स्त्री पुरुष समानता म्हणजे नेमके काय? हा प्रश्न फार दिवसा झाले पडला आहे. अदितीच्या ह्या लेखामुळे त्यावर जरा विचार करून उत्तर शोधून काढावेच असे वाटते. ह्या बाबतीत मला असे वाटते किंबहूना आजवरचे माझे मत असे की पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्री
- आर्थिकदृष्ट्या परावलंबी असते
- शिक्षणापासून वंचित राहते
- सत्तेत किंवा अधिकारामध्ये तिला वाटा नसतो
- चूल आणि मूल ह्या संकल्पनेत तिला जखडून टाकले गेले असते (हे समाजातील तळागाळापासून एलिट असे सर्व थर गृहीत धरून व्यक्त केलेले मत आहे)
वाचने
128380
प्रतिक्रिया
247
मिसळपाव
प्रतिक्रिया
चला म्हणजे कुठंतरी समानता आली
चर्चा थंडावली काय..?
झालि ३ पण झालि. आता मि
In reply to चर्चा थंडावली काय..? by मोदक
आता २५० कडे वातचाल सुरू आहे..
In reply to झालि ३ पण झालि. आता मि by किचेन
१९९
२०० पण मीच पुरे करतो.
सोकाजीरावांचं द्विशतकी
धन्यवाद
काय सोत्रि!
In reply to धन्यवाद by सोत्रि
सोत्रि...
In reply to धन्यवाद by सोत्रि
मि आता त्रिशतकचि वाट
In reply to धन्यवाद by सोत्रि
सोत्रि, >>खासकरून पेठकरकाका,
In reply to धन्यवाद by सोत्रि
फक्त धाग्यांवरची प्रतिसादांची
In reply to सोत्रि, >>खासकरून पेठकरकाका, by Pearl
आणि माझंही नाव विसरलात हां
In reply to फक्त धाग्यांवरची प्रतिसादांची by सोत्रि
;(
In reply to आणि माझंही नाव विसरलात हां by रेवती
सोक्या
In reply to ;( by सोत्रि
एक ग्राफिटी आठवली..
In reply to सोक्या by पैसा
ह्म्म्म...
चर्चेचे सार....
२०० + झाले तरि कहिहि निष्कर्ष
बरेच लोक निष्कर्ष नाही म्हणुन
कुबड्या घेउन पळायला शिकता येत
In reply to बरेच लोक निष्कर्ष नाही म्हणुन by पिलीयन रायडर
कुबड्या घेउन पळायला शिकता येत नाही.. त्यामुळे स्त्री म्हणुन मिळणारी "सहानभुती" " नो थॅन्क्स" म्हणुन नाकारता आली तरच स्त्री खर्या अर्थाने पुढे जाउ शकेल...आणि तिच्यावर होणारर्या अन्यायाचे निवारण करायला कोणीतरी येइल ह्याची वाट बघत न बसता स्वतःच ह्यातुन मार्ग काढेलसहमत आहे. ;-)+१.
In reply to कुबड्या घेउन पळायला शिकता येत by मोदक
छान आहे
In reply to +१. by बॅटमॅन
मुलांनो
In reply to छान आहे by अभ्या..
अगगागा
धागा वाचून माझ्या विचारांना
In reply to अगगागा by निनाद मुक्काम …
धागा वाचून माझ्या विचारांना कलाटणी मिळालीस्त्री पुरूष समानतेबद्दल तुमचे विचार (आधिचे आणि नंतरचे - दोन्ही!!) व्यक्त केलेत तर या धाग्याचा उद्देश सफल होण्याकडे वाटचाल होईल असे वाटते..स्त्री पुरूष समानतेबद्दल
In reply to धागा वाचून माझ्या विचारांना by मोदक
दारूचे उदात्तीकरण केले म्हणून
In reply to स्त्री पुरूष समानतेबद्दल by निनाद मुक्काम …
दारूचे उदात्तीकरण केले म्हणून माझ्या नावाने शिमगा झाला आता महिलांचे, त्यांच्या समानतेचे उदात्तीकरण करत आहे म्हणून राडा परत नको उसळायलानक्की हेच म्हणायचे आहे तुम्हाला..?नक्की हेच म्हणायचे आहे
In reply to दारूचे उदात्तीकरण केले म्हणून by मोदक
ब्वॉर.
In reply to नक्की हेच म्हणायचे आहे by निनाद मुक्काम …
उदात्तीकरण
In reply to स्त्री पुरूष समानतेबद्दल by निनाद मुक्काम …
मोदका.. धन्यवाद.. माझ्या प्रतिसादा ट्यार्पी वाढवल्या बद्दल!!!
आणि ह्याच असामनते पोटी
In reply to मोदका.. धन्यवाद.. माझ्या प्रतिसादा ट्यार्पी वाढवल्या बद्दल!!! by पिलीयन रायडर
२ किलो इनोदी? की ४.५ मीटर
In reply to आणि ह्याच असामनते पोटी by बॅटमॅन
बक्कळ विनोदी. एकक कुठलेही
In reply to २ किलो इनोदी? की ४.५ मीटर by पिलीयन रायडर
मोदका.. धन्यवाद.. माझ्या
In reply to मोदका.. धन्यवाद.. माझ्या प्रतिसादा ट्यार्पी वाढवल्या बद्दल!!! by पिलीयन रायडर
मोदका.. धन्यवाद.. माझ्या प्रतिसादा ट्यार्पी वाढवल्या बद्दल!!!हम्म..असामनते पोटी आम्हाला आमच्या "प्रायवेट" गफ्फा हाणायला जागा पायजेलच...!!जागा घ्या.. अगदी नवीन संस्थळ काढा. मी कोण आक्षेप घेणारा..? (आणि घेतलाच तर तुम्ही तो आक्षेप आसुरी आनंदाने फाट्यावर माराल याची खात्री आहे. ;-)) (मिपावरच्या महिला विभागाबद्दल माझे मत विचारत असशील तर, ज्या प्रभृती त्यामध्ये पुढाकार घेत आहेत त्यांच्या क्षमतेविषयी आजिबात शंका नसल्याने हा विभाग अस्तित्वात आला असेल याची खात्री आहे.) हा धागा वर काढला कारण.. "समाजाच्या एका घटकाच्या संवेदनां बद्दल जेव्हा समाजाचा इतर घटक इतका बेदखल असतो" तेव्हा पुन्हा स्त्री पुरूष समानतेच्या कढीला ऊत येणे अपरिहार्य होते.. मग कशाला कुणाचा वेळ घालवा? या आधी काय काय घडले आहे ते फक्त वर आणले. बाकी काहीही उद्देश नाही.