घरात भरल्या घुसले उंदीर... अ — अविनाश ओगले, Fri, 07/25/2008 - 22:28 प्रतिक्रिया द्या 4402 वाचन 💬 प्रतिसाद (15) स सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Fri, 07/25/2008 - 22:31 नवीन मस्त, रोबो क्या बात है ! माणूसघाणे, बधीर रोबो घराघरांतून जन्मा आले. ह्यात "रोबो" हा शब्द इतका चपखल बसलाय! वा ! - सर्किट Log in or register to post comments ब बेसनलाडू Fri, 07/25/2008 - 23:06 नवीन असेच म्हणतो (सहमत)बेसनलाडू Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: सर्किट ३ ३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 07/26/2008 - 00:01 नवीन मी पण सहमत आपली वाचक अदिती Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: सर्किट म मुक्तसुनीत Fri, 07/25/2008 - 23:35 नवीन अविनाश मर्ढेकर ! :-) - लगे रहो !! :-) Log in or register to post comments L llपुण्याचे पेशवेll Fri, 07/25/2008 - 23:48 नवीन +१ अविनाश मर्ढेकर ! :-) हेच म्हणत होतो मी पण. उत्तम कविता झालि आहे अविनाशशेठ. पुण्याचे पेशवे Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत प प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 07/25/2008 - 23:48 नवीन नव जगाची कविता......!!! पिपात मेले ओल्या उंदीर माना पडल्या मुरगळल्याविण..... मर्ढेकरांची आठवण झाली. ओगले साहेब, अजून येऊ द्या !!! अशाच नवकविता. Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत च चतुरंग Sat, 07/26/2008 - 00:50 नवीन जबरा! अविनाशशेठ, 'रोबो' पांगळा करुन गेला! उच्च!! चतुरंग Log in or register to post comments ध धनंजय Sat, 07/26/2008 - 01:00 नवीन कलाटणी सुरुवातीला ज्ञानपिपासू, शेवटी बधीर... ("डसण्या" सुरुवातीलाच उंदरांच्या सुळसुळाटातला अपशकून दाखवला होता.) मार्मिक कलाटणी! शब्दांची निवड नेमकी आणि प्रभावी वाटली. Log in or register to post comments च चित्रा Sat, 07/26/2008 - 01:08 नवीन भारी गणक ऋषींच्या नव्या पिढीचे उंदीर हेची बाप जहाले माणूसघाणे, बधीर रोबो घराघरांतून जन्मा आले. पटले! Log in or register to post comments व विसोबा खेचर Sat, 07/26/2008 - 01:10 नवीन गणक गणक ऋषींच्या नव्या पिढीचे उंदीर हेची बाप जहाले माणूसघाणे, बधीर रोबो घराघरांतून जन्मा आले. वा! क्या बात है.... :) Log in or register to post comments प प्राजु Sat, 07/26/2008 - 01:23 नवीन माणूसघाणे, माणूसघाणे, बधीर रोबो घराघरांतून जन्मा आले. वा! खरंच खूप सुंदर आहे कविता. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ Log in or register to post comments न नंदन Sat, 07/26/2008 - 07:40 नवीन सुरेख कविता आणि भाष्य. अतिशय आवडली. नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी Log in or register to post comments ध धोंडोपंत Sat, 07/26/2008 - 22:52 नवीन वा पंत वा पंत, क्या बात है! सही. धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com घोटवीन लाळ, ब्रह्मज्ञान्या हाती| मुक्ता आत्मस्थिती सांडवीन|| Log in or register to post comments प पंचम Sun, 07/27/2008 - 16:51 नवीन वा... अतिशय सुंदर कविता मनापासुन आवडली Log in or register to post comments स सहज Sun, 07/27/2008 - 17:00 नवीन मस्त ओगलेसाहेब! सुंदर नवकविता :-) Log in or register to post comments
स सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Fri, 07/25/2008 - 22:31 नवीन मस्त, रोबो क्या बात है ! माणूसघाणे, बधीर रोबो घराघरांतून जन्मा आले. ह्यात "रोबो" हा शब्द इतका चपखल बसलाय! वा ! - सर्किट Log in or register to post comments
ब बेसनलाडू Fri, 07/25/2008 - 23:06 नवीन असेच म्हणतो (सहमत)बेसनलाडू Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: सर्किट
३ ३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 07/26/2008 - 00:01 नवीन मी पण सहमत आपली वाचक अदिती Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: सर्किट
म मुक्तसुनीत Fri, 07/25/2008 - 23:35 नवीन अविनाश मर्ढेकर ! :-) - लगे रहो !! :-) Log in or register to post comments
L llपुण्याचे पेशवेll Fri, 07/25/2008 - 23:48 नवीन +१ अविनाश मर्ढेकर ! :-) हेच म्हणत होतो मी पण. उत्तम कविता झालि आहे अविनाशशेठ. पुण्याचे पेशवे Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
प प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 07/25/2008 - 23:48 नवीन नव जगाची कविता......!!! पिपात मेले ओल्या उंदीर माना पडल्या मुरगळल्याविण..... मर्ढेकरांची आठवण झाली. ओगले साहेब, अजून येऊ द्या !!! अशाच नवकविता. Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
च चतुरंग Sat, 07/26/2008 - 00:50 नवीन जबरा! अविनाशशेठ, 'रोबो' पांगळा करुन गेला! उच्च!! चतुरंग Log in or register to post comments
ध धनंजय Sat, 07/26/2008 - 01:00 नवीन कलाटणी सुरुवातीला ज्ञानपिपासू, शेवटी बधीर... ("डसण्या" सुरुवातीलाच उंदरांच्या सुळसुळाटातला अपशकून दाखवला होता.) मार्मिक कलाटणी! शब्दांची निवड नेमकी आणि प्रभावी वाटली. Log in or register to post comments
च चित्रा Sat, 07/26/2008 - 01:08 नवीन भारी गणक ऋषींच्या नव्या पिढीचे उंदीर हेची बाप जहाले माणूसघाणे, बधीर रोबो घराघरांतून जन्मा आले. पटले! Log in or register to post comments
व विसोबा खेचर Sat, 07/26/2008 - 01:10 नवीन गणक गणक ऋषींच्या नव्या पिढीचे उंदीर हेची बाप जहाले माणूसघाणे, बधीर रोबो घराघरांतून जन्मा आले. वा! क्या बात है.... :) Log in or register to post comments
प प्राजु Sat, 07/26/2008 - 01:23 नवीन माणूसघाणे, माणूसघाणे, बधीर रोबो घराघरांतून जन्मा आले. वा! खरंच खूप सुंदर आहे कविता. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ Log in or register to post comments
न नंदन Sat, 07/26/2008 - 07:40 नवीन सुरेख कविता आणि भाष्य. अतिशय आवडली. नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी Log in or register to post comments
ध धोंडोपंत Sat, 07/26/2008 - 22:52 नवीन वा पंत वा पंत, क्या बात है! सही. धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com घोटवीन लाळ, ब्रह्मज्ञान्या हाती| मुक्ता आत्मस्थिती सांडवीन|| Log in or register to post comments
प पंचम Sun, 07/27/2008 - 16:51 नवीन वा... अतिशय सुंदर कविता मनापासुन आवडली Log in or register to post comments
स सहज Sun, 07/27/2008 - 17:00 नवीन मस्त ओगलेसाहेब! सुंदर नवकविता :-) Log in or register to post comments
मस्त, रोबो
असेच म्हणतो
मी पण सहमत
अविनाश मर्ढेकर ! :-)
+१
नव जगाची कविता......!!!
जबरा!
कलाटणी
भारी
गणक
माणूसघाणे,
सुरेख
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
वा पंत
वा...
मस्त ओगलेसाहेब!