मित्र हो,
नुकताच ज्ञान तपस्वी प्रा. अद्वयानंद गळतगे यांचा ब्लॉग तयार झाला. त्यातील काही मजकूर मिपाकरांनी वाचावा.विचार करावा.
खालील अभिप्राय बोलका आहे.
...श्रद्धेचे अस्तित्व मानवी जीवनात अपरिहार्य आहे. हे प्रमेय विज्ञानाच्या आधारेच सिद्ध करण्यासाठी अद्वयानंद यांनी पाश्चात्य शास्त्रज्ञ संशोधकांचा आधार घेऊन केलेला युक्तिवाद खरोखरच स्तिमित करणारा आहे. बुद्धिवादाचा तसेच विज्ञाननिष्ठेचा मक्ता आपल्याकडेच आहे असे मानणाऱ्यांनी या पुस्तकातील युक्तिवाद आपल्या भूमिकेकडे नव्यादृष्टीने पहाण्याची निकड जाणवून देईल. या पुस्तकाचा सखोल अभ्यास प्रत्येक विचारवंत तरुणाने करायला हवा....
....... . दैनिक लोकमत -शंकर सारडा
विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन प्रकरण 1. --- कडेगावची भानामती आणि अंनिसची बुवाबाजी
विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन
प्रकरण 1. कडेगावची भानामती आणि आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बुवाबाजी
कराडच्या पुर्वेस 20 किमीवर असलेल्या कडेगाव या गावी भानामतीचा विलक्षण प्रकार सुरू झाल्याची बातमी 15 मार्च 1988 च्या दै. पुढारीत प्रसिद्ध झाली.गावातील मराठी शाळेतील इयत्ता तिसरीत शिकत असलेल्या मुलींच्या निघत असल्याचे व नेत्रतज्ज्ञ व इतर अधिकारी व्यक्तिंनी हा प्रकार प्रत्यक्ष जाऊन पाहून खरा असल्याची खात्री करुन घेतल्याचे व त्यांना हा प्रकार मती गुंग करणारा वाटला असल्याचे पुढे बातमीत म्हटले होते. यासंबंधी खरी परिस्थिती समजाऊन घेण्यासाठी मी ( अद्वयानंद गळतगे) 18 एप्रिलला गेलो. संबंधितांच्या मुलाखतीवर आधारित पुढील माहिती मला आढळून आली....
या प्रकरणातील काही शीर्षके
- सुरवात कोठे झाली?
- मुलींवर दमबाजी
- दाभोळकरांनी दिलेले खोटे आश्वासनli>
- विज्ञान प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांचे अवैज्ञानिक संशोधन
- अंधश्रद्ध कोण? गावकरी की समितीचे लोक?
- गावकरी समितीच्या लोकांवर का रागावले?
वाचने
35611
प्रतिक्रिया
63
मिसळपाव
प्रतिक्रिया
लिन्कवर दिलेला लेख वाचला. लेख
सहमत...
In reply to लिन्कवर दिलेला लेख वाचला. लेख by अरुण मनोहर
दै. लोकमतला टोकीच्या भानामतीवरून पाठवलेले पत्र
In reply to लिन्कवर दिलेला लेख वाचला. लेख by अरुण मनोहर
'भानामती'मागे सावत्र मुलांचा हात!
8.11.2014 लोकमत.एकदा कुत्रा पिसाळलेला आहे असे
In reply to दै. लोकमतला टोकीच्या भानामतीवरून पाठवलेले पत्र by शशिकांत ओक
विवेकवादी विचारणा
In reply to एकदा कुत्रा पिसाळलेला आहे असे by आनन्दा
अश्या प्रकारचे प्रयोग ११-१२
In reply to एकदा कुत्रा पिसाळलेला आहे असे by आनन्दा
खरे आहे...
In reply to अश्या प्रकारचे प्रयोग ११-१२ by प्रकाश घाटपांडे
लंगडे मत प्रदर्शन ... असू शकते...
In reply to अश्या प्रकारचे प्रयोग ११-१२ by प्रकाश घाटपांडे
असू शकते म्हणजे खरा
In reply to लंगडे मत प्रदर्शन ... असू शकते... by शशिकांत ओक
भानामती असे काही नसते म्हणणारी अंनिस सकारज्ञ चिकित्सक आहे...?
In reply to असू शकते म्हणजे खरा by प्रकाश घाटपांडे
खरा शास्त्रज्ञ नकाराज्ञ नसतो
In reply to असू शकते म्हणजे खरा by प्रकाश घाटपांडे
एक तर 1988 ची घटना आहे
नक्की काय?
त्या लेखात वर्णन केलेला
बद्दू नॉर्मल छे..?
In reply to त्या लेखात वर्णन केलेला by धन्या
बद्दू नॉर्मल छे..? ऑरेंज
In reply to बद्दू नॉर्मल छे..? by मोदक
अगगागा !!!!!!
In reply to बद्दू नॉर्मल छे..? ऑरेंज by धन्या
नारिंगी म्हणजे ते डंब एंड
In reply to अगगागा !!!!!! by इरसाल
हे बघा. आन्तर्जाल साभार
In reply to नारिंगी म्हणजे ते डंब एंड by धन्या
नारींगी रंगाचा सुंदर लॅपटॉप
In reply to त्या लेखात वर्णन केलेला by धन्या
नारींगी रंगाची सुंदर लॅपटॉप
In reply to नारींगी रंगाचा सुंदर लॅपटॉप by अरुण मनोहर
एक्स्टर्नल हार्ड डीस्क पेक्षा
In reply to नारींगी रंगाची सुंदर लॅपटॉप by धन्या
त्या नारिंगी रंगाच्या
In reply to त्या लेखात वर्णन केलेला by धन्या
त्या नारिंगी रंगाच्या
In reply to त्या नारिंगी रंगाच्या by प्रचेतस
कॉलिंग किस्ना..कॉलिंग
In reply to त्या नारिंगी रंगाच्या by धन्या
शोधा म्हणजे सापडेल
In reply to त्या लेखात वर्णन केलेला by धन्या
गळतगे म्हणतात तशी भानामती
In reply to शोधा म्हणजे सापडेल by शशिकांत ओक
हेच म्हणणार होतो. नाडीवर
In reply to गळतगे म्हणतात तशी भानामती by धन्या
एक निरीक्षण
In reply to हेच म्हणणार होतो. नाडीवर by गवि
एका विषयाला धरुन नसून निव्वळ
In reply to एक निरीक्षण by मूकवाचक
एका विषयाला धरुन नसून निव्वळ
In reply to एका विषयाला धरुन नसून निव्वळ by धन्या
गवि, मला वाटतं की हे सर्व
In reply to हेच म्हणणार होतो. नाडीवर by गवि
ते पटलं हो.. अंनिसचं चुकत
In reply to गवि, मला वाटतं की हे सर्व by पक्या
तस काही वाटत नाहिये. ती
In reply to ते पटलं हो.. अंनिसचं चुकत by गवि
होय होय होय....बरोबर
In reply to त्या लेखात वर्णन केलेला by धन्या
ही भानामती पाकिस्तानातपण झाली
इरसाल - धन्यवाद
In reply to ही भानामती पाकिस्तानातपण झाली by इरसाल
या लेखामागचा नेमका उद्देश
संपुर्ण प्रकरण इथे
दुव्यात दुवा शोधून पहावा
In reply to संपुर्ण प्रकरण इथे by मराठी_माणूस
तिथेही पाहीले, फक्त रिकामे
In reply to दुव्यात दुवा शोधून पहावा by अरुण मनोहर
मला व्यवस्थित दिसते आहे.
In reply to तिथेही पाहीले, फक्त रिकामे by मराठी_माणूस
त्या दुव्यावर कुणीतरी भानामती
In reply to तिथेही पाहीले, फक्त रिकामे by मराठी_माणूस
अंधश्रद्धेला खतपाणी
शास्त्राला सगळं काही उमजले नसले
In reply to अंधश्रद्धेला खतपाणी by कॉमन मॅन
नुकताच ज्ञान तपस्वी प्रा. अद्वयानंद गळतगे यांचा ब्लॉग तयार झाला.
ब्लॉग
पुस्तकाचा सखोल अभ्यास प्रत्येक विचारवंत तरुणाने करायला हवा....
In reply to ब्लॉग by रामपुरी
बाकीच्यांचं सोड हो का. तुमचं
In reply to पुस्तकाचा सखोल अभ्यास प्रत्येक विचारवंत तरुणाने करायला हवा.... by शशिकांत ओक
अति होतंय!! निलाजरेपणाचा कळस
ओक-काय हो ही प्रकरण
भटजीबुवा तुमची अॅक्टिवा
In reply to ओक-काय हो ही प्रकरण by अत्रुप्त आत्मा
@भटजीबुवा तुमची अॅक्टिवा
In reply to भटजीबुवा तुमची अॅक्टिवा by किसन शिंदे
संपादित.कृपया इतर सदस्यांवर
In reply to ओक-काय हो ही प्रकरण by अत्रुप्त आत्मा
खंडन वा मंडन करायची माझी भुमिका नाही.
यात नविन ते काय? मित्र
हा प्रकार हातचलाखीचाच असणार"
भानामती
काळ्या जादूचा प्रभाव कसा पटवून देऊ?
In reply to भानामती by प्रसाद गोडबोले
लोक म्हणतील ओकांनी पुन्हा काय म्हणून हे लफडे उकरून काढलयं? आश्चर्य असे की मी हा धागा विसरून गेलो होतो. दिवाळी अंकासाठी रसग्रहणात्मक काही सादर करावे म्हणून कॉम्प उघडला व मिपा उघडले ते नेमके हा धागा उपटला... कोणा मार्कस ऑलेरियस यांची विचारणा दिसली आता हे महाशय मिपावर सक्रीय आहेत कि नाही माहित नाही... पण त्यांच्या विचारणेचे कौतुक वाटले... लोकांना कन्व्हिंस कसे करावे हा पेच त्यांना पडला आहे... अहो सोप्प आहे... ज्यांनी ज्यांनी या धाग्यावर नकारात्मक विचार करून मत प्रदर्शन केले आहे त्यांच्यावर प्रयोग करून मग त्यांना कसा 'अनुभव' आला याची माहिती सादर करायला भाग पाडायचे काम काळ्याविद्येला सांगावे... म्हणजे तुम्हालाही सराव घडेल व इथल्या लोकांना त्याची प्रचिती आल्याचे समाधान वाटेल...
अभिनव गुप्त
भानामति आणि 'चेटूक' हे एकच का ? की वेगळाले ?
अफ्रिकन जुजु नामक एक प्रकरण आहे ब्वाना
In reply to भानामति आणि 'चेटूक' हे एकच का ? की वेगळाले ? by चित्रगुप्त
लोकभ्रम