✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आय डी वरून वाक प्रचार व म्हणी

च
चौकटराजा यांनी
Sat, 03/10/2012 - 16:22  ·  लेख
लेख
मिपाकर मित्रानो, अन मैत्रिणीनो ही ! ( एक दोन होण्याच्या मार्गावर आहेत म्हणून आयुष्यात पहिले धाडस ) हसत खेळत , बोचकारे काढत . फुंकर घालत, आपण इथे व्यक्त होत असता. मी नमनाला काही घडाभर तेल न घालता आवाहन करतो की मिपावरील आय डी ला बेस धरून नव्या म्हणी व वाकप्रचार करा. चिमटे घ्या गौरव करा. एकूण काय आनंद घ्या ! उदा मी एक दोन म्हणी देतो - सुचतील तशा तुम्ही ही द्या रोज करी गाजावाजा . त्याच नांव चौकट राजा किल्याची किल्ली , वल्ली वल्ली वल्ली जे न देखे रवि ते देखे कवि , जे न देखे कवि तेही देखे गवि स्त्री जातीची महती....सांगे ३ १४ विक्शिप्त अदिति . आपका टाईम शुरू होता है अब ..................................
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
25095 वाचन

💬 प्रतिसाद (93)

प्रतिक्रिया

(No subject)

सांजसंध्या
Sat, 03/10/2012 - 21:45 नवीन
:D
  • Log in or register to post comments

शब्देविणू

चौकटराजा
Sun, 03/11/2012 - 08:17 नवीन
हा शब्देविणू संवादू आणि कारणू विनू रागू समजायचा का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सांजसंध्या

नाही समजलं. कशाबद्दल राग ?

सांजसंध्या
Sun, 03/11/2012 - 08:43 नवीन
नाही समजलं. कशाबद्दल राग ? असं का वाटावं ? उलट तळाला गेलेला बाफ स्मायली देऊन वर आणला आहे :) (या विषयात इतकंच करता येण्यासारखं आहे )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

(No subject)

निवेदिता-ताई
Sun, 03/11/2012 - 10:51 नवीन
१)तर्री स तूर लागू न देणे.:) २) आवडाबाई करी सुन सुन, मग करी फुणफुण.
  • Log in or register to post comments

नवकवींसाठी

पैसा
Sun, 03/11/2012 - 08:50 नवीन
"ये रे वल्ली, पाड विडंबन" "प्रतिसादांच्या दुष्काळात अत्रुप्त आत्म्याचा तेरावा महिना" "इकडे स्पा, तिकडे ५० फक्त" कवींनी रागवू नये. हे फक्त प्रासंगिक आहे.
  • Log in or register to post comments

छे..छे...आंम्ही अजिबात नाही रागावलो.. =))

अत्रुप्त आत्मा
Sun, 03/11/2012 - 23:29 नवीन
@"प्रतिसादांच्या दुष्काळात अत्रुप्त आत्म्याचा तेरावा महिना" >>> Image removed. <<< पैसा झाला मोठा,पण पाऊस-पाडला खोटा... ;-) आज सं-कष्टी चतुर्थी... त्यामुळे आज काहिही जड खावयाचे नाही,म्हणुन हलकेच घेणे... ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

ये रे गणपा, पाड जिलब्या.!!!!

निवेदिता-ताई
Sun, 03/11/2012 - 10:07 नवीन
ये रे गणपा, पाड जिलब्या.!!!!
  • Log in or register to post comments

पैसा करी काम

निवेदिता-ताई
Sun, 03/11/2012 - 10:09 नवीन
पैसा करी काम
  • Log in or register to post comments

१) अंधेर नगरी, चौकट राजा२)

निवेदिता-ताई
Sun, 03/11/2012 - 10:34 नवीन
१) अंधेर नगरी, चौकट राजा २) अती झालं अऩ मितभाषीला हसू आलं. ३) चिंती परा ते ये‌ई घरा. ४) चौकट राजा तशी प्रजा.
  • Log in or register to post comments

अंध्रेर नगरी

चौकटराजा
Sun, 03/11/2012 - 13:26 नवीन
अंधेर नगरी चौकट ( खवचट) राजा टकेशेर " आजा " ( येशू चा आजोबा ) अन टकेशेर मुंजा ( गजल नगरीतल्या पिंपळा वरचा )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निवेदिता-ताई

अर्धवट बुध्दी, बहु गर्वी.

निवेदिता-ताई
Sun, 03/11/2012 - 10:58 नवीन
१) अर्धवट बुध्दी, बहु गर्वी. २) जा‌ईचा डोळा नि आसवांचा मेळा.
  • Log in or register to post comments

काय वो निवेदीतातै.. आमच्यावर

अर्धवट
Sun, 03/11/2012 - 16:19 नवीन
काय वो निवेदीतातै.. आमच्यावर घसरलात त्या.. पण आमाला काय आक्षेप नाय.. फक्त कन्फर्म करतोय..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निवेदिता-ताई

दिवट्यांच्या पंचांगात बारा

सूड
Sun, 03/11/2012 - 11:05 नवीन
दिवट्यांच्या पंचांगात बारा महिने भाद्रपद
  • Log in or register to post comments

मेलो मेलो मेलो. सुड

स्पा
Sun, 03/11/2012 - 12:14 नवीन
मेलो मेलो मेलो. सुड राव. __^__ पार भुस्काट पाडलत कि राव. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

लई भारी.

कवितानागेश
Sun, 03/11/2012 - 14:34 नवीन
लई भारी. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

:-p

मोदक
Sun, 03/11/2012 - 15:38 नवीन
:-p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

@बारा महिने भाद्रपद >>> अरे

अत्रुप्त आत्मा
Mon, 03/12/2012 - 14:44 नवीन
@बारा महिने भाद्रपद >>> Image removed. अरे मेल्या...आपल्या कोकणात भादव म्हणतात रे... ;-) भादव म्हटल्यावर कसं प्रत्यक्षदर्शी Image removed. झालं असतं ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

सही दिशा स्पष्ट नीती रेवती

तर्री
Sun, 03/11/2012 - 11:18 नवीन
सही दिशा स्पष्ट नीती रेवती ताईची सादर भीती.
  • Log in or register to post comments

हलके घेणे

तिमा
Sun, 03/11/2012 - 12:34 नवीन
वरुन शशी बघतो आहे प्रत्येक नाडी टिपतो आहे | तिरशिंग नांवाचा माणूस घाणेरी 'लोंबतंय काय' याचीच उत्सुकता भारी|
  • Log in or register to post comments

ठोक गुर्‍हाळ

चौकटराजा
Sun, 03/11/2012 - 13:22 नवीन
भानामतिचे गुर्‍हाळ ठोक .... ही ओ़ळ कुणीतरी पुरी करा.... मला,,,,,, ,भि.... भि भिति वाटते !
  • Log in or register to post comments

भानामतिचे गुर्‍हाळ ठोक.. जिथे असतात Wng Cmd ओक.

मोदक
Sun, 03/11/2012 - 15:36 नवीन
भानामतिचे गुर्‍हाळ ठोक.. जिथे असतात Wng Cmd ओक. :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

रिकामा गणा धाग्यांना पंख

गणपा
Sun, 03/11/2012 - 16:25 नवीन
रिकामा गणा धाग्यांना पंख लावी. ;)
  • Log in or register to post comments

अच्छा

श्रावण मोडक
Mon, 03/12/2012 - 15:09 नवीन
अच्छा... धागे उडवणारा तूच तर! आता म्हण, तो मी नव्हेच! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

माताय माझा आयडी कुणी हॅक केला

गणपा
Mon, 03/12/2012 - 15:34 नवीन
माताय माझा आयडी कुणी हॅक केला होता? छुप्या संपादकांचं काम तर नव्हे ना हे? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

बरे तुम्हीच स्वत:

गवि
Mon, 03/12/2012 - 15:13 नवीन
बरे तुम्हीच स्वत: बोललात.. नाहीतर म्हण आहेचः फट म्हणता (स्व)आयडीहत्या..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

आवरत घ्या.....

पक पक पक
Sun, 03/11/2012 - 18:05 नवीन
आवरत घ्या.....
  • Log in or register to post comments

आयडी सलामत तो धागे पचास.

