रसरशित टिकटिकी
चमचमीत पावली
खलपलीत खल्पली
मिटमिटीत कावली..
अस्खलीत बाहुली
टुकटुकीत साउली
नात्यागोत्यांची नाउली
आडमुठ्यांची माउली
खरखरीत भिंगरी
झणझणीत टिंगरी
अभ्यागतांच्या मंदिरी
कडकडीत किरकिरी
तळतळीत मिरमिरी
जळजळीत किंकिणी
नभनळीत बाजरी
लवलवीत पालवी..!
-- कॉमॅ.
रचना - २७ जानेवारी, २००८.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4196
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
बुळबुळितं जांभळी,सुळसुळीतं
खाण्यासी जावे तर,तोंडातं
In reply to बुळबुळितं जांभळी,सुळसुळीतं by अत्रुप्त आत्मा
..
प्रकाटाआ
In reply to .. by मी-सौरभ
ही कशी वाटते...
ही जरा तरी ..
In reply to ही कशी वाटते... by वपाडाव
सौरभ बरी काय ? चान चान
In reply to ही जरा तरी .. by मी-सौरभ
'य' ला 'ट' 'ट' ला 'व' जुळवा
??
:)
In reply to ?? by अन्या दातार
जास्त झाल्यानंतरची बड्बड
In reply to :) by मी-सौरभ
अनियमित उमासे अशिक्षित(?)
In reply to जास्त झाल्यानंतरची बड्बड by कॉमन मॅन
..
In reply to जास्त झाल्यानंतरची बड्बड by कॉमन मॅन
अनियमित उमासे पण तुमचे तर
In reply to जास्त झाल्यानंतरची बड्बड by कॉमन मॅन
आँ
मालक, थोडा वेग वाढवा, नैतर
In reply to आँ by चिंतामणी
नवकाव्याची मळ्मळ तळ्मळत (कि