परदेशात कसोटी चेंडुफळी सामन्यात आता आपल्यावर सलग ८ व्यांदा तोंडावर आपटण्याची वेळ आलेली आहे. तरीही आपल्या संघातल्या सचिन, द्रविड आणि लक्ष्मण आदी सो कॉल्ड धुरंधर खेळाडूंना याची जराही लाज वाटत नाही आणि ते आपणहून स्वत:ची खुर्ची रिती करत नाहीत, ही दुर्दैवाची बाब आहे.
सचिनसारख्या गुणी खेळाडूबद्दल विशेष वाईट वाटतं. १०० व्या शतकाच्या हव्यासापायी त्याने सार्या देशाला का दावणीला बांधले आहे हे समजत नाही. त्याला आता इतकंच सागावंसं वाटतं की 'बाबारे, तुला आता वाटल्यास भारतरत्न देतो पण आता पैशांची आणि वैयक्तिक उच्चांकांची अधिक हाव न धरता चक्क घरी बस. सार्या भारताने तुझं भरपूर कौतुक केलं आहे परंतु आता तू मानाने घरी बसावंस हे बरं.. तुला संघातून काढून टाकण्यापेक्षा तू स्वत:हूनच निवृत्त व्हावंस असं वाटतं.'
आणि तसं पाहताही जेव्हा एखादी व्यक्ति सर्वांना हवीहवीशी वाटत असते तेव्हाच तिने मानाने निवृत्त होण्यात खरी शान असते. अलिकडेच सर्व वाहिन्यांवरून तज्ञांच्या आणि सामान्य चेंडुफ़ळी रसिकांच्या ज्या मुलाखती घेतल्या गेल्या त्यात सचिनवर बरीच जळजळीत टीका पाहायला/ऐकायला मिळाली. परंतु पैशांच्या आणि व्यक्तिगत उच्चांकाच्या हव्यासापायी सचिन निवृत्त होण्यास तयार नाही. तीच गत राहूल आणि लक्ष्मणची आहे. ही म्हातारी खोडं जाणार केव्हा आणि नवीन रक्ताला वाव मिळणार तरी केव्हा..??
राष्ट्रपती महोदयांना नम्र विनंती की त्यांनी आत्ताच २०१३ चा भारतरत्न पुरस्कार सचिनला जाहीर करावा म्हणजे तरी तो घरी बसेल अशी आशा करता येईल.
ता क - आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार सचिन केवळ १३ धावा काढून तंबूत परतला आहे!!
-- काँमॅ.
वाचने
16429
प्रतिक्रिया
104
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा हा हा
In reply to काही विशिष्ट खेळाडूंबद्दलही - by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
रेस मध्ये भाग घ्यायचा का नाही हे घोडा ठरवू शकत नाही हेच खरे.
In reply to हा हा हा by परिकथेतील राजकुमार
घरी बसवा
बादवे मिपा वर अजुन कोणा़
In reply to घरी बसवा by कपिलमुनी
१२०
ते कसेही खेळोत..पण हा धागा
सहमत आहे.
फाट्यावर...
सचिन, द्रविड आणि लक्ष्मणला आता घरी बसवा..
आणि तसं पाहताही जेव्हा एखादी
कपील?
In reply to आणि तसं पाहताही जेव्हा एखादी by प्रशांत उदय मनोहर
>>>>सचिनचं शंभरावं शतक यथाकाल
In reply to आणि तसं पाहताही जेव्हा एखादी by प्रशांत उदय मनोहर
कॉपीराईट..?
In reply to >>>>सचिनचं शंभरावं शतक यथाकाल by यकु
^^^
In reply to कॉपीराईट..? by मोदक
गल्ली चुकलं हो ते...
In reply to ^^^ by प्रशांत उदय मनोहर
माय गं मेलो.............!
उगाच मुंबईतल्या एखाद्या
कारण बहुधा त्याच्या हातातला
In reply to उगाच मुंबईतल्या एखाद्या by ५० फक्त
अनेक वर्षापासून जगातील सर्वात
क्रीडा मंत्रालयाने कच खाऊन
या ८०% मध्ये सचिन, द्रविड आणि लक्ष्मण आहेत का..?
In reply to क्रीडा मंत्रालयाने कच खाऊन by श्रीरंग
थोडी कळ काढा
@वरील सर्व वाक्पटू पंडितांना
मी किती सुखी आहे
छान माहितीपूर्ण चर्चा.
झोपलेल्याला उठवता येतं.
In reply to छान माहितीपूर्ण चर्चा. by कॉमन मॅन
अहो वायझेडमॅन
लेका सचिन किंवा इतराना
In reply to अहो वायझेडमॅन by वेताळ
सचिन जर तुला आवडत नसेल तर ठिक आहे.
सचिन जर तुला आवडत नसेल तर ठिक
In reply to सचिन जर तुला आवडत नसेल तर ठिक आहे. by वेताळ
आमी बी काय तरी बोल्नारच !
१००
शंभरी भरली... कॉमन मॅन यांचे अभिनंदन !!
अरे वा चांगला निर्णय