कानडाऊ योगेशु
Sun, 03/11/2012 - 22:45 नवीन
आयडी सलामत तो धागे पचास.
  • Log in or register to post comments

पर्‍याला

कुंदन
Mon, 03/12/2012 - 11:49 नवीन
पर्‍याला पनीर पांचट
  • Log in or register to post comments

...........

गोंधळी
Wed, 03/14/2012 - 20:53 नवीन
अत्रुप्त आत्मे तितके खवचट धागे.
  • Log in or register to post comments

आता करा मॉडिफाय.

सूड
Wed, 03/14/2012 - 21:17 नवीन
आता करा मॉडिफाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोंधळी

.

गोंधळी
Wed, 03/14/2012 - 22:15 नवीन
कोल्ह्यला द्राक्ष आंबट सुडोबा चे धागे भंकस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

@अत्रुप्त आत्मे तितके खवचट

अत्रुप्त आत्मा
Wed, 03/14/2012 - 23:56 नवीन
@अत्रुप्त आत्मे तितके खवचट धागे.>>>खवचट धागे तितके आत्मे अत्रुप्त :-p ह्ही ह्ही ह्हा ह्हा Image removed. आत्म्याचा खड्डा खोदताना पापी आपोआप मरतात Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोंधळी

.

गोंधळी
गुरुवार, 03/15/2012 - 11:43 नवीन
अत्रुप्त आत्म्याच्या शापाने पापि माणुस मरत नाही ) :crazy:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@अत्रुप्त आत्म्याच्या शापाने

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 03/15/2012 - 12:14 नवीन
@अत्रुप्त आत्म्याच्या शापाने पापि माणुस मरत नाही>>> Image removed. ह्ही ह्हा ह्हा ह्हा...! मी नाही दिला तुला कधीच शाप,,,तुझ्याच शापात दडलय तुझं पाप... :-p तुझच वाक्य उलटवुन तुला मी लावलं अता तरी कळेल का तुला,मी काय समजावलं..? Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोंधळी

आयच्चं ह्या अ आ च्या ई

प्यारे१
गुरुवार, 03/15/2012 - 12:15 नवीन
आयच्चं ;) ह्या अ आ च्या :P ई टीव्ही मराठीवर पूर्वी सुनिल तावडे 'कवी' करायचा...! त्याची आठवण आली. ड्वाळे अर्थातच पाणावले ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

अघळ -पघळ आणि अत्रुप्त

गोंधळी
गुरुवार, 03/15/2012 - 12:55 नवीन
अघळ -पघळ आणि अत्रुप्त आत्म्याचा हा सगळा सावळा गोंधळ. अत्रुप्त आत्म्याची मोळी, मिपा करांना गिळी. मानलं बुवा काहि ही झाले तरी तुम्हि अत्रुप्तच शेवटी ;) ;-) ;) ;-) ;) ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@अघळ -पघळ आणि अत्रुप्त

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 03/15/2012 - 13:26 नवीन
@अघळ -पघळ आणि अत्रुप्त आत्म्याचा हा सगळा सावळा गोंधळ.>सावळे सुंदर रुप मनो-हर-माझे,,,तू अता दिवसरात्र चघळ Image removed. @अत्रुप्त आत्म्याची मोळी, मिपा करांना गिळी. >>> Image removed. झाली का तुझी गाडी खिळखिळी..? वल्ली या हो लवकर या... मला ''ते मजला केंव्हा मिळी..?-अळिमिळी गुप-चिळी'' ची अठवण येऊन असह्य हसू येतय... @मानलं बुवा काहि ही झाले तरी तुम्हि अत्रुप्तच शेवटी >>>माणसाचा शेवट अत्रुप्ततेच होतो,म्हणुन आंम्ही आत्मे अत्रुप्ततेनी जगतो Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोंधळी

हे सर्वच मजला कळी...पण अळी

प्रचेतस
गुरुवार, 03/15/2012 - 13:39 नवीन
हे सर्वच मजला कळी...पण अळी मिळी गुपचिळी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

.

गोंधळी
गुरुवार, 03/15/2012 - 15:41 नवीन
@अघळ -पघळ आणि अत्रुप्त आत्म्याचा हा सगळा सावळा गोंधळ.> सावळे सुंदर रुप मनो-हर-माझे,,,तू अता दिवसरात्र चघळ काहिहि,,,,,,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@काहिहि,,,,,, >>> ह्ही ह्ही

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 03/15/2012 - 18:50 नवीन
@काहिहि,,,,,, >>> Image removed. ह्ही ह्ही ह्ही Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोंधळी

परागसर, मरेल कुणी त्या

यकु
गुरुवार, 03/15/2012 - 18:52 नवीन
परागसर, मरेल कुणी त्या स्मायल्या पाहुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

मरेल कुणी त्या स्मायल्या

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 03/15/2012 - 18:59 नवीन
मरेल कुणी त्या स्मायल्या पाहुन. >>> स्मायल्यांचा उद्देशच अस्तो तो... Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

नाडी सोडून अवलक्षण. अनिसच्या

यकु
Mon, 03/12/2012 - 14:24 नवीन
नाडी सोडून अवलक्षण. अनिसच्या खांद्यावर भानामतीचे ओझे. पैचान कौन ;-)
  • Log in or register to post comments

गाळलेल्या जागा भरा. भरता न

नगरीनिरंजन
Mon, 03/12/2012 - 15:19 नवीन
गाळलेल्या जागा भरा. भरता न आल्यास व्यनि करा. :-) लेख नको पण ** आवर. **च्या धाग्यांचा सुळसुळाट फार. नाव **बाई हाती जिलब्यांचा सोर्‍या. लेखक मागतो एक डायरी ** देतो दोन. ** करील ते कवि काय करील? असतील शेते तर लिहीतील ** ज्या गावचे ** त्याच गावचे ** *****चा धागा स्मायल्यांचा पाऊस *च्या प्रतिसादात जिलबीची चित्रं सं. ह. घ्या. हे.वे.सां.न ल. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

मला एक जमली नं.नि *****चा

पियुशा
Mon, 03/12/2012 - 15:34 नवीन
मला एक जमली नं.नि *****चा धागा स्मायल्यांचा पाऊस अत्रुप्त आत्म्याचा धागा स्मायल्यांचा पाऊस ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

असाही असू शकतो

इरसाल
Mon, 03/12/2012 - 16:04 नवीन
पियुशाबैतैचा धागा स्मायल्यांचा पाऊस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

अस्सं क्काय ..? =)))

अत्रुप्त आत्मा
Tue, 03/13/2012 - 00:07 नवीन
@मला एक जमली नं.नि *****चा धागा स्मायल्यांचा पाऊस @अत्रुप्त आत्म्याचा धागा स्मायल्यांचा पाऊस >>> Image removed. अस्सं क्काय ..? एकच डोळा मारी...त्या स्मायलीला पिवशा तारी Image removed. @अत्रुप्त आत्म्याचा धागा स्मायल्यांचा पाऊस >>>ह्ही ह्ही ही...आँsss? Image removed. माझ्या धाग्यांव्वर कधी असतो स्मायल्यांचा पाऊस...? तो तर प्रतिक्रीयांमधे असतो... Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

कृपया ह. घेणे. हे वे सां न ल

सूड
Mon, 03/12/2012 - 16:46 नवीन
लेख नको पण स्मायल्या आवर. असां च्या धाग्यांचा सुळसुळाट फार. नाव पिवशीबाई हाती जिलब्यांचा सोर्‍या. लेखक मागतो एक डायरी परा देतो दोन. गवि करील ते कवि काय करील? असतील शेते तर लिहीतील मुटे ज्या गावचे ओक त्याच गावचे घाटपांडे अतृप्तआत्माचा धागा स्मायल्यांचा पाऊस स्पाच्या प्रतिसादात जिलबीची चित्रं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

मस्त

मी-सौरभ
Mon, 03/12/2012 - 16:49 नवीन
सुड : भरपूर अभ्यास चालवलायसं हं!! (मेल्या बेंचवर हायेस ना म्हणून हे धंदे बरे जमतात तुला, आम्हाला कित्ति कित्ति कामं असतात ;))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

माझाही प्रयत्न..

मी-सौरभ
Mon, 03/12/2012 - 16:55 नवीन
उथळ कवींचा खळखळाट फार बडा आयडी नी पाचकळ धागा स. पराच्या मंदाकिनीला १७६० विघ्ने खवोखवी (बर्‍याच ख्.व. मधे) धमु.च्या खरडी
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा