Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by शशिकांत ओक on Sat, 01/07/2012 - 23:09
लेखनविषय (Tags)
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती
मित्र हो, पुज्य चितळेबाबांच्या गिरनारची यात्रा आपण वाचलीत. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक पैलू सादर करत आहे. दरवर्षी चितळेबाबा आमच्याकडे गणेशोत्सवात आरास व मुर्तीच्या दर्शनाला येतात. २०११ मधील उत्सवात, त्यावेळी आमच्या सुनबाईंनी नुकत्याच सजवलेल्या हॉलची पहाणी करायला बाबा आवर्जून आले होते. त्यावेळी पुत्र चिन्मयच्या मित्रांना बाबा आजकालच्या अरेरावीच्या जमान्यात आपले स्वरक्षण कसे करावे याच्या अनेक युक्त्या दाखवल्या पैकी विशेषतः तीन समोरून आणि एक मागून कोणी हल्ला करायला आले तर कसे लढावे याचे एक व्हीडिओ प्रात्यक्षिक येथे दाखवले आहे. त्या दिवशी बाबांच्या व्यक्तिमत्वाचा नवा पैलू कळाला. ते सांगत होते कि सुरवातीच्या काळात हवाईदलातील मल्लांच्या संघातून त्यांनी बक्षिस मिळवले होते. त्यांचा दरारा एक दमदार कुस्तीगीर म्हणून होता. मिपाकरांना त्यांच्या प्रात्यक्षिकाचा अनुभव घ्यायचा असेल तर वरील लिंक वरून अवलोकन करावे. आणि स्वरक्षणाची प्रेरणा घ्यावी. ही विनंती
  • Log in or register to post comments
  • 4361 views

प्रतिक्रिया

Submitted by गवि on Sun, 01/08/2012 - 10:44

Permalink

"अय्या बाप्पांचे शक्तीचे

"अय्या बाप्पांचे शक्तीचे प्रयोग सुरु झालेले दिसतायत." - पुलंचे स्मरण करुन. (संदर्भ: समजा तुमच्या कोणी मुस्काटात मारली तर.)
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on Mon, 01/09/2012 - 23:08

In reply to "अय्या बाप्पांचे शक्तीचे by गवि

Permalink

ठ्यांऽऽऽ!!!! फुटलो!!!

ठ्यांऽऽऽ!!!! फुटलो!!! :)
  • Log in or register to post comments

Submitted by अमित on Sun, 01/08/2012 - 11:02

Permalink

प्रच्चंड प्रेरणादायी व्हीडीओ

हर हर महादेव
  • Log in or register to post comments

Submitted by तिमा on Sun, 01/08/2012 - 11:12

Permalink

व्वा

पुढून तीन आणि मागून एक हल्ला करुन आला तर काय करावे त्याचे उत्तम मार्गदर्शन मिळाले. अ‍ॅक्शन इतकी फास्ट होती की परत स्लो मोशनमधे बघावे लागले. कुणी जाणकार मिपाकरांनी आता, मागून तीन आले आणि पुढून एकच आला तर कसा प्रतिकार करावा याचे मार्गदर्शन करावे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Sun, 01/08/2012 - 12:01

In reply to व्वा by तिमा

Permalink

तोंड फिरवावे...

मागून तीन आले आणि पुढून एकच आला तर कसा प्रतिकार करावा याचे मार्गदर्शन करावे. चटकन तोंड फिरवून उभे राहावे म्हणजे पुढे तीन आणि मागे एक अशी रचना होईल नंतर मुळ लेखात सांगितल्याप्रमाणे स्वरक्षण करावे.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Sun, 01/08/2012 - 11:16

Permalink

काही शंका जर ३ च्या ऐवजी एकच

काही शंका जर ३ च्या ऐवजी एकच आला पण चाकू घेउन तर??? वरचीच शंका पण चाकु ऐवजी बंदूक असेल तर??? ३ जण चाकू / बंदूक घेउन तर??? ३ पेक्शा जास्त जण असतील तर??? मग सगळ्यांना प्रवचनाला बसवावे का?? :)
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Sun, 01/08/2012 - 11:17

Permalink

हल्ला "करणारी" असेल तर??

हल्ला "करणारी" असेल तर?? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by अमित on Sun, 01/08/2012 - 12:11

Permalink

जर ३ च्या ऐवजी एकच आला पण

जर ३ च्या ऐवजी एकच आला पण चाकू घेउन तर??? वरचीच शंका पण चाकु ऐवजी बंदूक असेल तर??? ३ जण चाकू / बंदूक घेउन तर??? ३ पेक्शा जास्त जण असतील तर??? (स्वत:च्या) मागे २ लावून पळावे.....(पाय)
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास झेले

Submitted by सुहास झेले on Sun, 01/08/2012 - 13:49

Permalink

अमंळ प्रभावित... येऊच देत आता

अमंळ प्रभावित... येऊच देत आता तीन हल्लेखोर, बघून घेतो ;) :) :)
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Mon, 01/09/2012 - 10:40

Permalink

सुरवातीला चुकून चितळेबाबा

सुरवातीला चुकून चितळेबाबा म्हणजे मला कुणी रिपाईचे नेतेच वाटले.. बाय द वे, काय हो ओकबाबा, नाड्यांचा अभ्यास सोडून एकदम डिफेन्समध्ये कसे काय गेलात..?! :) (पहिल्यापासूनच ओकशेठचा फ्यान) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by शशिकांत ओक on Mon, 01/09/2012 - 12:19

In reply to सुरवातीला चुकून चितळेबाबा by विसोबा खेचर

Permalink

खर आहे

विसोबा खेचर, आजकाल आठवले, काळे मंडळी रिपाई असतात, म्हणून नावे धोका देताना दिसतात. त्यावरून आपला ग्रह तसा झाला असे वाटते. आपले खेचर हे नाव तसे असल्याने संशय बळावतो. पण जातीवर जाऊ नका असा संदेश देताना, जातीने ती लिंक पाहून मग ठरवलेत ते बरे केलेत.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Tue, 01/10/2012 - 14:41

In reply to खर आहे by शशिकांत ओक

Permalink

>>>खर आहे अहो काका, खर नाही

>>>खर आहे अहो काका, खर नाही खेचर आहे. कशाला उगाच जातीचा विषय काढताय दोघेही? जाऊ दे ना जात. ;)
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com