मिपाकर मित्रानो, अन मैत्रिणीनो ही ! ( एक दोन होण्याच्या मार्गावर आहेत म्हणून आयुष्यात पहिले धाडस )
हसत खेळत , बोचकारे काढत . फुंकर घालत, आपण इथे व्यक्त होत असता. मी नमनाला काही घडाभर तेल न घालता आवाहन करतो की मिपावरील आय डी ला बेस धरून नव्या म्हणी व वाकप्रचार करा. चिमटे घ्या गौरव करा. एकूण काय आनंद घ्या !
उदा मी एक दोन म्हणी देतो - सुचतील तशा तुम्ही ही द्या
रोज करी गाजावाजा . त्याच नांव चौकट राजा
किल्याची किल्ली , वल्ली वल्ली वल्ली
जे न देखे रवि ते देखे कवि , जे न देखे कवि तेही देखे गवि
स्त्री जातीची महती....सांगे ३ १४ विक्शिप्त अदिति .
आपका टाईम शुरू होता है अब ..................................
वाचने
25270
प्रतिक्रिया
93
मिसळपाव
प्रतिक्रिया
(No subject)
शब्देविणू
In reply to (No subject) by सांजसंध्या
नाही समजलं. कशाबद्दल राग ?
In reply to शब्देविणू by चौकटराजा
(No subject)
नवकवींसाठी
छे..छे...आंम्ही अजिबात नाही रागावलो.. =))
In reply to नवकवींसाठी by पैसा
ये रे गणपा, पाड जिलब्या.!!!!
पैसा करी काम
१) अंधेर नगरी, चौकट राजा२)
अंध्रेर नगरी
In reply to १) अंधेर नगरी, चौकट राजा२) by निवेदिता-ताई
अर्धवट बुध्दी, बहु गर्वी.
काय वो निवेदीतातै.. आमच्यावर
In reply to अर्धवट बुध्दी, बहु गर्वी. by निवेदिता-ताई
दिवट्यांच्या पंचांगात बारा
मेलो मेलो मेलो. सुड
In reply to दिवट्यांच्या पंचांगात बारा by सूड
लई भारी.
In reply to दिवट्यांच्या पंचांगात बारा by सूड
:-p
In reply to दिवट्यांच्या पंचांगात बारा by सूड
@बारा महिने भाद्रपद >>> अरे
In reply to दिवट्यांच्या पंचांगात बारा by सूड
सही दिशा स्पष्ट नीती रेवती
हलके घेणे
ठोक गुर्हाळ
भानामतिचे गुर्हाळ ठोक.. जिथे असतात Wng Cmd ओक.
In reply to ठोक गुर्हाळ by चौकटराजा
रिकामा गणा धाग्यांना पंख
अच्छा
In reply to रिकामा गणा धाग्यांना पंख by गणपा
माताय माझा आयडी कुणी हॅक केला
In reply to अच्छा by श्रावण मोडक
बरे तुम्हीच स्वत:
In reply to रिकामा गणा धाग्यांना पंख by गणपा
आवरत घ्या.....
आयडी सलामत तो धागे पचास.
पर्याला
...........
आता करा मॉडिफाय.
In reply to ........... by गोंधळी
.
In reply to आता करा मॉडिफाय. by सूड
@अत्रुप्त आत्मे तितके खवचट
In reply to ........... by गोंधळी
.
In reply to @अत्रुप्त आत्मे तितके खवचट by अत्रुप्त आत्मा
@अत्रुप्त आत्म्याच्या शापाने
In reply to . by गोंधळी
आयच्चं ह्या अ आ च्या ई
In reply to @अत्रुप्त आत्म्याच्या शापाने by अत्रुप्त आत्मा
अघळ -पघळ आणि अत्रुप्त
In reply to @अत्रुप्त आत्म्याच्या शापाने by अत्रुप्त आत्मा
@अघळ -पघळ आणि अत्रुप्त
In reply to अघळ -पघळ आणि अत्रुप्त by गोंधळी
हे सर्वच मजला कळी...पण अळी
In reply to @अघळ -पघळ आणि अत्रुप्त by अत्रुप्त आत्मा
.
In reply to @अघळ -पघळ आणि अत्रुप्त by अत्रुप्त आत्मा
@काहिहि,,,,,, >>> ह्ही ह्ही
In reply to . by गोंधळी
परागसर, मरेल कुणी त्या
In reply to @काहिहि,,,,,, >>> ह्ही ह्ही by अत्रुप्त आत्मा
मरेल कुणी त्या स्मायल्या
In reply to परागसर, मरेल कुणी त्या by यकु
नाडी सोडून अवलक्षण. अनिसच्या
गाळलेल्या जागा भरा. भरता न
In reply to नाडी सोडून अवलक्षण. अनिसच्या by यकु
मला एक जमली नं.नि *****चा
In reply to गाळलेल्या जागा भरा. भरता न by नगरीनिरंजन
असाही असू शकतो
In reply to मला एक जमली नं.नि *****चा by पियुशा
अस्सं क्काय ..? =)))
In reply to मला एक जमली नं.नि *****चा by पियुशा
कृपया ह. घेणे. हे वे सां न ल
In reply to गाळलेल्या जागा भरा. भरता न by नगरीनिरंजन
मस्त
In reply to कृपया ह. घेणे. हे वे सां न ल by सूड
माझाही प्रयत्न..
आमचेही चार आणे
@कंपू मारी त्याला कोण तारी>>>
In reply to आमचेही चार आणे by स्पा
आणखी
@अतृप्त आत्म्याला मोदकाचा
In reply to आणखी by चौकटराजा
पयल्या धारेची
In reply to @अतृप्त आत्म्याला मोदकाचा by अत्रुप्त आत्मा
@आन पुन्यात कुटं मंगला टाकीज
In reply to पयल्या धारेची by चौकटराजा
माजा बिरॅन्ड
In reply to @आन पुन्यात कुटं मंगला टाकीज by अत्रुप्त आत्मा
@तेजी चव, उसाच्या रसावानी,
In reply to माजा बिरॅन्ड by चौकटराजा
माजा बिरॅन्ड
In reply to @आन पुन्यात कुटं मंगला टाकीज by अत्रुप्त आत्मा
????
सौ संस्थळ के बेडूक खाकर
भन्नाट रे यकु !!
In reply to सौ संस्थळ के बेडूक खाकर by यकु
@ बिल्ली कुदी खुद के मुर्दा
In reply to सौ संस्थळ के बेडूक खाकर by यकु
:drunk:
मूळ धागा आय डी वरून म्हणी असा आहे
In reply to :drunk: by गोंधळी
आपला तो चौकटराजा(बाळ्या)
In reply to मूळ धागा आय डी वरून म्हणी असा आहे by चौकटराजा
@आपला तो चौकटराजा(बाळ्या)
In reply to आपला तो चौकटराजा(बाळ्या) by गोंधळी
ही म्ह्नण जरा दुरूस्त
मिपा माजी
वाण नाही पण