चितळेबाबा सांगतायत स्वरक्षणाच्या युक्त्या
मित्र हो,
पुज्य चितळेबाबांच्या गिरनारची यात्रा आपण वाचलीत. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक पैलू सादर करत आहे.
दरवर्षी चितळेबाबा आमच्याकडे गणेशोत्सवात आरास व मुर्तीच्या दर्शनाला येतात. २०११ मधील उत्सवात, त्यावेळी आमच्या सुनबाईंनी नुकत्याच सजवलेल्या हॉलची पहाणी करायला बाबा आवर्जून आले होते. त्यावेळी पुत्र चिन्मयच्या मित्रांना बाबा आजकालच्या अरेरावीच्या जमान्यात आपले स्वरक्षण कसे करावे याच्या अनेक युक्त्या दाखवल्या पैकी विशेषतः तीन समोरून आणि एक मागून कोणी हल्ला करायला आले तर कसे लढावे याचे एक व्हीडिओ प्रात्यक्षिक येथे दाखवले आहे. त्या दिवशी बाबांच्या व्यक्तिमत्वाचा नवा पैलू कळाला.
ते सांगत होते कि सुरवातीच्या काळात हवाईदलातील मल्लांच्या संघातून त्यांनी बक्षिस मिळवले होते. त्यांचा दरारा एक दमदार कुस्तीगीर म्हणून होता.
मिपाकरांना त्यांच्या प्रात्यक्षिकाचा अनुभव घ्यायचा असेल तर वरील लिंक वरून अवलोकन करावे. आणि स्वरक्षणाची प्रेरणा घ्यावी.
ही विनंती
वर्गीकरण
प्रतिक्रिया
"अय्या बाप्पांचे शक्तीचे
ठ्यांऽऽऽ!!!! फुटलो!!!
प्रच्चंड प्रेरणादायी व्हीडीओ
व्वा
तोंड फिरवावे...
काही शंका जर ३ च्या ऐवजी एकच
हल्ला "करणारी" असेल तर??
जर ३ च्या ऐवजी एकच आला पण
अमंळ प्रभावित... येऊच देत आता
सुरवातीला चुकून चितळेबाबा
खर आहे
>>>खर आहे अहो काका, खर नाही