तात्या,
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आत्ताच तुझा लेख वाचला. लेख वाचता वाचता अचानक डोक्यात किडा वळवळला आणि वर वाचलेलं 'विसोबा खेचर' हे नाव आणि २ जानेवारी ही तारिख.... झण्णकन डोक्यात प्रकाश पडला, आज तुझा वाढदिवस!
पुन्हा एकदा शुभेच्छा!
तुझा गाववाला
साक्षी
वाचने
9974
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाढदिवसाच्या शुभेच्छा तात्या.
आमचे कडुनही आयुर्वर्धापनाच्या
बड्डे
मिपाच्या ब्रह्मदेवा...
तात्या तुम्हाला वाढदिवसाच्या
तात्यांनु
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
आम्च्याही शुभेच्छा....
शुभेच्छा
शुभेच्छा