वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तात्या,
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आत्ताच तुझा लेख वाचला. लेख वाचता वाचता अचानक डोक्यात किडा वळवळला आणि वर वाचलेलं 'विसोबा खेचर' हे नाव आणि २ जानेवारी ही तारिख.... झण्णकन डोक्यात प्रकाश पडला, आज तुझा वाढदिवस!
पुन्हा एकदा शुभेच्छा!
तुझा गाववाला
साक्षी
वाचने
9974
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
वाढदिवसाच्या शुभेच्छा तात्या. लेख फार उशीरा यायला लागलेत. कामं वाढलेली दिसतात.
आमचे कडुनही आयुर्वर्धापनाच्या शुभेच्छा :-)
बड्डेच्या हॅप्पी शुभेच्छा तात्या....
जिवते शरद: शतम्...
शतायुषी व्हा, आरोग्यवान व्हा (अर्थात तब्बेतीकडे लक्ष द्या बरें.) !!!
तात्या तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा :)
तात्यांनु वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!! :-) तात्या! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
बादवे,दिपकनं डकवलेली ती चित्रातली ललना कोण आहे म्हणे
तात्या 

तात्या, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
वाढदिवसाच्या शुभेच्छा तात्या.