हाणा रे हाणा ,
या विडंबकांना..
हे चावताती,
हळव्या कवींना..
टांगून उलटे,
माळावरी अन..
नवकवितांची
धुरी द्या हो त्यांना..
जशी कोवळ्या कवितांची,
पिसे हे उपटती..
यांच्या बोडक्याचे,
केस केस उपटा..
तरीही जर उरले,
अतृप्त अस्वस्थ आत्मे,
हृद्य गद्य ललितात यांना बुडवून टाका..
(अपूर्ण आणि विस्तारासाठी सर्वाना खुले आवाहन... आणि ह. घ्या. हे सांगणे न लगे.. )
वाचने
7797
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
...
ते १८+ बहुतेक बोडक्यासाठी
In reply to ... by गवि
+१
In reply to ... by गवि
+१
In reply to +१ by दादा कोंडके
जिल्बी विडंबक.....................
निराशा झाली. तुमच्याकडे इनो
अरेरे
In reply to निराशा झाली. तुमच्याकडे इनो by धन्या
काय राव, मी इनोचं तुमच्यासाठी
In reply to अरेरे by अस्वस्थामा
मस्त कविता ! खरोखरच मस्त !
धन्यवाद..
In reply to मस्त कविता ! खरोखरच मस्त ! by चौकटराजा
इधर तोच
In reply to धन्यवाद.. by अस्वस्थामा
बरेच दिवसांचा राग
घाबरु नका आम्ही इथेच आहोत
In reply to बरेच दिवसांचा राग by पैसा
भा रा तांबे हे राज कवि होते.
पण विडंबक कुठे आहेत? या
हं तुर्तास हे घ्या!
In reply to पण विडंबक कुठे आहेत? या by विजुभाऊ
कोण कोण आहे हा अस्वस्थामा बनु
अरेरे..
In reply to कोण कोण आहे हा अस्वस्थामा बनु by अत्रुप्त आत्मा
. मी स्वतः विडंबक पक्षाचा
In reply to अरेरे.. by अस्वस्थामा
तरी मी विडंबकांना सांगत होतो
तरी मी विडंबकांना सांगत होतो
In reply to तरी मी विडंबकांना सांगत होतो by प्रचेतस
@तरी मी विडंबकांना सांगत होतो
In reply to तरी मी विडंबकांना सांगत होतो by प्रचेतस
छे हो, फारच हिंस्त्र लेखन आहे
अत्रुप्त आत्मा हा खरच मोठया मनाचा मित्र आहे
निश...धन्यवाद... अता तरि
In reply to अत्रुप्त आत्मा हा खरच मोठया मनाचा मित्र आहे by निश
दोन मित्रांचे हृद्य संवाद
In reply to निश...धन्यवाद... अता तरि by अत्रुप्त आत्मा
@डोळे पाणावले>>> दुष्ट
In reply to दोन मित्रांचे हृद्य संवाद by प्रचेतस
अत्रुप्त आत्मा हा खरच मोठया
In reply to अत्रुप्त आत्मा हा खरच मोठया मनाचा मित्र आहे by निश
@भड्भडुन आले आहे... >>> आता
In reply to अत्रुप्त आत्मा हा खरच मोठया by पक पक पक
पुनर्वाचनात मज्जा आली.