सगळीकडे 'शाळा'चा फार उदोउदो चालला होता म्हणून बघितला.सुरुवातीलाच डोक्यात गेला.मी पुस्तक वाचल नाहीये,त्यामुळे मूळ पुस्तकाचा विषय मला माहित नाही.पण इथे तर पूर्ण चित्रपट विषयावरच बनवलाय.नववीतल्या मुलांच्या मानाने आणि शाळा या नावाचा विचार केला चित्रपटात शाळेचा फळा आणि वर्ग एवढंच आहे.बाकी शाळेची मुल,त्यांची टिंगल टवाळी कॉलेजमधल्या मुलांसारखीच आहे.
त्यातला म्हात्रेनि बर्याच ठिकाणी ' भें....' हि शिवी वापरलीये.तेव्हा सेन्सोर बोर्ड वगैरे काही खरच अस्तित्वात आहे का असा प्रश्न पडला होता.एका दृश्यात शाळेतली मुलं तोंडातून लाळ गळेल एवढा मोठा आ करून त्यांच्या पाठमोर्या बाईंकडे बघत आहेत.जोशीच प्रेमपत्र,शिरोडकरच घर शोधून काढण्याची ट्रिक बघता अस वाटत कि त्याला आधी खूप अनुभव आहे अस आहे.(कदचित हि सगळि त्याच्या मामाचि शिकवण असावी) जे सवांद आहेत ते नववीतल्या मुलांच्या तोंडी शोभतील असे नक्कीच नव्हते.मुलं कॉलेजमध्ये आहेत अस दाखवलं असत तर चित्रपट बघण्याजोगा झाला असता.म्हात्रे नि एका मुलीला सरळसरळ 'लाईन देतेस' का अस विचारलय.त्याचा सुजलेला चेहरा बघून आनंद वाटला.पण कस बदडलं हेदेखील दाखवलं असत तर आत्म्यास शांती मिळाली असती(आणि चालू पिढीला धडा). जोशीच्या वडिलांचं ह्या अडनिड वयातल्या मुलांना समजून घेतलं पाहिजे हे कळतंय.पण ते जरा जास्तच कुल वाटत.
माझ्या पिढीमधील माझ्या सगळ्या मैत्रिणी आणि मित्र (वय २६ ते ३०)यांचा प्रतिसाद 'काहीही चित्रपट बनवतात!आमच्या शाळेत नव्हत अस काही.याला कसे काय मिळाले पुरस्कार?'असंच होता.घरी आल्यावर जाणवले कि आजूबाजूच्या मुलांमध्ये म्हण्जे नववी ते कोलेज ह्या मुलांना हा चित्रपट प्रचंड आवडलाय.म्हण्जे 'सोलिड आहे ,कडक आहे,जबरा आहे.' पण थोडी मोठी म्हण्जे जोब करणारी,लग्न न झालेली यांनाहि हा चित्रपट आवडला नव्हता.
तुम्हाला काय वाटत?
वाचने
18519
प्रतिक्रिया
106
मिसळपाव
प्रतिक्रिया
परीक्षण वगैरे नै बर का
हाहाहा!
In reply to परीक्षण वगैरे नै बर का by किचेन
भारतात बालविवाहास कायद्याने
In reply to परीक्षण वगैरे नै बर का by किचेन
मुळ लेखापेक्षा मोठ्ठी
In reply to परीक्षण वगैरे नै बर का by किचेन
म्हात्रे नि एका मुलीला सरळसरळ
In reply to परीक्षण वगैरे नै बर का by किचेन
रोचक मते आणि कृती आहेत. गम्मत
In reply to म्हात्रे नि एका मुलीला सरळसरळ by विश्वनाथ मेहेंदळे
परीक्षण वगैरे नै बर का
In reply to परीक्षण वगैरे नै बर का by किचेन
असं काय करताय पियुशातै! शाळा
In reply to परीक्षण वगैरे नै बर का by पियुशा
बि का तुम किसके साइड्से हो
In reply to असं काय करताय पियुशातै! शाळा by बिपिन कार्यकर्ते
>>आम्ही कि नै कधी कोणत्या
In reply to परीक्षण वगैरे नै बर का by पियुशा
दातारशास्त्री
In reply to >>आम्ही कि नै कधी कोणत्या by अन्या दातार
जाऊ दे ग पिवशे तू नको टेन्शन
In reply to परीक्षण वगैरे नै बर का by पियुशा
.त्या दिवशी आम्ही त्याच्या
In reply to परीक्षण वगैरे नै बर का by किचेन
तरीच..
In reply to .त्या दिवशी आम्ही त्याच्या by मनीषा
असो. एका निरागसता न हरपलेल्या
In reply to तरीच.. by मस्त कलंदर
आमच्या शाळेत ८ वी पासून
@म्हणजे बोलण्यास बंदी होती.
In reply to आमच्या शाळेत ८ वी पासून by नितिन थत्ते
अदृश्य भिंत.
काल झी मराठी अॅवॉर्डस २०१२
थोडी दूरूस्ती
In reply to काल झी मराठी अॅवॉर्डस २०१२ by अत्रुप्त आत्मा
संवाद
+१
In reply to संवाद by कपिलमुनी
सगळीकडे 'शाळा'चा फार उदोउदो
=)) बा मृत्युंजया! दंडवत रे
In reply to सगळीकडे 'शाळा'चा फार उदोउदो by मृत्युन्जय
_/\_ _/\_ _/\_
In reply to सगळीकडे 'शाळा'चा फार उदोउदो by मृत्युन्जय
>>>मला असे वाटते की तुमचे
In reply to सगळीकडे 'शाळा'चा फार उदोउदो by मृत्युन्जय
@त्यांना आपलं म्हणा आणि सगळे
In reply to >>>मला असे वाटते की तुमचे by प्यारे१
+१
In reply to सगळीकडे 'शाळा'चा फार उदोउदो by मृत्युन्जय
_/\_
In reply to सगळीकडे 'शाळा'चा फार उदोउदो by मृत्युन्जय
ह्यो धागा नक्कीच सेन्च्युरी
माझ्या सगळ्या
ये धत्तड तत्तड धत्तड
चला....! झाले का शंभर....!?
In reply to ये धत्तड तत्तड धत्तड by बॅटमॅन
आमच्या शाळेत नव्हत अस
शाळा..
आमुचा अनुभव