Skip to main content

म्याबी कवि होनार

लेखक दादा कोंडके यांनी शनिवार, 17/03/2012 23:52 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली मिपावर कवितांचा सुकाळ बघून आणि आपल्या शारूकभायच्या ह्या कवितेतून प्रेरणा घेउन. म्याबी कवि होनार कुतून कुतून शबुद पाडनार, रातीला "गंधाळलेली रात्र" म्हननार, दवन्यासारकं कायबाय लिवनार, आन म्याबी कविता करनार... नावावरन बाय हाय आसं भासवनार, मंग पोराटोरानचे परतिसाद येनार, येक काका येउन भांडान करनार, पन म्याबी कविता करनार... कुनीच नाय परतिसाद देलं तरी, बाकीचं कवि 'भारी लिवलय' म्हननार, मंग येक भूत विडांबान पाडनार, आन म्याबी कविता करनार... कायच नाय जमलं तर, येकांदी लावनी लिवनार, नायतर बालगीत लिवनार, पन म्याबी कविता करनार... टिपः या कवितेतील काल्पनिक नसलेल्या पात्रांनी हलके घेणे. :)
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2165
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

ओ भौ, रसग्रहनाला ..... भांडान म्हनायंच मंग आसा परतिसाद द्यील्याला तुमाशी आवडंल काय ? झ्याक... लै खास ... जबरा..... लै भारी झ्याक... लै खास ... जबरा..... लै भारी झ्याक... लै खास ... जबरा..... लै भारी झ्याक... लै खास ... जबरा..... लै भारी झ्याक... लै खास ... जबरा..... लै भारी झ्याक... लै खास ... जबरा..... लै भारी झ्याक... लै खास ... जबरा..... लै भारी झ्याक... लै खास ... जबरा..... लै भारी झ्याक... लै खास ... जबरा..... लै भारी झ्याक... लै खास ... जबरा..... लै भारी झ्याक... लै खास ... जबरा..... लै भारी झ्याक... लै खास ... जबरा..... लै भारी झ्याक... लै खास ... जबरा..... लै भारी झ्याक... लै खास ... जबरा..... लै भारी झ्याक... लै खास ... जबरा..... लै भारी झ्याक... लै खास ... जबरा..... लै भारी झ्याक... लै खास ... जबरा..... लै भारी झ्याक... लै खास ... जबरा..... लै भारी कोंड्क्यानू आता स्वारी खुष काय ? रसग्रहन आन सोर्गहन काय फर्क हाय का नाय ?

अद्कदद्लक्फ्स्ल्;ग्क्ग्क्ल्ह्क्ल्झ्ग्द्ल्फ्द्फ्;ग्ल्ग्;ल्ग्;द्फ्ग्ल्द सस्क्द्लस्क्दल्क्स्ग्ल्;फ्क्ग्ल्;ग्क्फ्ल्;ग्क्द्फ्ग्ल्;द्फ्क्ग्द्ल्;फ्ग्क्द्फ्ग्ल्द्क्फ्ग्ल्द्फ्ग

आपल्या कवितेचे रसग्रहण होउ नये असे वाटणे आपण कवितेतील " सचिन " असल्याचे ( किंवा तसे वाटत असल्याचे ) लक्षण आहे. त्या सचिन च्या प्रेमात पडायला आम्हाला १८ वर्षे लागली. मी टीमला विजयापर्यंत नेउ शकत नाही याची खंत आहे असे जेंव्हा तो म्हणाला ( त्याच्यात माणूस म्हणूनही मोठेपणा असल्याने ) तेंव्हा कुठे आमची " विकेट " त्याने घेतली . आम्ही म्हणालो मुझे मेरा प्यार दे दे , तुझे आजमा लिया है तेरी वफाके आगे मैने सर झुका दिया है ! लेखनसीमा .