Skip to main content

आय डी वरून वाक प्रचार व म्हणी

लेखक चौकटराजा यांनी शनिवार, 10/03/2012 16:22 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकर मित्रानो, अन मैत्रिणीनो ही ! ( एक दोन होण्याच्या मार्गावर आहेत म्हणून आयुष्यात पहिले धाडस ) हसत खेळत , बोचकारे काढत . फुंकर घालत, आपण इथे व्यक्त होत असता. मी नमनाला काही घडाभर तेल न घालता आवाहन करतो की मिपावरील आय डी ला बेस धरून नव्या म्हणी व वाकप्रचार करा. चिमटे घ्या गौरव करा. एकूण काय आनंद घ्या ! उदा मी एक दोन म्हणी देतो - सुचतील तशा तुम्ही ही द्या रोज करी गाजावाजा . त्याच नांव चौकट राजा किल्याची किल्ली , वल्ली वल्ली वल्ली जे न देखे रवि ते देखे कवि , जे न देखे कवि तेही देखे गवि स्त्री जातीची महती....सांगे ३ १४ विक्शिप्त अदिति . आपका टाईम शुरू होता है अब ..................................

वाचने 25270
प्रतिक्रिया 93

प्रतिक्रिया

In reply to by सांजसंध्या

हा शब्देविणू संवादू आणि कारणू विनू रागू समजायचा का ?

In reply to by चौकटराजा

नाही समजलं. कशाबद्दल राग ? असं का वाटावं ? उलट तळाला गेलेला बाफ स्मायली देऊन वर आणला आहे :) (या विषयात इतकंच करता येण्यासारखं आहे )

१)तर्री स तूर लागू न देणे.:) २) आवडाबाई करी सुन सुन, मग करी फुणफुण.

"ये रे वल्ली, पाड विडंबन" "प्रतिसादांच्या दुष्काळात अत्रुप्त आत्म्याचा तेरावा महिना" "इकडे स्पा, तिकडे ५० फक्त" कवींनी रागवू नये. हे फक्त प्रासंगिक आहे.

In reply to by पैसा

@"प्रतिसादांच्या दुष्काळात अत्रुप्त आत्म्याचा तेरावा महिना" >>> पैसा झाला मोठा,पण पाऊस-पाडला खोटा... ;-) आज सं-कष्टी चतुर्थी... त्यामुळे आज काहिही जड खावयाचे नाही,म्हणुन हलकेच घेणे... ;-)

१) अंधेर नगरी, चौकट राजा २) अती झालं अऩ मितभाषीला हसू आलं. ३) चिंती परा ते ये‌ई घरा. ४) चौकट राजा तशी प्रजा.

In reply to by निवेदिता-ताई

अंधेर नगरी चौकट ( खवचट) राजा टकेशेर " आजा " ( येशू चा आजोबा ) अन टकेशेर मुंजा ( गजल नगरीतल्या पिंपळा वरचा )

In reply to by निवेदिता-ताई

काय वो निवेदीतातै.. आमच्यावर घसरलात त्या.. पण आमाला काय आक्षेप नाय.. फक्त कन्फर्म करतोय..

In reply to by सूड

@बारा महिने भाद्रपद >>> अरे मेल्या...आपल्या कोकणात भादव म्हणतात रे... ;-) भादव म्हटल्यावर कसं प्रत्यक्षदर्शी झालं असतं ;-)

वरुन शशी बघतो आहे प्रत्येक नाडी टिपतो आहे | तिरशिंग नांवाचा माणूस घाणेरी 'लोंबतंय काय' याचीच उत्सुकता भारी|

भानामतिचे गुर्‍हाळ ठोक .... ही ओ़ळ कुणीतरी पुरी करा.... मला,,,,,, ,भि.... भि भिति वाटते !

अत्रुप्त आत्मे तितके खवचट धागे.

In reply to by गोंधळी

@अत्रुप्त आत्मे तितके खवचट धागे.>>>खवचट धागे तितके आत्मे अत्रुप्त :-p ह्ही ह्ही ह्हा ह्हा आत्म्याचा खड्डा खोदताना पापी आपोआप मरतात

In reply to by गोंधळी

@अत्रुप्त आत्म्याच्या शापाने पापि माणुस मरत नाही>>> ह्ही ह्हा ह्हा ह्हा...! मी नाही दिला तुला कधीच शाप,,,तुझ्याच शापात दडलय तुझं पाप... :-p तुझच वाक्य उलटवुन तुला मी लावलं अता तरी कळेल का तुला,मी काय समजावलं..?

In reply to by अत्रुप्त आत्मा

आयच्चं ;) ह्या अ आ च्या :P ई टीव्ही मराठीवर पूर्वी सुनिल तावडे 'कवी' करायचा...! त्याची आठवण आली. ड्वाळे अर्थातच पाणावले ;)

In reply to by अत्रुप्त आत्मा

अघळ -पघळ आणि अत्रुप्त आत्म्याचा हा सगळा सावळा गोंधळ. अत्रुप्त आत्म्याची मोळी, मिपा करांना गिळी. मानलं बुवा काहि ही झाले तरी तुम्हि अत्रुप्तच शेवटी ;) ;-) ;) ;-) ;) ;-)

In reply to by गोंधळी

@अघळ -पघळ आणि अत्रुप्त आत्म्याचा हा सगळा सावळा गोंधळ.>सावळे सुंदर रुप मनो-हर-माझे,,,तू अता दिवसरात्र चघळ @अत्रुप्त आत्म्याची मोळी, मिपा करांना गिळी. >>> झाली का तुझी गाडी खिळखिळी..? वल्ली या हो लवकर या... मला ''ते मजला केंव्हा मिळी..?-अळिमिळी गुप-चिळी'' ची अठवण येऊन असह्य हसू येतय... @मानलं बुवा काहि ही झाले तरी तुम्हि अत्रुप्तच शेवटी >>>माणसाचा शेवट अत्रुप्ततेच होतो,म्हणुन आंम्ही आत्मे अत्रुप्ततेनी जगतो

In reply to by अत्रुप्त आत्मा

@अघळ -पघळ आणि अत्रुप्त आत्म्याचा हा सगळा सावळा गोंधळ.> सावळे सुंदर रुप मनो-हर-माझे,,,तू अता दिवसरात्र चघळ काहिहि,,,,,,

In reply to by यकु

गाळलेल्या जागा भरा. भरता न आल्यास व्यनि करा. :-) लेख नको पण ** आवर. **च्या धाग्यांचा सुळसुळाट फार. नाव **बाई हाती जिलब्यांचा सोर्‍या. लेखक मागतो एक डायरी ** देतो दोन. ** करील ते कवि काय करील? असतील शेते तर लिहीतील ** ज्या गावचे ** त्याच गावचे ** *****चा धागा स्मायल्यांचा पाऊस *च्या प्रतिसादात जिलबीची चित्रं सं. ह. घ्या. हे.वे.सां.न ल. :-)

In reply to by नगरीनिरंजन

मला एक जमली नं.नि *****चा धागा स्मायल्यांचा पाऊस अत्रुप्त आत्म्याचा धागा स्मायल्यांचा पाऊस ;)

In reply to by पियुशा

@मला एक जमली नं.नि *****चा धागा स्मायल्यांचा पाऊस @अत्रुप्त आत्म्याचा धागा स्मायल्यांचा पाऊस >>> अस्सं क्काय ..? एकच डोळा मारी...त्या स्मायलीला पिवशा तारी @अत्रुप्त आत्म्याचा धागा स्मायल्यांचा पाऊस >>>ह्ही ह्ही ही...आँsss? माझ्या धाग्यांव्वर कधी असतो स्मायल्यांचा पाऊस...? तो तर प्रतिक्रीयांमधे असतो...

In reply to by नगरीनिरंजन

लेख नको पण स्मायल्या आवर. असां च्या धाग्यांचा सुळसुळाट फार. नाव पिवशीबाई हाती जिलब्यांचा सोर्‍या. लेखक मागतो एक डायरी परा देतो दोन. गवि करील ते कवि काय करील? असतील शेते तर लिहीतील मुटे ज्या गावचे ओक त्याच गावचे घाटपांडे अतृप्तआत्माचा धागा स्मायल्यांचा पाऊस स्पाच्या प्रतिसादात जिलबीची चित्रं

In reply to by सूड

सुड : भरपूर अभ्यास चालवलायसं हं!! (मेल्या बेंचवर हायेस ना म्हणून हे धंदे बरे जमतात तुला, आम्हाला कित्ति कित्ति कामं असतात ;))

उथळ कवींचा खळखळाट फार बडा आयडी नी पाचकळ धागा स. पराच्या मंदाकिनीला १७६० विघ्ने खवोखवी (बर्‍याच ख्.व. मधे) धमु.च्या खरडी

ज्या गावच्या तर्री ( बोरी) त्या गावच्या वल्ली ( बाभळी) कामापुरता आत्मा , स्माएल्यापुरती पिवशी ओकांच्या भानामतीत सतराशे विघ्न " कवि" " सां" चे बिर्‍हाड " जे न देखे " वर अतृप्त आत्म्याला मोदकाचा निवद चौकटराजाची धाव ( फक्त) शेरा पर्यंत

In reply to by चौकटराजा

@अतृप्त आत्म्याला मोदकाचा निवद >>> निवद पोचला व्हो,चौ-कट राज्जा ... ;-) आता आमी तुमाला तुमचाच परसाद जरा परतून द्येतो,,,तो खावा बगू गप-गुमान @चौकटराजाची धाव ( फक्त) शेरा पर्यंत > हेच जरा बदलून > चौकटराजाची धाव फक्त पाव-शेरा पर्यंत आनी हे तीर्थ पन घ्या>>> >>>चौकट राजा पि-पाणी वाजवितो दमल्यावर पाव-शेरं रिचवतो

In reply to by चौकटराजा

@आन पुन्यात कुटं मंगला टाकीज मागं मिळती का काय ?>>> तुम्हाला जी लागते,ती मला माहित नाही... पण मंगला जवळची मिसळ,देते तसे बरेच काही मंगला टॉकिज मामांची मिसळ जवळ जाण्याचा सोपा मार्ग>>> http://www.misalpav.com/node/20578

In reply to by अत्रुप्त आत्मा

माजा बिरँड लैच येगळा ! तेजी चव, उसाच्या रसावानी, लस्शीवानी, मिल्कशेक वानी, ताकावानी, वाळा सरबतावानी, आसली कसली तरी पायेल !

In reply to by चौकटराजा

@तेजी चव, उसाच्या रसावानी, लस्शीवानी, मिल्कशेक वानी, ताकावानी, वाळा सरबतावानी, आसली कसली तरी पायेल !>>> म्हणजे कॉक-टेल'चा रस :-p

In reply to by अत्रुप्त आत्मा

माजा बिरँड लैच येगळा ! तेजी चव, उसाच्या रसावानी, लस्शीवानी, मिल्कशेक वानी, ताकावानी, वाळा सरबतावानी, आसली कसली तरी पायेल !

सांजसंध्या मागते एक प्रतिसाद चौकटराजा देतो दहा !

सौ संस्थळ के बेडूक खाकर बिल्ली कुदी खुद के मुर्दा समुंदर में. ;-) श्रेय अव्हेर - बिल्लीची प्रतिक्रिया

S) S) :drunk: पिणाय्राला पॅकचा आधार S) S) :drunk:

In reply to by गोंधळी

@आपला तो चौकटराजा(बाळ्या) दुसय्रा चा तो अत्रुप्त आत्मा(कार्टा).>>> अय्या...माझी अशी पापी घेतलीस का..? पापीच माणुस आहेस तू ;-) ये अच्छा है पापी भी न मरे,और आत्मा भी न टुटे :-p

मिपा माजी "अतृप्त" काळे "पापि" गोरे काय निवडणार निवडणारे ?

वल्ली शेजारी गोंधळी बांधला वाण नाही पण गुण त्याला लागला !