प्रा. यनावाला यांची निरिश्वरवादी मते ते नेहमीच पोटतिडीकेने मांडत असतात. स्वखुशीने बुडणार्या लोकांना वाचवावयाचे प्रयत्न करणार्या अशा लोकांबद्दल मला नेहमीच कुतूहल (व आदरही ) वाटत असतो. आमची वर्गवारी निराळी. माझ्याकडे कधीही पूजा नसते पण कोणी बोलावलेच तर आनंदाने जातो, रुपया टाकतो, "प्रसाद छान झाला आहे" असे म्हणून परत एकदा मागून खातो ( घरी आल्यावर बायकोची बोलणीही!) पण कोणाला सुधारावे असे कधीच वाटले नाही. तर सांगत काय होतो यनावालांनी उपक्रमवर असाच एक लेख टाकला व त्या ललित लेखाला चांगले ९७ प्रतिसाद लाभले. खुन्नस म्हणून राजेश गुर्जींनी ( घासकडबी याचे लघुरूप गुर्जी का करतात हो ?) " गॉड्स ऍडवोकेट " असा एक नवीन धाग उघडला. त्यालाही ७५ प्रतिसाद लाभले. भलेभले ! त्या साठेमारीत माझ्यासारख्या प्रौढ लेकराला कळण्यासारखे फारसे काही नव्हते. पण त्यातले एक इंग्रजी वाक्य कळले. "Absence of evidence is evidance of absence " म्हणजे "असल्याचा पुरावा नसणे हा नसल्याचा पुरावा असतो ". "देव आहे याचा पुरावा देता येत नाही हाच देव नाही याचा पुरावा आहे." असेल, असेल (किंवा नसेलही ) आपल्याला काय कळते ? पण मला एक लहान शंका आहे (लघु नव्हे). ती तिथल्या विद्वान विचारवंतांना विचारावयाचे धाडस नसल्याने इथे विचारतो. म्हणजे इथेही विचारवंत आहेत हो पण त्यांनीच निरसन केले पाहिजे असे नाही ; तुम्ही तुमची मते सांगा.
शंका अशी की खरेच वरील विधान सार्वत्रिक आहे कां ? याला छेद देणारी एखादी वस्तू असेल तरीही मग देव नाही हे ठरवण्यासाठी याचा उपयोग नाही. " माझे माझ्या आईवरील प्रेम. " या अमेय,निराकार, स्थलकालाबाधित गोष्टीला काहीही पुरावा नाही. इतरांचे सोडा, मी देखील काही "पुरावा" देऊ शकणार नाही. मग हे प्रेम नाहीच असे सिद्ध झाले कां ? हे एक सोडा, तुमच्या आमच्या सर्वांच्या अशा भावनांबद्दल कोणता "पुरावा" मिळणार आहे ? श्री. यनावालांबरोबर चर्चा करतांना ते म्हणाले " तुम्हाला आनंद झाला की तुम्ही हसता, चेहरा खुलतो, दु:ख झाले तर तुम्ही रडता, ... हा झाला पुरावा. " मला पटले नाही. हसणे हा आनंदाचा परिणाम आहे, तो "आनंद" नव्हे. कार्यकारणभावात गल्लत करू नये. ते असेही म्हणाले की या भावना मेंदूच्या कोणत्या भागात निर्माण होतात ते शास्त्रज्ञांनी शोधले आहे. हाही पुरावा वाटत नाही.
हे झाले माझे विचार. फार तार्किक आहेत असे मी म्हणत नाही. एखादेवेळी सुस्पष्ट नसतीलही. पण मला काय विचारावयाचे आहे हे कळवण्यापुरते पुरेसे आहेत. आता तुम्ही काय म्हणता ?
( हा प्रश्न उपक्रमवर का नाही हे विचारू नका, मला येथील मते पाहिजे आहेत.)
शरद
वाचने
21130
प्रतिक्रिया
77
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे झाले माझे विचार. फार
असल्याचा पुरावा नसणे हा नसल्याचा पुरावा असतो
असल्याचा पुरावा नसणे हा नसल्याचा पुरावा असतो .
In reply to असल्याचा पुरावा नसणे हा नसल्याचा पुरावा असतो by मूकवाचक
शेड्साळे मॅम........
In reply to असल्याचा पुरावा नसणे हा नसल्याचा पुरावा असतो . by सस्नेह
निदान वाचता येईल अशी व्याख्या
In reply to शेड्साळे मॅम........ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>> निदान वाचता येईल अशी
In reply to निदान वाचता येईल अशी व्याख्या by किचेन
आपण स्वतः आहोत हाच केवढा मोठा
साले आपण या गव्याचे फ्यान
In reply to आपण स्वतः आहोत हाच केवढा मोठा by गवि
+१
In reply to साले आपण या गव्याचे फ्यान by मृत्युन्जय
+२
In reply to +१ by सुहास झेले
क्या बात है !!
In reply to आपण स्वतः आहोत हाच केवढा मोठा by गवि
असल्याचा पुरावा नसणे हा नसल्याचा पुरावा असतो
थोडी भर
In reply to असल्याचा पुरावा नसणे हा नसल्याचा पुरावा असतो by ज्ञानोबाचे पैजार
सिरियसली
हम्म
In reply to सिरियसली by श्रावण मोडक
आपण म्हणतो की माझ्या "मनात
मनातले विचार असे जे काही आपण
In reply to आपण म्हणतो की माझ्या "मनात by मराठी_माणूस
बुध्दी कुठे असते ?
In reply to मनातले विचार असे जे काही आपण by पक्या
http://www.misalpav.com/node/
In reply to बुध्दी कुठे असते ? by मराठी_माणूस
बुद्धी
In reply to बुध्दी कुठे असते ? by मराठी_माणूस
पण मी काय म्हणतो. आपण आहोत
आपण आहोत म्हणजे आपल्याला
In reply to पण मी काय म्हणतो. आपण आहोत by मृत्युन्जय
>>>त्याही वरच्या पातळीवर
In reply to आपण आहोत म्हणजे आपल्याला by गवि
कुणी सांगितलं हो की एवढंच खरं
In reply to >>>त्याही वरच्या पातळीवर by प्यारे१
>>>मनुष्याच्या बाबतीत जगणे
In reply to कुणी सांगितलं हो की एवढंच खरं by गवि
थांब.. विचार करतोय..
In reply to >>>मनुष्याच्या बाबतीत जगणे by प्यारे१
सुंदर प्रतिसाद
In reply to थांब.. विचार करतोय.. by गवि
गवि, मी उचलेगिरी/ चोरी केली
In reply to थांब.. विचार करतोय.. by गवि
पण मग 'जे करेन ते त्याच्य साठी करेन' ...
In reply to गवि, मी उचलेगिरी/ चोरी केली by प्यारे१
फरक पडतो का?
In reply to पण मग 'जे करेन ते त्याच्य साठी करेन' ... by मिसळपाव
हम्म
In reply to पण मग 'जे करेन ते त्याच्य साठी करेन' ... by मिसळपाव
काही गोष्टी जास्त खाल्ल्या की
हा विषय चर्चा करण्याचा आहे
वाचा
ह्म्म... कितीही चघळवा तितका
मस्त च रे !
In reply to ह्म्म... कितीही चघळवा तितका by मदनबाण
देव म्हणजे काय हे तुम्ही
नास्तिक
सगुण साकार रूपातला देव
हम्म
>>जर तुमचा विश्वास असेल तर
In reply to हम्म by पैसा
गवि आणि प्यारेंच्या
@ सागर, सुधीर, मूकवाचक आणि
आमच्या काही पिंका...
In reply to @ सागर, सुधीर, मूकवाचक आणि by प्यारे१
>>>"ते " म्हणजे काय? "ते"
In reply to आमच्या काही पिंका... by मन१
बर्याच वेळा खरं बोलणं, शुद्ध
In reply to @ सागर, सुधीर, मूकवाचक आणि by प्यारे१
ज्या गोष्टींचा 'शेवट' वर
In reply to बर्याच वेळा खरं बोलणं, शुद्ध by इष्टुर फाकडा
देवाच्या अस्तित्वाबद्दल शंका
@-जर जालावर ते गाणं
In reply to देवाच्या अस्तित्वाबद्दल शंका by प्रशांत उदय मनोहर
देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे | प्रबोधनकार
व्याकरण तपासून पहावे
In reply to देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे | प्रबोधनकार by अजातशत्रु
व्याकरणशुद्ध श्लोक
In reply to व्याकरण तपासून पहावे by प्रशांत उदय मनोहर
व्याकरणशुद्ध श्लोक
In reply to व्याकरणशुद्ध श्लोक by यनावाला
शरद साहेब-इकडे(ही) बघा
चोर, न्यायालयाच्या
In reply to शरद साहेब-इकडे(ही) बघा by अत्रुप्त आत्मा
अभ्यासाकरता.
देवा तुला शोधु कुटं
धन्यवाद!
In reply to देवा तुला शोधु कुटं by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हम्म
In reply to धन्यवाद! by यनावाला
एक शंका आहे, 'आई' मुलाला
In reply to हम्म by मूकवाचक
छान
खलिफा
In reply to छान by रमताराम
उडाली का तुमची बंदुक? =))
In reply to खलिफा by नितिन थत्ते
हॅ त्यात काय
In reply to उडाली का तुमची बंदुक? =)) by अत्रुप्त आत्मा
आपण सगळे २ घडीचे प्रवासी
मातृप्रेम
मनोभावना
खुलासा
प्रिय मित्रा
In reply to खुलासा by राजेश घासकडवी
काय हो.. शरद'जी.. फारच कोडी
In reply to प्रिय मित्रा by शरद
माझ्या कडे आहे पुरावा देव असल्याचा!!
अरे रे!
In reply to माझ्या कडे आहे पुरावा देव असल्याचा!! by अर्धवटराव
हाच तुमचा प्रॉब्लेम !!
In reply to अरे रे! by Nile
.
In reply to हाच तुमचा प्रॉब्लेम !! by अर्धवटराव
ते तुमच्यासाठी नाहिच हो !!
In reply to . by अन्नू
मी काहीच वाचले नाही
.