✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

एक कविता..

क — कॉमन मॅन, Wed, 02/08/2012 - 18:05
रसरशित टिकटिकी चमचमीत पावली खलपलीत खल्पली मिटमिटीत कावली.. अस्खलीत बाहुली टुकटुकीत साउली नात्यागोत्यांची नाउली आडमुठ्यांची माउली खरखरीत भिंगरी झणझणीत टिंगरी अभ्यागतांच्या मंदिरी कडकडीत किरकिरी तळतळीत मिरमिरी जळजळीत किंकिणी नभनळीत बाजरी लवलवीत पालवी..! -- कॉमॅ. रचना - २७ जानेवारी, २००८.

प्रतिक्रिया द्या
4184 वाचन

💬 प्रतिसाद (17)

बुळबुळितं जांभळी,सुळसुळीतं

अत्रुप्त आत्मा
Wed, 02/08/2012 - 19:13 नवीन
बुळबुळितं जांभळी,सुळसुळीतं अठळी, खाण्यासी जावे तर,तोंडातं गुठळी.
  • Log in or register to post comments

खाण्यासी जावे तर,तोंडातं

पक पक पक
Fri, 02/10/2012 - 18:00 नवीन
खाण्यासी जावे तर,तोंडातं गुठळी. :bigsmile: :bigsmile: :bigsmile:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

..

मी-सौरभ
Wed, 02/08/2012 - 20:05 नवीन
......
  • Log in or register to post comments

प्रकाटाआ

प्रचेतस
Wed, 02/08/2012 - 21:09 नवीन
प्रकाटाआ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

ही कशी वाटते...

वपाडाव
Wed, 02/08/2012 - 20:24 नवीन
अळी मिळी, गुप चिळी, तोंडावर बोट, गालावर खळी, बळी तो बळी, कान पण पिळी, बंदुकीची नळी, अडकली जाळी, पुरणाची पोळी, दे आता टाळी... टिकली कपाळी, तंग तंग चोळी, पोरगी भोळी, घेउन गेला कोळी, इतकी दिली हाळी, आला नै वाळी, बंदुकीची नळी, अडकली जाळी, पुरणाची पोळी, दे आता टाळी... ह्या कवितेला, गणपतीराया, तुझ्या पडतो मी पाया ह्या चालीवर वाचावे...
  • Log in or register to post comments

ही जरा तरी ..

मी-सौरभ
गुरुवार, 02/09/2012 - 10:23 नवीन
बरी आहे... वरची तर एकदमच बाउंसर गेली होती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

सौरभ बरी काय ? चान चान

इरसाल
गुरुवार, 02/09/2012 - 16:03 नवीन
सौरभ बरी काय ? चान चान म्हणा........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

'य' ला 'ट' 'ट' ला 'व' जुळवा

प्रचेतस
Wed, 02/08/2012 - 21:15 नवीन
'य' ला 'ट' 'ट' ला 'व' जुळवा यमक कराल का कावकाव आहे का धमक
  • Log in or register to post comments

??

अन्या दातार
Wed, 02/08/2012 - 21:29 नवीन
बडबड गीतातले शब्द जरा कळण्यासारखे-लक्षात राहतील असे तरी असतात. हे काय म्हणावे ब्वा?
  • Log in or register to post comments

:)

मी-सौरभ
गुरुवार, 02/09/2012 - 10:25 नवीन
अन्या हे बडबडगीत नसून; जास्त झाल्यानंतरची बड्बड असावी अशी मला शंका आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

जास्त झाल्यानंतरची बड्बड

कॉमन मॅन
गुरुवार, 02/09/2012 - 11:04 नवीन
जास्त झाल्यानंतरची बड्बड असावी अशी मला शंका आहे
सौरभजी, आपली शंका रास्त वाटते, परंतु सुदैवाने तसे नाही! :) अनियमित उमासे अशिक्षित उसासे खाल्याघरचे सामोसे सोकावलेले..! या आमच्या आगामी कवितेतील काही ओ़ळी आहेत. मिपावर लवकरच प्रकाशित करू.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

अनियमित उमासे अशिक्षित(?)

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 02/09/2012 - 11:43 नवीन
अनियमित उमासे :puzzled: अशिक्षित(?) उसासे...(म्हणजे काय होsssss..?) खाल्याघरचे सामोसे...( राम राम राम राम...!) सोकावलेले..!.... Image removed. जरा या चार ओळींचा अर्थही समजाऊन सांगा हो...कॉमन मॅन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमन मॅन

..

मी-सौरभ
गुरुवार, 02/09/2012 - 11:53 नवीन
मा. कॉ.मॅ. जी
परंतु सुदैवाने तसे नाही!
यात सुदैव ते काय??? तसे असते तर आम्ही या कवितेला समजून तरी घेतले असते आता तर वेगळिच शंका येत आहे... (रास्त शंकेखोर) सौरभ जाऊ द्या: ह्या कविते (किंवा जे काय आहे ते) विषयी 'गणेशाचे' विचार ऐकण्यास उत्सुक आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमन मॅन

अनियमित उमासे पण तुमचे तर

पक पक पक
Fri, 02/10/2012 - 18:34 नवीन
अनियमित उमासे पण तुमचे तर नियमित येत असतात कि.... :) अशिक्षित उसासे अर्धशिक्षित अस म्हणायच आहे का तुम्हाला.. ;) खाल्याघरचे सामोसे सोकावलेले..! हे मिसळ्पाव केंद्र आहे , उगाच जिलब्या ,सामोसे,ढोकळे असल काही विकु नका इथे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमन मॅन

आँ

चिंतामणी
गुरुवार, 02/09/2012 - 11:35 नवीन
अनियमित उमासे अशिक्षित उसासे खाल्याघरचे सामोसे सोकावलेले..! या आमच्या आगामी कवितेतील काही ओ़ळी आहेत. मिपावर लवकरच प्रकाशित करू.. Smile आँ. म्हणजे ही झलक होती???????? :O :-O :shock: पळावे आता इथुन Image removed.
  • Log in or register to post comments

मालक, थोडा वेग वाढवा, नैतर

वपाडाव
गुरुवार, 02/09/2012 - 15:20 नवीन
Image removed. मालक, थोडा वेग वाढवा, नैतर मागुन बॉम्ब पडायचा अन ढुम्म्म्म्... Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

नवकाव्याची मळ्मळ तळ्मळत (कि

पक पक पक
Fri, 02/10/2012 - 18:06 नवीन
नवकाव्याची मळ्मळ तळ्मळत (कि वळ्वळ्त) बाहेर काढ्ली आहे.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा