मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

सर्वसाक्षी · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
तात्या, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आत्ताच तुझा लेख वाचला. लेख वाचता वाचता अचानक डोक्यात किडा वळवळला आणि वर वाचलेलं 'विसोबा खेचर' हे नाव आणि २ जानेवारी ही तारिख.... झण्णकन डोक्यात प्रकाश पडला, आज तुझा वाढदिवस! पुन्हा एकदा शुभेच्छा! तुझा गाववाला साक्षी

वाचने 9974 वाचनखूण प्रतिक्रिया 10

मिसळलेला काव्यप्रेमी 03/01/2012 - 00:08
बड्डेच्या हॅप्पी शुभेच्छा तात्या.... जिवते शरद: शतम्...

दिपक 03/01/2012 - 11:08
तात्यांनु वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!! :-)

पप्पु अंकल 05/01/2012 - 11:05
तात्या, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !