✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सुरेखा..

प
प्राजु यांनी
Wed, 07/30/2008 - 23:22  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10059 वाचन

💬 प्रतिसाद (27)

प्रतिक्रिया

भ
भाग्यश्री Wed, 07/30/2008 - 23:48 नवीन

वा..सही

वा..सही लिहीलंय.. किस्से मजेदार!
  • Log in or register to post comments
श
शितल Wed, 07/30/2008 - 23:49 नवीन

लै भारी

प्राजु, सुरेखाचे व्यक्तीचित्र मस्त रंगवले आहेस. हसुन हसुन पुरेवाट झाली. :)
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे गुरुवार, 07/31/2008 - 00:24 नवीन

सुरेख

प्राजुताई, सुरेखाचं व्यक्तीचित्र ्सुरेख रंगवले आहेस.... मजा आली. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत गुरुवार, 07/31/2008 - 05:00 नवीन

+१

हेच म्हणतो ! सुरेख लेख !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
ध
धनंजय गुरुवार, 07/31/2008 - 00:33 नवीन

कानडीने केला :-)

मोठे गोड असते सीमाभागातले बोलणे. माझ्या वर्गातल्या एका सवंगड्याची आई कोल्हापूर जिल्ह्यातली होती आणि वडील बेळगाव जिल्ह्यातले. त्याची बहीण "मी आलो" म्हणाली की कोल्हापूरचा प्रभाव की बेळगावचा हे कळेना! व्यक्तिचित्र आवडले.
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 07/31/2008 - 01:43 नवीन

विदर्भात देखील

त्याची बहीण "मी आलो" म्हणाली की कोल्हापूरचा प्रभाव की बेळगावचा हे कळेना! विदर्भात देखील "मी आलो" हे बायकांकडून ऐकू येते. - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
भ
भडकमकर मास्तर गुरुवार, 07/31/2008 - 00:38 नवीन

गेलो, जातो

गेलो, जातो ,येतो अशी भाषा बायकांकडून कोल्हापूरला ऐकली आहे... एकदम मजेदार असते... शिवाय अनेकवचनी क्रियापदाचे आम्ही खाल्लो, आणलो असे मजेदार रूप तिकडेच ऐकायला मिळते.... _____________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 07/31/2008 - 01:01 नवीन

मस्त चित्रण प्राजू!

हो भाषेची ही गोडी कोल्लापूरसारक्या सीमाभागातच अनुभवायला मिळते! मिरजेतल्या माझ्या मावशीकडे काम करणारी मराठी/कानडी मुलखातली बाई दिवाळीच्या तयारीबद्दल आणि वाढत्या महागाईबद्दल मावशीशी बोलताना ऐकलेला संवाद - "साकर्‍या, त्येल, ब्येसन झालंच तर गूळ समदं कालच आनलोय की वो ताई, पन आज ल्योक आली म्हनल्यावर आनिक आज पुन्ना आनायचं म्हनजी काय थोडं लागत्यात का काय वो पैसं?" चतुरंग
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे गुरुवार, 07/31/2008 - 02:03 नवीन

चिकन आणि भाकरी ...

व्यक्तिचित्रण छान लिहितेस प्राजु... सुरेखाबाईंच्या हातची चिकन - भाकरी खायला कोल्हापूरला जायलाच हवं :) -------------------------- www.atakmatak.blogspot.com --------------------------
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 07/31/2008 - 08:27 नवीन

व्यक्तिचि

व्यक्तिचित्रण छान लिहितेस प्राजु... सुरेखाबाईंच्या हातची चिकन - भाकरी खायला कोल्हापूरला जायलाच हवं हेच म्हणतो...! प्राजू, जियो....! अजूनही येऊ देत अशीच उत्तम व्यक्तिचित्रे...! आपला, (व्यक्तिचित्रप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे
अ
अनामिक गुरुवार, 07/31/2008 - 02:17 नवीन

प्राजू...

अगं काय मस्तं लिहलेयस... एक तर ऑफिसात लपून वाचतोय .... अन हसू दाबणे कठीण जातयं. (ऑफिसातल्या आजू-बाजूला बसलेल्यांच स्वगत : काय हे ध्यान येड्यागत एकटच स्क्रिनकडे बघून हसत बसलय!) (हसू न आवरता येणारा) अनामिक
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 07/31/2008 - 02:39 नवीन

खुदकन हसू आणनारा लेख

सुरेखा वाचुन अशोक सराफ, निशिगंधा वाड आणि सुधिर जोशींचा एक चित्रपट आठवला आणि खुदकन् हसू आलं ... बाबांना ऐकायला आलं "गू".. "काय??? काढून टाक मग. कगद देऊ का तुला?" बाबा म्हणाले. ह.ह.पु.वा. =)) बाबा भलतेच विनोदी दिसतात... मजा आ गया :) जन्ड्रटल, चिट्टीफाय ,निगुटी हे जाम झाक !!! आमच्या ईथले एक महाभाग क्रिकेटचा स्कोर विचारतात , भाऊ "कोर्स" काय झालाय?" :) अवांतर : चिकन आमचा विक पॉईंट आहे. आम्ही चिकन खाण्यासाठी कुठे पण जातो ..कोल्लापुरला पण टारझन (गेल्या जन्मीचा खविस) (आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. ) नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
तू भारी ...तर जा घरी...
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर गुरुवार, 07/31/2008 - 04:40 नवीन

व्यक्तीचि

व्यक्तीचित्र आवडले. असेच वरचेवर लिहीत जा.
  • Log in or register to post comments
र
राधा गुरुवार, 07/31/2008 - 06:41 नवीन

छान...........

''ह्ये हलवंजालं बगा... आता काय करायचं??" हिला लिंग, वचन कधी समजणार देव जाणे. हा....हा.........हा........ छान लिहिलस.
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 07/31/2008 - 06:52 नवीन

हा हा हा

दे धमाल! फूल टाईमपास!! मजा आली.
  • Log in or register to post comments
द
दोयल गुरुवार, 07/31/2008 - 07:00 नवीन

सुरेख

सुरेख जमली आहे सुरेखा..
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री गुरुवार, 07/31/2008 - 08:53 नवीन

मस्त

>>मध्ये मध्ये इंग्रजीचा खून पाडणारी. =)) .. छान आठवणी मांडल्यात !
  • Log in or register to post comments
न
नंदन गुरुवार, 07/31/2008 - 12:33 नवीन

सही

लिहिलंय, लेख आणि त्यातले किस्से आवडले. अवांतर - दोनेक महिन्यांपूर्वी लावलेल्या तांबड्या-पांढर्‍या रस्स्याच्या ताटाच्या चित्राचे रहस्य हेच का? :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश गुरुवार, 07/31/2008 - 12:39 नवीन

वा..

वा प्राजु,सुरेखा आवडली, नंदन सारखेच मलाही ते तांबड्यापांढर्‍या रश्श्याचे ताट आठवले,:) स्वाती
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 07/31/2008 - 12:47 नवीन

प्राजु,

प्राजु, फर्मास. बू तर मस्तच होता. बिपिन.
  • Log in or register to post comments
अ
अन्जलि गुरुवार, 07/31/2008 - 13:06 नवीन

सुरेखा

ए प्राजु अग सगळ्याच्या समोर हसता येत नाहि ना. काय लिहितेस ग एकदम मस्त. मजा आलि. आणि आपण मात्र उगिचच भासासुध्दि वर चर्चा करत बसतो.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 07/31/2008 - 18:06 नवीन

उगाच

उगाच कसं? आपली बासासुदी झाली पायजे, नव्हं का? अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्जलि
प
प्राजु गुरुवार, 07/31/2008 - 17:12 नवीन

धन्यवाद.

आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.. तांबडा पांढरा रस्स्याचे गुपित तेच आहे.. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
विसुनाना गुरुवार, 07/31/2008 - 19:57 नवीन

फसिकलास

काय जंक्शान लिवलंय! एक लंबर! आसं आजून यिऊंद्या..
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Fri, 08/01/2008 - 01:39 नवीन

रंजक

सुरेखाच्या बोलण्याचे आणि त्यामुळे होणार्‍या गमतीजमतींचे चित्रण आवडले. (वाचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Fri, 08/01/2008 - 01:43 नवीन

लैच्च

लैच्च भारी....काय झ्याक लिवता वो तुमी!!! --आपलेच (आणि घाटावरचे) भट... रितु आयी सावन की, रिमक झिमक झिम झिम बून्दनियां बरसे ॥
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 08/01/2008 - 11:15 नवीन

मस्त

किस्से लिहिलेस प्राजु. आवडली सुरेखा. मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा