✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सह्याद्रीच्या रांगामधूनी सूर्य उगवतो मराठीचा

ग — गणेशा, Mon, 02/27/2012 - 14:18
महाराष्ट्राच्या मातीमधुनी आवाज उठतो मराठीचा सह्याद्रीच्या रांगामधूनी सूर्य उगवतो मराठीचा कीतीही डोंगर पोखरले परक्यांनी तरीही सह्याद्री सांधला हा बहुमान मराठीचा धगधगत्या सह्याद्रीच्या पोटामध्ये घुमतो आवाज मराठीचा एकतेची साद घेवुनी संवाद मराठीचा शब्द चिंगार आवाज मराठीचा संस्कार दिसे खुलुनी साजशृंगार माय मराठीचा हाती तेजोमय तलवार तळपते रणांगणात गर्जतो यल्गार मराठीचा गरजले परके सारे जरी घरात आपापल्या नभी उठतो बुलंद आवाज हा ललकार मराठीचा शिवबाची ज्योत ह्रदयी ठेवतो तेवत, बाणा मराठीचा . . . . . . . . . . .
--- ---शब्दमेघ ------

प्रतिक्रिया द्या
3630 वाचन

💬 प्रतिसाद (11)

अप्रतिम कविता रे.

प्रचेतस
Mon, 02/27/2012 - 14:22 नवीन
अप्रतिम कविता रे.
  • Log in or register to post comments

+१११

मी-सौरभ
Tue, 02/28/2012 - 18:20 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

झेंड्यासकट उत्तम कविता. छान

प्रकाश१११
Mon, 02/27/2012 - 18:55 नवीन
झेंड्यासकट उत्तम कविता. छान लय.नि झकास शब्द ..!!
  • Log in or register to post comments

गणेशा ,काव्यमय भगवा खुप खुप

पक पक पक
Mon, 02/27/2012 - 22:01 नवीन
गणेशा ,काव्यमय भगवा खुप खुप आवड्ला....छान ! मस्त !! लाजवाब!!!
  • Log in or register to post comments

समयोचित कविता

जाई.
Mon, 02/27/2012 - 22:07 नवीन
समयोचित कविता
  • Log in or register to post comments

समरगीतकार गणेशभाऊंचा इजय

अत्रुप्त आत्मा
Mon, 02/27/2012 - 23:34 नवीन
समरगीतकार गणेशभाऊंचा इजय असो... Image removed.
  • Log in or register to post comments

आता जमला झेंडा!

पैसा
Tue, 02/28/2012 - 00:07 नवीन
गेल्या वर्षी तू असा प्रयत्न केला होतास नाही? कविता मस्त आणि सादरीकरण छानच!
  • Log in or register to post comments

भगवा झेंडा! जय महाराष्ट्र!

पाषाणभेद
Tue, 02/28/2012 - 01:40 नवीन
भगवा झेंडा! जय महाराष्ट्र!
  • Log in or register to post comments

ज ब र द स्त !!!

वपाडाव
Tue, 02/28/2012 - 04:28 नवीन
********** ******* *** ******* ********** . . .
  • Log in or register to post comments

भगव्या झेंड्यासह कविता

स्वातीविशु
Tue, 02/28/2012 - 15:12 नवीन
भगव्या झेंड्यासह कविता आवड्ली.
  • Log in or register to post comments

कविता अतिशय आवडली गणेशा. "

इन्दुसुता
Wed, 02/29/2012 - 07:12 नवीन
कविता अतिशय आवडली गणेशा. " लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी ' ची आठवण झाली. गेल्या वर्षी मला वाट्ते तात्यांनी दुवा दिला होता. कुणीतरी परत द्या रे ईथे. :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा