यावर दिलेली साथ मैत्री म्हणजे, लग्नात नेम धरून मारलेल्या आक्षता मैत्री म्हणजे, कौतुकाच्या नजरेने पाठीवर पडलेली थाप मैत्री म्हणजे, चुकल्यावर गालावर उमटलेली चार बोटे मैत्री म्हणजे हदयाची हदयाला घातलेली साद.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 08/02/2008 - 23:09 नवीन
मैत्री म्हणजे, मित्रासाठी भांडताना मागे सारलेल्या शर्टच्या बाह्या मैत्री म्हणजे, लग्नात नेम धरून मारलेल्या आक्षता मैत्री म्हणजे, चुकल्यावर गालावर उमटलेली चार बोटे मस्त आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल
छ
छोटा डॉन Sun, 08/03/2008 - 07:15 नवीन
एकदम जबरदस्त शुभेच्छा !!! च्यायला, ह्यालाच म्हणतात ना मैत्री ... आम्ही शितलशी सहमत .... सर्व मिपाकरांना व त्यांच्या सॄहुदांना "वैश्विक मैत्रीदिनाच्या हार्दीक शुभेच्छा" ... स्वगत : एवढी मोठ्ठी कविता टाईप करुन मोबाईलवरुन पाठवायची म्हणजे प्रती समस "४.३० रुपये" पडतील. असो. चांगली आहे. छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल
घ
घाटावरचे भट Sat, 08/02/2008 - 23:24 नवीन
सर्व मिपाकरांना मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!! मैत्री म्हणजे... कविता झकासच आहे!! --आपलेच (आणि घाटावरचे) भट... रितु आयी सावन की, रिमक झिमक झिम झिम बून्दनियां बरसे ॥
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Sun, 08/03/2008 - 00:34 नवीन
सर्व मिपाकरांना मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!! प्राजु, छायाचित्र अन् कविता सुरेख! - (शुभेच्छुक) छोटी टिंगी :)
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Sun, 08/03/2008 - 01:15 नवीन
सर्वांना मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!! http://www.youtube.com/watch?v=hRLLupaytOg सर्वांचा मित्र, अनामिक
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 08/03/2008 - 04:54 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
फ
फटू Sun, 08/03/2008 - 05:58 नवीन
मैत्री दिनाच्या शुभेच्छा !!! आपला दोस्त, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments
प
प्रगती Sun, 08/03/2008 - 08:17 नवीन
प्राजु फोटो खरोखर सुरेख आहे. तुला आणि सर्व मिपा सदस्यांना माझ्याकडून मैत्रिदिनाच्या शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
I
II राजे II (verified= न पडताळणी केलेला) Sun, 08/03/2008 - 15:11 नवीन
प्राजु, तुला देखील व आणि सर्व मिपा सदस्यांना मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!! राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा